काँग्रेसला अध्यक्ष नाही असे म्हणणे खोटारडेपणा; मल्लिकार्जुन खर्गे बरसले कपिल सिब्बलांवर!!
वृत्तसंस्था बेंगळूरू : काँग्रेसमध्ये जी 23 नेत्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून घमासान सुरु असताना त्यामध्ये पक्षाचे राज्यसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भर घातली आहे. काँग्रेसला अध्यक्ष […]