शशी थरूर, मनीष तिवारी यांनीही कपिल सिब्बल यांची बाजू उचलून धरली!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये आता “तिघांच्या” विरोधात बंडखोरीचा पवित्रा घेणाऱ्या नेत्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.कपिल सिब्बल यांनी काल काँग्रेस हायकमांडवर टीका केल्यानंतर त्यांच्या […]