• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    दादा मला सोडा…’ ; प्राणांची भीक मागत होता लखीमपूर घटनेतला ड्रायव्हर, जमावाने केली हत्या

    प्रतिनिधी लखनऊ : ड्रायव्हर हरी ओम मिश्रा यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे ‘शेतकरी आंदोलकांनी’ मारहाण केली. यादरम्यान तो आपल्या प्राणांची भीक मागत राहिला. हा […]

    Read more

    विरोधकांच्या ऐक्याचे राजकीय ऐक्याचे ममतांचे प्रयत्न; विरोधी मुख्यमंत्र्यांच्या ऐक्याचे एम. के. स्टालिन यांचे प्रयत्न

    वृत्तसंस्था चेन्नई : एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सर्व विरोधकांचे राजकीय ऐक्य साधण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन […]

    Read more

    अदानी ग्रुप्सचा सर्वात मोठा करार! भारताच्या रेन्युअबल क्षेत्रातील एसबी एनर्जी कंपनीला 3.5 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केले

     विशेष प्रतिनिधी दिल्ली : अदाणी ग्रीन एनर्जी ली. ही जगातील सर्वात मोठी सौर उर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे. ह्या कंपनीने नुकतीच एक मोठी डील केली […]

    Read more

    दिल्लीच्या बंद सीमा उघडण्यावरून 43 शेतकरी संघटनांना नोटिसा, सर्वोच्च न्यायालयाने फटकारले- कायदे स्थगित, अंमलबजावणीही नाही, मग विरोध कशाचा?

    supreme court : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे विस्कळीत झालेली दिल्लीची सीमा उघडण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने 43 शेतकरी संघटनांना नोटिसा बजावल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे उत्तर प्रदेश आणि हरियाणाला […]

    Read more

    लखीमपूरला जाण्यास काँग्रेसचे मुख्यमंत्री आग्रही; भाजपने केला पायंडा पाडण्याचा विरोध

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे राजकारण आता उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खीरीच्या घटनेभोवती फिरत आहे. काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री छत्तीसगडचे भूपेश बघेल आणि पंजाबचे चरणजीत […]

    Read more

    लखीमपूर हिंसा : सर्व मृतांच्या नातेवाइकांना 45 लाखांची मदत, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या प्रवेशावर बंदी

    उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारने भरपाई जाहीर केली आहे. राज्याच्या योगी आदित्यनाथ सरकारने हिंसाचारात मरण पावलेल्या प्रत्येकाच्या नातेवाइकांना 45-45 लाख रुपये आणि […]

    Read more

    #लखीमपुरकिसाननरसंहार ट्विटरवर ट्रेंडनंतर #योगीजीलठ_बजाओ देखील ट्रेंडिंगला!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या राजकारणाचे सर्व रस्ते लखीमपुर खीरीकडे वळलेले असताना सोशल मीडियात देखील लखीमपुर खीरी ट्रेंडिंगला आहे. ट्विटरवर #लखीमपुर खीरी नरसंहार […]

    Read more

    मुसळधार पावसाने झोडपला कोल्हापूर सांगली जिल्हा !

    मुसळधार पावसाने कुठे पूर , कुठे दुकानात पाणी शिरले तर कुठे शेतीच नुकसान झालं. यादरम्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले.Heavy […]

    Read more

    Breaking News: NCB चा मोठा खुलासा ; आर्यन खान 4 वर्षांपासून करत होता ड्रग्सचं सेवन ; आर्यन शाहरुखला फोनवर बोलला

    विशेष प्रतिनिधी मुंबई: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ड्रग्स पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल […]

    Read more

    प्रदेशातील हिंचारात मृतांची संख्या नऊवर; केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलासह १४ जणांवर खूनाचा गुन्हा

    विशेष प्रतिनिधी लखनौ: रविवारी दुपारी लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 जणांवर खून, गुन्हेगारी कट आणि दंगलीचा […]

    Read more

    खटाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते

    सातारा जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी पुणे -मुंबई येथे जाऊ नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.Bhumi Pujan of Khatav Primary Health Center […]

    Read more

    लखीमपूर हिंसाचार : ‘प्रियांका, मला माहिती आहे मागे हटणार नाहीस!’, पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर राहुल गांधींचे ट्वीट

    Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधत म्हटले की, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा, ज्यांना लखीमपूर खीरीला जात असताना […]

    Read more

    जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले – ‘ऑक्सिजन निर्मिती स्वयंपूर्णतेच्या दिशेने’

    जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय रुग्णालयांमध्ये स्वयंनिर्मित ऑक्सिजन तयार करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णालयात पोहचविण्यासाठी असलेल्या मध्यवर्ती यंत्रणेमुळे आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाला मोठा फायदा होणार आहे.Water Resources Minister […]

    Read more

    वाचा सविस्तर… लखीमपूर हिंसाचाराचा आरोप असलेला केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा कोण? फॅमिली बिझनेस सांभाळतो, राजकारणात सक्रिय; निवडणूक लढवण्याची तयारी

    Know Who Is Ashish Mishra : लखीमपूर खीरी येथील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश […]

    Read more

    जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा मान स्पेनच्या आजोबांना; वयोमान ११२ वर्षे २११ दिवस

    वृत्तसंस्था माद्रिद : जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा मान स्पेनच्या आजोबांना मिळाला आहे. त्यांचे वयोमान ११२ वर्षे २११ दिवस आहे. त्यांच्या या किर्तीमानाची नोंद गिनीज वर्ल्ड […]

    Read more

    नगरमध्ये धोक्याची घंटा ! जिल्ह्यातील 61 गावांमध्ये १३ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊनचे आदेश

    कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.Alarm bells in the city! Lockdown orders in 61 villages […]

    Read more

    लखीमपूर दुर्घटना : केंद्रीय मंत्र्यांचा मुलासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा झाला होता मृत्यू

    Union MoS Home son Ashish Mishra : यूपी पोलिसांनी लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 जणांविरोधात एफआयआर नोंदवला […]

    Read more

    #लखीमपुरकिसाननरसंहार ट्विटरवर ट्रेंड, प्रियांका गांधी, अखिलेश यादवही ट्रेंडिंगमध्ये

    प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या राजकारणाचे सर्व रस्ते लखीमपुर खीरीकडे वळलेले असताना सोशल मीडियात देखील लखीमपुर खीरी ट्रेंडिंगला आहे. ट्विटरवर #लखीमपुर खीरी नरसंहार हँशटँग […]

    Read more

    हा देश शेतकऱ्यांचा आहे, भाजपची जहागीरदारी नाही; प्रियांका गांधी पोलिसांवर भडकल्या, भाजपवर बरसल्या!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : हा देश शेतकऱ्यांचा आहे. भाजपची जहागीरदारी नाही. पोलिसांची मला रोखण्याची हिंमतच कशी होते? मी काही अपराध करायला लखीमपूर खीरी कडे चालले […]

    Read more

    सिंगापूरला सौरऊर्जा पुरविण्याची ऑस्ट्रेलियाची भव्यदिव्य योजना; ४२०० किलोमीटरच्या तारा टाकणार

    वृत्तसंस्था सिडनी : आशिया खंडात असलेल्या सिंगापूर या देशाला सौरऊर्जा पुरविण्याची ऑस्ट्रेलियाने भव्यदिव्य आखली योजना आखली आहे. त्या अंतर्गत ऑस्ट्रेलिया ते सिंगापूर अशी ४२०० किलोमीटरच्या […]

    Read more

    Pandora Paper Leak : जाणून घ्या पेंडोरा पेपर्स लीक म्हणजे काय, भारतातील सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह 300 हून अधिक जणांवर करचोरीचा ठपका

    Pandora Paper Leak : जवळजवळ 5 वर्षांपूर्वी झालेल्या पनामा पेपर्स लीकने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावे पनामा पेपर्स लीकमध्ये आली […]

    Read more

    विरोधकांच्या राजकारणाचे रस्ते वळले लखीमपुर खीरीकडे!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरी मध्ये चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये दंगली पासून केंद्रीय गृह राज्य मंत्री मिश्र यांच्यावर आरोप […]

    Read more

    SHOCKING NEWS Pandora papers: ६०० पत्रकारांचे sting operation ! परदेशात संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार ; पँडोरा पेपर्स प्रकरणात सचिन तेंडुलकर-जॅकी श्रॉफचे नाव

    पँडोरा पेपर्समधील माहितीनुसार, जगातील अनेक राजकारण्यांचीही परदेशात संपत्ती आहे. यामध्ये भारतातील सहा,तर पाकिस्तानमधील सात राजकारण्यांचा समावेश आहे. | Sachin Tendulkar Pandora Papers leak SHOCKING NEWS […]

    Read more

    कॉंग्रेस नेतृत्वाकडून काही फायद्यासाठी राष्ट्रीय हिताशी तडजोड, पंजाबमधील घडामोडींवरून पियुष गोयल यांचा निशाणा

    कॉँग्रेस नेतृत्व काही फायद्यासाठी राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोड करत आहे. काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस राष्ट्रीय हितांशी तडजोड करत आहे, हे अत्यंत दुदैर्वी आहे. भाजपसाठी राष्ट्रीय […]

    Read more

    कॅ. अमरिंदर सिंग यांच्यासोबत पत्नी आणि मुलगाही नाही, आमदारकी सोडण्यास नाही तयार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुख्यमंत्रीपद गेल्याने पक्ष सोडण्याची धमकी देणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यापासून दूर राहण्याचे काँग्रेसच्या ७७पैकी बहुसंख्य आमदारांनी ठरविले असल्याचे दिसत आहे. […]

    Read more