भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विरोधकांच्या ऐक्यावर अचूक राजकीय भाष्य केले आहे. पश्चिम […]