• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    गरीब देशांतील मुलांच्या कल्याणासाठी केवळ ५२ अब्ज डॉलर पुरेसे – कैलाश सत्यार्थी

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : अल्पउत्पन्न गटात असणाऱ्या देशांमधील बालके आणि प्रत्येक गर्भवती महिलेला सामाजिक सुरक्षा पुरविण्यासाठी ५२ अब्ज डॉलर पुरेसे आहेत. दोन हजारांहून अधिक अब्जाधीश असणाऱ्या […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, डीएनए चाचणी सक्तीने करायला लावणे, हे वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन ठरते

    सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की ज्या परिस्थितीत संबंध सिद्ध करण्यासाठी किंवा नातेसंबंधात वाद घालण्यासाठी इतर पुरावे उपलब्ध आहेत तेथे न्यायालयाने रक्त तपासणीचे आदेश देण्यापासून साधारणपणे […]

    Read more

    Jal Jeevan Mission App : पंतप्रधान मोदी आज जल जीवन मिशन ॲप लाँच करतील, ग्रामपंचायतींशीही बोलतील

    जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.यानिमित्त आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी जल समिती , ग्राम पाणी आणि स्वच्छता समितीशी जल जीवन मिशन […]

    Read more

    भारताला गुप्तचर माहिती पुरवणार अमेरिका, दोन्ही देशांनी सैद्धांतिक कराराला दिले अंतिम रूप

    लवकरच भारत-अमेरिका औद्योगिक सुरक्षा संयुक्त कार्यदल तयार केले जाईल जे या भागीदारीच्या नियमांना आणि प्रोटोकॉलला ग्रीन सिग्नल देईल.Ministry of Defense: US to provide intelligence to […]

    Read more

    पंतप्रधानांनी चांगल्या भावनेने केले राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक पण कॉँग्रेसच्या पोटात आला गोळा!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत माझ्याशी खुल्या मनाने बोलले. ही मैत्री आणि विश्वासच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे, अशा शब्दांत […]

    Read more

    लसीबाबत खोडसाळपणा करणाऱ्या ब्रिटनला भारताचे चोख प्रत्युत्तर, आता ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांचे दहा दिवस आयसोलेशन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ब्रिटनने खोडसाळपणा करत भारतातून येणाºया प्रवाशांना दहा दिवसांचे आयसोलेशन सक्तीचे केले आहे. त्याला आता भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता […]

    Read more

    धक्कादायक, हिंदू युवक करत होता धर्मांतरासाठी अर्थसहाय्य, यवतमाळच्या युवकाला उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये अटक

    विशेष प्रतिनिधी यवतमाळ : यवतमाळ येथील एक हिंदू युवक धर्मांतरासाठी अर्थसहाय्य करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ येथे राहणाऱ्या युवकाला उत्तर प्रदेशातील कानपूर […]

    Read more

    राहूल गांधींचा पुळका आलेल्या शिवसेनेकडून कॉँग्रेसच्या जुन्या जाणत्यांवर शरसंधान

    विशेष प्रतिनिधी मुंबई: कॉँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधी यांचा पुळका आलेल्या शिवसेनेने कॉँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांवर शरसंधान केले आहे. काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली […]

    Read more

    एलन मस्क यांची कंपनी भारतात सुरू करणार ब्रॉडबँड सर्व्हिस, दुर्गम ग्रामीण भागातही इंटरनेट सेवेचे उद्दिष्ट

    Starlink : अब्जाधीश एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचा ब्रॉडबँड व्यवसाय विभाग स्टार लिंक लवकरच भारतात ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. डिसेंबर 2022 पासून […]

    Read more

    सिद्धूविरोधकांची मोट बांधून कॅप्टन स्थापणार नवा पक्ष, ‘पंजाब विकास पार्टी’साठी माजी मुख्यमंत्र्यांकडून जमवाजमव सुरू

    Punjab Vikas Party : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. या पक्षाचे नाव पंजाब विकास पार्टी (PVP) […]

    Read more

    अजित पवारांच्या नागरिकांना कानपिचक्या , म्हणाले- दुसरा डोस घेतल्यानंतर लोक नियम पाळत नसल्यानं कोरोनाबाधित

    दुसरा डोस घेतल्यानंतर नागरिकांकडून नियम पाळले जात नसल्यामुळे कोरोनाबधित होत आहेत. नागरिकांनी मास्क वापरले पाहिजेत, फिजीकल डिस्टन्सिंगचं पालनं केलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.Ajit Pawar’s […]

    Read more

    नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय नौदल भरती

      विषेश प्रतिनिधी दिल्ली : भारतीय नौदलामध्ये 10 + 2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजना लवकरच सुरू होत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबर […]

    Read more

    आता यूकेहून येणाऱ्या लोकांना 10 दिवस अलग ठेवणे आवश्यक , आरटीपीसीआर चाचणी अहवाल दाखवणे देखील आवश्यक

    यूके मधून भारतात येणारे सर्व ब्रिटिश नागरिक, त्यांच्या लसीकरणाची स्थिती विचारात न घेता, प्रवासापूर्वी ७२ तासांच्या आत विमानतळावर कोविड -१९ आरटी-पीसीआर चाचणी अहवाल दाखवणे आवश्यक […]

    Read more

    कोरोना विरोधातील युद्धात ‘या ‘ औषधांच्या संयोगाने निर्माण केला आशेचा किरण , प्राण्यांवर करण्यात आल्या चाचण्या

    हे औषध SARS-CoV-२विषाणूविरूद्ध प्रभावी असू शकते ज्यामुळे कोविड -१९ होतो. दोन औषधांचे हे मिश्रण संसर्ग रोखू शकते. प्राण्यांच्या चाचणीच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.In […]

    Read more

    पर्दाफाश! दिल्ली सेंट्रल सायबर सेलने बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिकॉम एक्सचेंज रॅकेट केले उघड

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : पाेलिस महा आयुक्त श्वेता चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सेंट्रल सायबर सेलने शुक्रवारी एका बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिकॉम एक्सचेंज रॅकेटचा पर्दाफाश केला […]

    Read more

    भारताचे ब्रिटनला जशास तसे उत्तर, प्रवासी ब्रिटिशांसाठी नवे नियम, लस घेतलेली असूनही कोरोना चाचणी आणि क्वारंटाइन बंधनकारक

    India new travel rules for uk nationals : ब्रिटनच्या कोरोना प्रवासाचे नियम पाहता आता भारतानेही यूकेच्या नागरिकांसाठी नवीन प्रवास नियम जारी केले आहेत. नवीन नियमांनुसार, […]

    Read more

    शहरे कचरामुक्त करण्याचे ध्येय, पंतप्रधान मोदींकडून ‘स्वच्छ भारत मिशन अर्बन २.०’ आणि ‘अमृत २.०’चा शुभारंभ

    PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’चा शुभारंभ केला. यादरम्यान, कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदी […]

    Read more

    कॅप्टनचा अपमान नाहीच, हरीश रावतांचा दावा; मग सिद्धू दररोज काय करत होते?, कॅप्टन साहेबांचा सवाल

    वृत्तसंस्था चंडीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसने अपमान केला नाही, असा दावा पंजाब प्रभारी हरीश रावत यांनी केला. त्याला ताबडतोब कॅप्टन […]

    Read more

    वयाच्या 71व्या वर्षीही उपराष्ट्रपती नायडूंचा तरुणांसारखा उत्साह, राजस्थानच्या ऊर्जामंत्री आणि कलेक्टरचा बॅडमिंटनमध्ये केला पराभव

    vice president venkaiah naidu : देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना एक हजरजबाबी नेता म्हणून ओळखले जाते. सक्रिय राजकारणात त्यांनी सतत नवे मानदंड गाठले. जोधपूरच्या बॅडमिंटन […]

    Read more

    अजित पवारांचं सूचक विधान : म्हणाले – दोन प्रभाग कधीच मागितले नाही, तीन प्रभागांचा फायदा कुणाला होतो ते पाहू

    राज्यातील महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करताना दिसून येत आहे.Ajit Pawar’s suggestive statement: He […]

    Read more

    Cyclone Shaheen : ‘गुलाब’ सरले आता ‘शाहीन’ चक्रीवादळाचा धोका, आज तीव्र होणार, कोणत्या राज्यांना झोडपणार? वाचा सविस्तर…

    Cyclone Shaheen : ईशान्य अरबी समुद्रावर निर्माण होणारे चक्रीवादळ ‘शाहीन’ पुढील 12 तासांमध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या (IMD) मते, शाहीन चक्रीवादळ रात्री […]

    Read more

    भावना गवळी “वर्षा”वरून “वाऱ्यावर”; मुख्यमंत्र्यांची भेट न मिळताच परतावे लागले !!

    प्रतिनिधी मुंबई : “घर फिरले की घराचे वासेही फिरतात”, याचा प्रत्यय शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना आज घ्यावा लागला. ईडीच्या नोटिशीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव […]

    Read more

    टाटा सन्सने एअर इंडियाची बोली जिंकली? DIPAM चे सेक्रेटरी तुहिन कांता पांडे यांनी वृत्त फेटाळून लावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: एअर इंडियाच्या खाजगीकरणासाठी मार्च २०२१ मध्ये नागरी हवाई उड्डाण मंत्री हर्दिप सिंह पुरी यांनी एअर इंडियाचा शंभर टक्के हिस्सा विकला जाईल […]

    Read more

    कॅप्टन – बादल परिवार यांच्यात गुप्त समझोता; पंजाबमध्ये जोरदार चर्चा; हरीश रावत यांचा दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस हायकमांडवर आणि काँग्रेस नेत्यांवर तोफा डागण्याची तीव्रता वाढल्यानंतर काँग्रेस हायकमांडने देखील त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे […]

    Read more