• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Artificial Kidney : ‘ब्लड प्रेशर’च्या सपोर्टवर चालणार कृत्रिम किडनी ; डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटच्या त्रासातून मुक्ती ; जाणून घ्या

    शास्त्रज्ञांनी चक्क एक कृत्रिम किडनी (First Artificial Kidney) तयार केली आहे, जी खऱ्या किडनीप्रमाणेच काम करील. अमेरिकेतल्या राष्ट्रीय स्तरावरच्या संशोधकांच्या एका पथकाने ही किमया करून दाखवली आहे. […]

    Read more

    जगामध्ये कोरोना बळींची संख्या ५० लाखांवर ; दोन वर्षातील चित्र ; वर्षात गेले २५ लाख बळी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगात कोरोना बळींची संख्या ५० लाखांवर गेली आहे. गेल्या दोन वर्षातील हे धक्कादायक चित्र आहे. अमेरिकेत अन्य देशांच्या तुलनेत अधिक बळी […]

    Read more

    दोन बहिणी एका संस्थेत शिकत असतील तर एकीची फी माफ करावी ;उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगींचे आवाहन

    वृत्तसंस्था लखनौ : दोन बहिणी एकाच खासगी संस्थेत शिकत असतील तर त्या पैकी एकीची फी माफ करावी, असे आवाहन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी […]

    Read more

    मंदिरातील निर्माल्यातून बनवल्या मुर्ती? २१ वर्षीय मुलाची आयडिया!

    विशेष प्रतिनिधी उत्तर प्रदेश- जेवार: कुणाला कशातून प्रेरणा मिळेल हे सांगता येत नाही. आकाश सिंग या तरूण उद्योजकाला तलावात टाकल्या जाणाऱ्या निर्माल्यापासून नवीन काहीतरी करावे […]

    Read more

    Nathuram Godse:’गोडसे’ सिनेमा आणणार! महेश मांजरेकरांची गांधी जयंतीच्या दिवशी मोठी घोषणा

    Nathuram Godse: ‘Godse’ to bring cinema! Mahesh Manjrekar’s big announcement on the day of Gandhi Jayanti विशेष प्रतिनिधी मुंबई:महात्मा गांधी यांची आज जयंती. यानिमित्ताने दिग्दर्शक […]

    Read more

    लोकजनशक्ती पार्टीचे चिन्ह गोठविले; चिराग आणि पशुपती पासवान या पुतण्या- काकात ‘ बंगला’ चिन्हावर संघर्ष

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील लोकजनशक्ती पार्टीचे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविले आहे. चिराग पासवान आणि पशुपती पासवान या पुतण्या आणि काकामध्ये त्यावरून वाद निर्माण झाला होता. […]

    Read more

    जगातील सर्वात मोठा खादी झेंडा लेहमध्ये

    विशेष प्रतिनिधी लेह- लद्दाख : आज लेहमध्ये जगातला सर्वात मोठा खादीचा तिरंगा फडकवला गेला. हा झेंडा २२५ फूट लांब व १५० फूट रुंद आहे. गांधी […]

    Read more

    युगपुरुष महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. २ ऑक्टोबर १८६९ मध्ये या युगपुरुषाचा गुजरातमधील पोरबंदर येथे जन्म झाला. […]

    Read more

    DRUGS CASE: सर्वसाधारण कुटूंब-लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली ; घरही किरायाचं ; 21 हजार कोटींच गुजरात ड्रग्ज कनेक्शन-तपास अधिकारीही चक्रावले

    गुजरातच्या मुंद्रा बंदरात 21 हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज प्रकरण विशेष प्रतिनिधी चेन्नई : गुजरातच्या मुंद्रा बंदरात ज्यावेळेस 21 हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं […]

    Read more

    भूषण पॉवर अँड स्टील कंपनीचा बँक घोटाळा! वरळी मधील 190 कोटी रुपयांचा बंगला ईडीने केला जप्त

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ईडी ने नुकताच वरळी येथील सीजे हाऊस मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जप्त केले आहे. या बंगल्याची किंमत 190 कोटी रुपये इतकी […]

    Read more

    तीस वर्षांपूर्वीची रक्ताने माखलेली कॅप आणि बॅज परत घेऊन पोलीस अधिकारी निवृत्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ३४ वर्षे जनतेची सेवा केल्यानंतर आता तामिळनाडूचे पोलीस महासंचालक प्रतिप फिलीप हे निवृत्त झाले आहेत. २१ मे १९९१ रोजी माजी […]

    Read more

    GOKDEN TWIST : आसमांपर-जमींपर-या अंडरवाॅटर ‘निरज’अलवेज जेवेलियन थ्रोअर

    नीरज चोप्रा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.यादरम्यान त्याने पाण्याखाली भाला फेकण्याचा सराव केला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज […]

    Read more

    भारतातील लसीकरण मोहिमेने ओलांडला ९० कोटींचा टप्पा, कोविड विरुद्धच्या लढ्याला बळ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतातील कोविड लसीकरण मोहिमेने आज ९० कोटी लसींचे डोस देण्याचा मोठा टप्पा पूर्ण केला. यामुळे भविष्यात लसीकरणाची गती अशीच कायम ठेवली […]

    Read more

    कोझिकोडच्या जस्ना सलीमची अनोखी कृष्णभक्ती; साकारली 500 पेंटिंग्स!!

    वृत्तसंस्था कोझिकोड : श्रीकृष्णाच्या बाललीला धर्म, जात, पंथ, लिंग वय यांच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना आकर्षित करतात. असेच एक आकर्षण केरळ मधीलकोझिकोडच्या जस्ना सलामीला वाटले आणि […]

    Read more

    Jal Jeevan Mission : जल जीवन मिशन केवळ पाणीपुरवठ्यासाठी नाही तर ती विकेंद्रीकरणाची चळवळ : पंतप्रधान मोदी; जल जीवन मिशन ॲप लाँच

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ” मला आनंद आहे की आज देशभरातील लाखो गावांतील लोक ‘ग्रामसभे’च्या माध्यमातून ‘जल जीवन मिशन’ वर संवाद आयोजित करत आहेत. जल […]

    Read more

    दिल्ली भाजपच्या नेत्याची भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींना अब्रूनुकसानीची नोटीस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली भाजपचे नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना अब्रूनुकसानीची दिवाणी आणि फौजदारी कारवाईची नोटीस पाठवली आहे. […]

    Read more

    BIG NEWS: उत्तराखंडच्या माऊंट त्रिशूलवर हिमस्खलन : नौदलाचे 10 जवान बेपत्ता ; 5 जण मुंबईचे!

    मुंबईवरुन 3 सप्टेंबर रोजी गिर्यारोहण मोहिमेसाठी एकूण 20 सदस्यांची टीम रवाना झाली होती. वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाची (avalanche in uttarakhand) मोठी घटना समोर […]

    Read more

    गुजरात मधून दिल्लीत आलेल्या नेत्यांना गांधीजींविषयी फारशी माहिती नाही; कपिल सिब्बल यांचा मोदी शहांवर निशाणा

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरातमधून दिल्लीला आलेल्या नेत्यांना महात्मा गांधी यांच्या विषयी फारशी माहिती नाही, अशा शब्दात काँग्रेसचे जी 23 चे बंडखोर नेते कपिल सिब्बल यांनी […]

    Read more

    कम्युनिस्टांचे केरळ अजूनही कोरोनाबाधितांच्या संख्येत देशात टॉप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासात देशात 24 हजार 354 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. याच कालावधीत 234 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात सर्वाधिक संख्या केरळ […]

    Read more

    मनी मॅटर्स : संकटसमयी कामी येणारा बहुउपयोगी क्रिटीकल केअर इंश्युरन्स

    बदलत्या जीवनशैली मुळे कर्करोग, हृदय विकार, ब्रेन ट्युमर , पक्षाघात , किडनी फेल्युअर यासारख्या आजारांची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महागड्या उपचारांमुळे आर्थिक समस्या पण […]

    Read more

    LEGEND LAL BAHADUR SHASTRI : जय जवान-जय किसान ! लाल बहादूर शास्त्रीजी अमर रहे ! १९६५ युद्ध-भारताचा विजय -पाकिस्तानला धूळ चारणार्या पंतप्रधानांचा संशयास्पद मृत्यू

    शास्त्री’ हा शब्द ‘लाल बहादूर’ च्या नावाचा पर्याय बनला. लाल बहादूर शास्त्रींनी ‘मरू नका, मारा’ असा नारा दिला ज्यामुळे देशभरात क्रांती झाली. त्यांनी दिलेला आणखी […]

    Read more

    तुम्ही तर दिल्लीचा गळा आवळला….कोर्टाने फटकारले शेतकरी आंदोलनकर्त्यांना

    शेतकरी हिताच्या नावावर राजकीय पोळी भाजण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्यांना न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. आंदोलन करण्याच्या नावाखाली तुम्ही शहराचा गळाच आवळत आहात असे न्यायालयाने सुनावले. […]

    Read more

    भारताला ‘गझवा-ए-हिंद’ करण्यासाठी धर्मांतराचे जागतिक षडयंत्र

    भारतातील कट्टर मुसलमान देशाची नोकरशाही स्वत:च्या नियंत्रणात घेण्यासाठी ‘यूपीएससी’ जिहाद’ म्हणजेच ‘नोकरशाही जिहाद’ चालवत आहेत. ‘यूपीएससी’त परिक्षेत ‘जकात फाउंडेशन’चे मुसलमान विद्यार्थी भारतातून मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण […]

    Read more

    देश सोडून पळून गेलेल्या परमबीर यांच्या आरोपांवर केंद्रीय एजन्सीने विश्वास का ठेवावा ? – जयंत पाटील

    ‘छगन भुजबळ साहेबांना तुरुंगात डांबण्याचं काम भाजप सरकारनं केलं. परंतु कोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केलं. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली […]

    Read more

    उत्तर प्रदेशात उमेदवारी मिळवण्यासाठी समाजवादी पक्षाकडे इच्छुकांची रीघ

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीस उमेदवारीचे तिकीट मिळविण्यासाठी समाजवादी पक्षाकडे इच्छुकांची रीघ लागली आहे.UP election SP will gears up विधानसभेच्या एकूण […]

    Read more