• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    टोकियो पॅरालिम्पिक : प्रवीण कुमारने टोकियोमध्ये रचला इतिहास , उंच उडीत भारतासाठी जिंकले रौप्य पदक 

    पुरुषांच्या टी -64 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकलेया सामन्यात नोएडाचा रहिवासी असलेल्या प्रवीणने 2.07 मीटर उडी मारून दुसरा क्रमांक पटकावला. Tokyo Paralympics: Praveen Kumar […]

    Read more

    न्यूयॉर्क, न्यूजर्सीला चक्रीवादळाचा मोठा फटका; तब्बल दीड लाख घरांतील वीज गायब

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी राज्यात इदा चक्रीवादळामुळे हाहा:कार माजवला आहे. दोन्ही राज्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे दीड लाखाहून अधिक घरांची […]

    Read more

    अफगाणिस्तानात सर्वोच्च नेते म्हणून धार्मिक नेता हैबतुल्ला अखुनजादा याची नियुक्ती शक्य

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानात देशाचे सर्वोच्च नेते म्हणून धार्मिक नेता हैबतुल्ला अखुनजादा याची नियुक्ती केली जाऊ शकते. तसेच पंतप्रधानपद अब्दुल गनी बरादरला देण्याची शक्यता आहे. […]

    Read more

    अफगाण निर्वासितांना युरोपीय देशांनी प्रवेश द्यावा, युनियनच्या प्रमुखांचे आवाहन

    वृत्तसंस्था माद्रिद : काबूलहून आणल्या जाणाऱ्या अफगाण निर्वासितांना प्रवेश द्यावा, असे आवाहन युरोपीय युनियनच्या (इयू) प्रमुख उर्सुला वॉन डर लेयेन यांनी सदस्य देशांना केले. संघटनेकडून […]

    Read more

    Belgaum Municipal Corporation Election : बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरु, ३८५ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार

    वृत्तसंस्था बेळगाव :  दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान सुरु झाले. ६ सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा […]

    Read more

    अफगाणिस्तानचा कोणत्याही राजकीय पक्षाने ध्रुवीकरणासाठी वापर करू नये – मान्यवरांचे आवाहन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील ताज्या घटनाक्रमाचा देशातील ध्रुवीकरणासाठी वापर होऊ देता कामा नये असे दिग्गजांच्या गटाने म्हटले आहे. माजी केंद्रीयमंत्री के. नटवरसिंग, यशवंत सिन्हा […]

    Read more

    कर्नाटकात आता वाजतगाजत होणार बैलगाडा शर्यती, उच्च न्यायालयाने दिली परवानगी

    विशेष प्रतिनिधी बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील परंपरागत बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यास राज्य सरकारला संमती दिली आहे. बैलगाडा शर्यतींना परवानगी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या अटींच्या […]

    Read more

    तालिबान ही अत्यंत क्रूर संघटना, त्यांच्याबाबतचे सारे अंदाच चुकल्याची ब्रिटन, अमेरिकेची कबुली

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : ‘तालिबान संघटनेचा अनुभव मी घेतला आहे. ही फार पूर्वीपासून अत्यंत क्रूर संघटना आहे. त्यांच्यात आता बदल झाला आहे की नाही, ते पहावे […]

    Read more

    सर’, ‘मॅडम’ संबोधन वापरण्यास बंदी घालणारी माथुर ठरली देशातील पहिली ग्रामपंचायत

    विशेष प्रतिनिधी पल्लकड – केरळमधील पल्लकड जिल्ह्यातील माथुर गावाच्या ग्रामपंचायतीने त्यांच्या कार्यालय परिसरात ‘सर’ व ‘मॅडम’ या शब्दांचा वापर करण्यावर प्रतिबंध केला आहे. Don’t call […]

    Read more

    पोटनिवडणूकीसाठी उतावीळ ममता वळल्या हिंदुत्वाकडे; समर्थकांनी त्यांचे साकारले दुर्गा रूप; नवरात्रात उत्सवात अनेक मूर्तींची विक्री

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणूक घेऊन विधानसभेत पोहोचल्याशिवाय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गत्यंतर नाही. कारण त्या सध्या आमदार नाहीत. भाजपचे नेते हिंदू अधिकारी यांनी […]

    Read more

    पीएमसी बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी ‘एचडीआयएल’च्या २३३ कोटींवर ईडीने आणली टाच

    विशेष प्रतिनिधी मुंबई – पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ‘एचडीआयएल’च्या २३३ कोटी रुपयांच्या प्रेफरन्स शेअर्सवर टाच आणली आहे. या शेअर्सच्या माध्यमातून ‘एचडीआयएल’ला […]

    Read more

    मुनवर राणा यांची अडचण वाढली, कोर्टाने अटकेला स्थगिती देण्यास दिला नकार 

    उच्च न्यायालयाच्या 2 सदस्यीय खंडपीठानेही एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली आहे. Munwar Rana’s troubles escalated, with the court refusing to stay the arrest विशेष […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले – माझ्या वडिलांची आज्ञा पाळली असती तर वाचले असते संजय गांधी

    माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जीवनाशी संबंधित छायाचित्रांचे प्रदर्शन युवक काँग्रेसने ठेवले आहे. या चित्रांशी संबंधित आठवणी शेअर करताना राहुलने एका व्हिडिओमध्ये कुटुंबाशी संबंधित गोष्टी […]

    Read more

    Recruitment in IT Department : खेळाडूंसाठी सुवर्णसंधी!  लेखी परीक्षा नाही, वेतन आणि इतर तपशील तपासा

    मेरिटोरियस क्रीडापर्सकडून अर्ज आमंत्रित केले गेले आहेत जे नोंदणीकृत पोस्टद्वारे अर्ज सादर करू शकतात.Recruitment in IT Department: Goldier for players! No written test, check wages […]

    Read more

    प्रस्ताव मंजूर केल्यानंतर तो आपल्या अधिकार क्षेत्रात फिरविण्याचा अधिकार परिवहन मंत्र्यांना आहे का, परिवहन मंत्री अनिल परब यांना लोकायुक्तांनी फटकारले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्र खरेदी आणि संगणकीकृत आरक्षण व्यवस्थेच्या निविदा प्रक्रियेतील कथित घोटाळ्यासंदर्भात गुरुवारी लोकायुक्तांकडे ऑनलाईन सुनावणी झाली. संचालक […]

    Read more

    दगडफेक करत अकाली दलाच्या कार्यक्रमात घुसखोरीचा कॉँग्रेस, आप कार्यकर्त्यांचा प्रयत्न, सुखबिरसिंग बादल यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : शिरोमणी अकाली दलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप अकालीदलाचे प्रमुख सुखबिर सिंग […]

    Read more

    तालिबानच्या भारतीय समर्थकांना अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी त्यांच्याच भाषेत फटकारले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – तालिबानच्या अफगाणिस्तानमधील विजयाचा भारतात जल्लोष करणाऱ्या समर्थकांना ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी फटकारले आहे.त्यांनी एक चित्रफीत सोशल मिडीयावर पोस्ट केली […]

    Read more

    भारतनेट प्रकल्पासाठी आता गावोगावी जनजागृती, ब्रॉडबॅँड इंटरनेट घरोघरी पोहोचविण्यासाठी मोहीम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा नारा दिला असून गावोगावी इंटरनेट पोहोचविण्यासाठी भारतनेट प्रकल्प सुरू केला आहे. नूतन माहिती आणि […]

    Read more

    दुर्गेच्या रुपात ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालमध्ये मूर्ती तयार करण्यास सुरूवात

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉँग्रेसच्य प्रमुख ममता बॅनर्जी यांना दुर्गेच्या रुपात साकारण्यास काही शिल्पकारांनी सुरूवात केली आहे. तीन दुर्गोत्सव समिती […]

    Read more

    बिहार भाजपच्या अध्यक्षांना दुर्मिळ विकाराचे निदान

    विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांना स्टीव्हन्सजॉन्सन सिंड्रोम (एसजेएस) हा अत्यंत दुर्मिळ विकार झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे त्वचेवर पुरळ, फोड […]

    Read more

    जल्लीकट्टूमध्ये फक्त स्थानिक जातीच्या बैलांनाच परवानगी, संकरित बेलांना बंदीचा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : तामीळनाडूतील जल्लीकट्टू या खेळात फक्त स्थानिक जातीच्या बैलांनाच सहभागी करण्याची परवानगी द्यावी असे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. […]

    Read more

    पंजाबमध्ये भाजपाची रणनिती, हिंदूबहुल ४५ जागांवर करणार लक्ष केंद्रीत

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखाली आहे. हिंदूबहुल असलेल्या ४५ जागांवर भाजपाने लक्ष केंद्रीत केले आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या ११७ […]

    Read more

    वेब पोर्टल्सवर नियंत्रण नसल्याने फेक न्यूज, कोणीही उठून यू ट्यूब चॅनल सुरू करतोय, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वेब पोर्टल्सवर नियंत्रण नसल्याने ते फेक न्यूजदेखील चालवू शकतात. पोर्टल आणि यूट्यूब चॅनेलवरील फेक बातम्यांवर कोणतेही नियंत्रण नाही. जर तुम्ही […]

    Read more

    उत्तर प्रदेशातील पूर्व- पश्चिम भाग गंगा द्रूतगती महामार्गाने जोडला जाणार, ३६ हजार कोटी टी रुपयांचा खर्च

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षित गंगा द्रूतगती महामागार्साठीच्या प्रस्तावाला योगी आदित्यनाथ सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यासाठी राज्य […]

    Read more

    अ‍ॅप्स डाऊनलोड करताना जरा जपूनच, तब्बल ४८ हजार फेसबुक अकाऊंटस हॅक करून गैरवापर, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही फसवणूक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यभरातील 48 हजार फेसबुक वापरकर्त्यांची खाती हॅक करून त्याचा गैरवापर झाल्याचे उघड झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची खातीही हॅक झालीआहे. अँड्रॉईड […]

    Read more