Kisan Mahapanchayat : कर्नालमध्ये आज शेतकऱ्यांची महापंचायत, खबरदारीचा उपाय म्हणून कलम 144 लागू, झाल्यामुळे मोबाईल इंटरनेट सेवा निलंबित
हरियाणाच्या कर्नालमध्ये आज शेतकऱ्यांनी महापंचायत होणार आहे. 28 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांवर कथित पोलीस लाठीचार्जच्या विरोधात कर्नालमधील महापंचायत आणि लघु सचिवालयाला घेराव करण्याच्या कार्यक्रमाच्या एक दिवस […]