• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाच्या नेत्यांना लखीमपुरला जाऊ दिले; काँग्रेस विषयी भेदभाव केला!!; दीपेन्द्र हुडा यांचा आरोप

    वृत्तसंस्था सीतापुर : तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेत्यांना उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने लखीमपुरला जाऊ दिले, पण काँग्रेस नेत्यांविषयी भेदभाव केला, असा आरोप काँग्रेसचे नेते […]

    Read more

    जम्मु काश्मीर कॉंग्रेसचे अध्यक्षाना अटक, लखिमपुर खेरी मधील हिंसेबाबत निदर्शने करताना पोलीसांनी ताब्यात घेतले

    विशेष प्रतिनिधी लखिमपूर खेरी: जम्मू काश्मीर कॉंग्रेसचे प्रमुख गुलाम अहमद मीर यांना पोलिसांनी श्रीनगरमधे निदर्शने चालू असताना लोकांना पांगवण्यासाठी कारवाई केली. ही निदर्शने उत्तर प्रदेश […]

    Read more

    दक्षिण सुदानमध्ये शांतता मोहिमेतील 836 भारतीय शांती सैनिकांचा यूएनकडून सन्मान, संयुक्त राष्ट्र पदक प्रदान

    Indian troops in peacekeeping mission : दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये तैनात असलेल्या 800 हून अधिक भारतीय शांती रक्षकांना त्यांच्या सेवेसाठी संयुक्त राष्ट्र पदक देऊन […]

    Read more

    मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स! जगन मोहन रेड्डी सरकारची घोषणा

    विशेष प्रतिनिधी अमरावती : आजही बरेच लोक पीरियड्स ही एक नैसर्गिक गोष्ट आहे किंवा मुलींनी याबद्दल लाज बाळगली पाहिजे अशाप्रकारे पीरियड्स या गोष्टीला ट्रीट करताना […]

    Read more

    लखीमपूर खीरी प्रकरण पोहोचले सर्वोच्च न्यायालयात, हिंसाचारासाठी मंत्र्यांवर एफआयआर आणि सीबीआय चौकशीची याचिकेद्वारे मागणी

    Lakhimpur Kheri incident petition filed in Supreme Court  : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी प्रकरणात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावण्यात आले आहे. 3 ऑक्टोबर रोजी […]

    Read more

    फ्रान्सच्या कॅथलिक चर्चमध्ये ७० वर्षांत तब्बल ३.३० लाख चिमुकल्यांचे लैंगिक शोषण, नव्या अहवालामुळे पाद्रींचे कृत्य चव्हाट्यावर

    victims of church sex abuse : गेल्या 70 वर्षांत 3,30,000 मुले फ्रान्सच्या कॅथोलिक चर्चमध्ये लैंगिक अत्याचाराला बळी पडली आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या फ्रेंच अहवालात ही […]

    Read more

    लखीमपूर प्रकरणावरून संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट, म्हणाले- देशात लोकशाही उरलीये का?

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली.Sanjay Raut met […]

    Read more

    आसामच्या करीमगंजमध्ये हँगिग ब्रीज कोसळला, पुलावरून जाणारे 30 शाळकरी विद्यार्थी नदीत पडून जखमी, तीनच वर्षांपूर्वी झाला होता तयार

    Hanging bridge collapses in Karimganj Assam : आसाममध्ये पूल कोसळून 30 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना आसामच्या करीमगंज जिल्ह्यातील आहे. तेथे हँगिंग ब्रीज […]

    Read more

    बंगालमध्ये ममतांच्या शपथविधीचे संकट टळले, राज्यपाल धनखड 7 ऑक्टोबर रोजी ममता बॅनर्जी यांना देणार शपथ

    Mamata Oath Taking Ceremony : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह निवडून आलेल्या तीन आमदारांच्या शपथविधीवर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि विधानसभा अध्यक्ष बिमन […]

    Read more

    कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींची ऑफर नाकारली; काँग्रेसच्या फेररचनेत ठरले अडथळा??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी हे पक्षात कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासारख्या तरुणांचा समावेश करून त्यांना अधिकारपदे बहाल करण्याच्या बेतात […]

    Read more

    मी किंवा माझा मुलगा घटनास्थळी नव्हतोच ; लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचे स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था लखनौ : मी किंवा माझा मुलगा दोघेही घटनास्थळी उपस्थित नव्हतो, तसे पुरावे आमच्याकडे आहेत, असे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांनी सांगितले.  उत्तर प्रदेशातील […]

    Read more

    विरोधकांची शेतकरी आंदोलनाला हवा; सरकारने पकडली पाम लागवडीची दिशा!!; 28 लाख हेक्टरवर पाम लागवड करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शेतकरी आंदोलनाला हवा दिली आहे. शेतकरी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात आंदोलन करत आहेत. तर […]

    Read more

    राज्यात पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता , हवामान खात्याने दिला इशारा

    येत्या चार दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.The state is expected to receive torrential rains with gusty winds […]

    Read more

    अंतराळात रशिया रचणार विक्रम, अवकाशात पहिल्यांदा करणार चित्रपटाचे शूटिंग, अभिनेत्रीसह संपूर्ण टीम अवकाशयानातून जाणार

    Russia will shoot film in space : मानवी इतिहासात प्रथमच रशिया एक विक्रम प्रस्थापित करणार आहे. अंतराळ क्षेत्रात अमेरिकेसारख्या देशाला मागे टाकण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून […]

    Read more

    Drugs Case : शर्लिन चोप्राचे शाहरुख खानवर गंभीर आरोप, म्हणाली- बॉलीवूड स्टार्सच्या बायका त्यांच्या पार्ट्यांमध्ये ‘व्हाइट पावडर’ घ्यायच्या

    drugs case : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात आहे. ड्रग्ज आणि रेव्ह पार्टीप्रकरणी मुंबई ते गोवा या क्रूझवरून त्याला ताब्यात घेण्यात […]

    Read more

    ‘गंगोत्री १’ शिखरावर महिला गिर्यारोहकांनी फडकवला तिरंगा

    गढवाल हिमालयात गंगोत्री शिखर समूह वसलेला आहे. या समूहात गंगोत्री १, गंगोत्री २, व गंगोत्री ३ अशी तीन शिखरे आहेत.Women mountaineers hoisted the tricolor on […]

    Read more

    थॉमस नावाच्या ‘हॅकर’मुळे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप झाले होते ठप्प, आता अमेरिकेची एफबीआय मागावर

    hacker thomas  : सोशल मीडियाचे सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्स अचानक बंद करण्यामागील कारण समोर आले आहे. सोमवारी संध्याकाळी अचानक इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबुकचे सर्व्हर डाऊन […]

    Read more

    लखीमपूर खेरीची घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लखीमपूर खेरीची घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. The Lakhimpur incident is the […]

    Read more

    Priyanka Gandhi Arrested : प्रियांका गांधींना अटक, शांतता भंग आणि कलम -144 चे उल्लंघन केल्याचा आरोप

    उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर कलम -144 चे उल्लंघन आणि शांतता भंग […]

    Read more

    लखीमपूर घटनेवर शरद पवारांचीही तीव्र प्रतिक्रिया, म्हणाले- मोदी सरकारची नियत दिसली, यूपीत तर जलियानवाला बागसारखी परिस्थिती!’

    NCP President Sharad Pawar : अवघ्या देशात खळबळ उडवून देणाऱ्या यूपीतील लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेवर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय गृहराज्य […]

    Read more

    मुंबईच्या ड्रग्स पार्टी प्रकरणाचा तपास जोरात , ‘या ‘ तीन राज्यातील एनसीबीचे अधिकारी झाले मुंबईत दाखल

    मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे सोबतच एनसीबी देखील या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहे.दरम्यान अनेक राज्यातून या प्रकरणाच्या तपासासाठी एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल […]

    Read more

    प्रियांका गांधी केंद्रस्थानी येत असल्याने अखिलेश यादव अस्वस्थ; निघाले उत्तरप्रदेशच्या रथयात्रेवर!!

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरीच्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना अटक केल्यानंतर राज्याचे राजकारण त्यांच्याभोवती फिरते की काय?, अशी भीती वाटल्याने […]

    Read more

    स्वातंत्र्य@75; उत्तर प्रदेशात 75 जिल्ह्यातील 75000 लाभार्थींना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे प्रदान

    वृत्तसंस्था लखनौ : भारताच्या प्रगतीत आधुनिक तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतः बरोबर देशाच्या प्रगतीला चालना द्या, असे आवाहन […]

    Read more

    आधी काँग्रेस कार्यकर्ते आता काँग्रेस नेत्यांसह विरोधी नेते प्रियांका गांधींसाठी एकवटले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हिंसाचाराच्या घटनेवरून आज सकाळपासूनच लक्ष सीतापूरकडे वळले होते. त्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीवर होते. कारण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका […]

    Read more

    अमरावती जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत राज्य मंत्री बच्चू कडू विजयी , माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा ३ मतांनी पराभव

    अटीतटीच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव केला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना 22 मते मिळाली तर बबलू देशमुख यांना 19 […]

    Read more