• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    A R Rahman : प्रसिद्ध गायक ए.आर. रहमान यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

    प्रसिद्ध संगीतकार आणि दिग्दर्शक एआर रहमान यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांना चेन्नईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार, त्यांना रविवारी संध्याकाळी ७:३० वाजता रुग्णालयात नेण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, ए आर रहमान यांच्या छातीत दुखत होते.

    Read more

    BJP’s question : भाजपचा सवाल- राहुल वारंवार व्हिएतनामला का जात आहेत? ते विरोधी पक्षनेते, त्यांच्या दौऱ्यांची माहिती का देत नाहीत? राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंताजनक

    राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर भाजपने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजप नेते आणि खासदार रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी म्हटले – राहुल गांधी कुठे आहेत? मी ऐकलं की ते व्हिएतनामला गेले होते. नवीन वर्षात ते आग्नेय आशियाई देश व्हिएतनाममध्ये होते. ते तिथे २२ दिवस राहिले, ते त्यांच्या मतदारसंघात (रायबरेली) जास्त वेळ घालवत नाहीत.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काय आहे अमेरिकेचा नवा प्रवास प्रतिबंध? पाकिस्तानसह 41 देशांच्या नागरिकांना प्रवेशबंदी; वाचा सविस्तर

    अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणि अवैध स्थलांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. या नवीन धोरणांतर्गत, ४१ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्याची तयारी करण्यात आली आहे.

    Read more

    Pawan Kalyan : पवन कल्याण म्हणाले- तामिळनाडूचे नेते ढोंगी; तमिळ चित्रपट हिंदीत डब का करतात?

    आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी तामिळनाडू आणि केंद्र सरकारमधील सुरू असलेल्या भाषेच्या वादात उडी घेतली आहे. पवन कल्याण म्हणाले की, तामिळनाडूचे नेते हिंदीला विरोध करतात. दुसरीकडे, ते तमिळ चित्रपट हिंदीमध्ये डब करून पैसे कमवतात. असे का? हे लोक ढोंगी आहेत.

    Read more

    Amit Shah : अमित शहा म्हणाले- काँग्रेस सरकारने आसाममध्ये मला मारहाण केली होती; 7 दिवस तुरुंगातील जेवणही खाल्ले होते

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी आसाममधील जोरहाट येथे सांगितले की, २०१६ मध्ये भाजप सरकार स्थापन होण्यापूर्वी काँग्रेसने आसामला दंगलीच्या आगीत ढकलले होते.

    Read more

    Siddaramaiah : कर्नाटकात सरकारी टेंडरमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना 4% आरक्षण; सिद्धरामय्या मंत्रिमंडळाने प्रस्ताव मंजूर केला

    कर्नाटकचे काँग्रेस सरकार सरकारी निविदांमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना ४ टक्के आरक्षण देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक पारदर्शकता सार्वजनिक खरेदी कायद्यात (केटीपीपी) बदल प्रस्तावित केले, ज्याला मंजुरी देण्यात आली आहे.

    Read more

    Election Commission : निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची तयारी सुरू

    मतदार यादीत फेरफार केल्याच्या आरोपांदरम्यान, मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मंगळवारी केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ सचिव आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या विषयावर चर्चा करतील. डुप्लिकेट मतदार ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून संसदेत अलिकडेच झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात येत आहे.

    Read more

    Baloch Liberation : बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवर केला आणखी एक मोठा हल्ला

    बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानवर आणखी एक मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात, बीएलएने पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर बॉम्बहल्ला केला आहे. बलुचिस्तान पोस्टनुसार हा दावा करण्यात आला आहे.

    Read more

    AI : एआय अन् ड्रोनच्या मदतीने महिलांवर लक्ष ठेवत आहे इराण

    जगभरात, नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी एआय आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, परंतु इराण या बाबतीत खूप वेगळा आहे. येथे हिजाब कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

    Read more

    India-China : डिसेंबर तिमाहीत भारत-चीन व्यापारात मोठी वाढ – संयुक्त राष्ट्राचा अहवाल

    संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात म्हटले आहे की विकसनशील देशांनी, विशेषतः भारत आणि चीनने २०२४ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत सरासरीपेक्षा चांगला व्यापार विस्तार पाहिला. तथापि, अहवालात येत्या तिमाहीत जागतिक स्तरावर ‘आर्थिक मंदीची शक्यता’ असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

    Read more

    Tej Pratap Yadav : होळी साजरा करताना तेजप्रताप यादव यांनी पोलिस कर्मचाऱ्यासा धमकावले अन् म्हटले…

    बिहारमध्ये दारूबंदी आहे आणि तरीही लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव होळीच्या सणात दारू प्यायला असल्याचे वृत्त आहे. १४ मार्च रोजी संपूर्ण देशाने होळीचा सण साजरा केला आणि सर्वत्र आनंदाचे रंग दिसून आले.

    Read more

    WAVES 2025 परिषदेपूर्वी केंद्र सरकार कंटेंट क्रिएटर्ससाठी ८३ हजार कोटी रुपये देणार

    डिजिटल कंटेंट क्रिएटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने १ अब्ज डॉलर्स निधीची घोषणा केली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी WAVES 2025 शिखर परिषदेपूर्वी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयाची माहिती दिली.

    Read more

    Sanjay Jha : ‘बिहारमध्ये यंदा NDA २०१०च्या जागांचा विक्रम मोडणार’

    या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारीही सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा उत्साह दिसू लागला आहे. दरम्यान, एनडीएच्या एका नेत्याने विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत एक मोठा दावा केला आहे. जनता दल युनायटेडचे ​​नेते संजय झा म्हणाले की, यावेळी एनडीए २०१० मध्ये जिंकलेल्या जागांचा विक्रम मोडेल.

    Read more

    Starlink’s : स्टारलिंकच्या प्रवेशापूर्वी केंद्राची अट; भारतात कंट्रोल सेंटर बनवणे गरजेचे, सुरक्षा संस्थांना कॉल इंटरसेप्शनसाठी परवानगी द्यावी लागेल

    देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यापूर्वी, केंद्र सरकारने स्टारलिंकला भारतात शटडाउन नियंत्रणासाठी एक नियंत्रण केंद्र स्थापन करण्यास आणि अंतर्गत डेटा सुरक्षेसाठी सुरक्षा एजन्सींना कॉल इंटरसेप्शन म्हणजेच कम्युनिकेशन मॉनिटरिंग सुविधा प्रदान करण्यास सांगितले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे उघड झाले आहे.

    Read more

    Gaganyaan : पाकिस्तानी एजंटला गगनयानची माहिती देणाऱ्यास अटक; नेहा शर्मा बनून हनीट्रॅपमध्ये अडकवले

    उत्तर प्रदेश एटीएसने आग्रा येथून एका आयएसआय एजंटला अटक केली आहे. रवींद्र कुमार पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. तो फिरोजाबाद येथील हजरतपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये चार्जमन म्हणून तैनात आहे. रवींद्र पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती देत ​​होता. जे नेहा शर्माच्या नावाने बनवले आहे.

    Read more

    तामिळनाडूत स्टालिन सरकारचा १००० कोटींचा दारू घोटाळा, केरळ मध्ये सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्टच ड्रग्स माफिया; पण दोन्हीकडे हिंदी द्वेषाचा धुरळा!!

    तामिळनाडू 1000 कोटींचा दारू घोटाळा, केरळमध्ये सत्ताधारीच ड्रग्स माफिया; पण दोन्हीकडे हिंदी द्वेषाचा धुरळा उडवून सत्ताधारी पक्ष खुर्च्या उबवत बसले आहेत.

    Read more

    India’s foreign : भारताच्या परकीय चलनसाठ्यात ₹1.33 लाख कोटींची वाढ; सोन्याचा साठा 8,700 कोटींनी वाढून 6.46 लाख कोटींवर पोहोचला

    ७ मार्च रोजी समाप्त झालेल्या आठवड्यात (२८ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान) भारताचा परकीय चलन साठा १५.२६ अब्ज डॉलर्स (₹१.३३ लाख कोटी) वाढून ६५३.९७ अब्ज डॉलर्स (सुमारे ₹५६.८६ लाख कोटी) झाला. यापूर्वी, म्हणजे २१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या आठवड्यात ते १५ हजार कोटींनी घसरून ५५.५३ लाख कोटी रुपयांवर आले होते.

    Read more

    Meghalaya : भारत 5वा प्रदूषित देश, ​​​​मेघालयचे बर्निहाट ठरले सर्वात प्रदूषित शहर

    जगभरातील प्रदूषित शहरांबाबत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, २० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १३ शहरांचा समावेश आहे. मेघालयातील बर्निहाट शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. सर्वात प्रदुषित राजधानीमध्ये दिल्ली अव्वल आहे. स्विस एयर क्वॉलिटी टेक्नोलॉजी कंपनी आयक्यूच्या “जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२४’ मधून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

    Read more

    Jaffer Express : जाफर एक्स्प्रेस हायजॅकवरून पाकचा आरोप भारताने फेटाळला; 33 बलुच बंडखोरांना ठार केल्याचा पाक लष्कराचा दावा

    जाफर एक्स्प्रेसवरील बलुचांच्या हल्ल्यात हात असल्याचा पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने केलेला आराेप भारताने फेटाळला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी हे विधान केले हाेते.

    Read more

    Pawan Kalyan ‘भारताला फक्त दोन नव्हे तर अनेक भाषांची गरज आहे’,

    आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण Pawan Kalyan यांनी भारतात भाषिक विविधतेला प्रोत्साहन देण्याची बाजू मांडली आहे.

    Read more

    तामिळनाडूमध्ये १००० कोटींचा मद्य घोटाळा! EDच्या छाप्यांनंतर भाजपने स्टॅलिनला घेरले

    द्रमुकने आरोप फेटाळले ; द्रमुक सरकारने अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला त्याच दिवशी हे आरोप समोर आले

    Read more

    उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याखेरीज दुसरे काम नाही; हिंदी द्वेषापोटी तमिळनाडूच्या मंत्र्याचे अनर्गल प्रलाप!!

    तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका साधारण एक वर्षांवर आल्या असताना केवळ त्या निवडणुकीत राजकीय लाभ मिळावा म्हणून सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध वातावरण तापवायचे म्हणून वाटेल तसे प्रयत्न चालवले आहेत.

    Read more

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ७६ दहशतवादी सक्रिय, ५९ पाकिस्तानी ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

    जम्मू आणि काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे ५९ परदेशी दहशतवादी असे एकूण ७६ दहशतवादी सक्रिय आहेत.

    Read more

    Mehbooba Mufti : मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- योगींनी देशातील वातावरण बिघडवले; यूपीतील मशिदींना झाकल्याने भडकल्या

    ४ मार्च रोजी, होळी आणि रमजानची शुक्रवारची नमाज एकत्र आहे. उत्तर प्रदेशातील ७ जिल्ह्यांमध्ये, मशिदी, मदरसे आणि थडग्यांना रंगांपासून संरक्षण देण्यासाठी ताडपत्री आणि फॉइलने झाकण्यात आले आहे.

    Read more

    Delhi Police : दिल्ली पोलिसांना मोठे यश, २०१९ च्या हिंसाचारातील आरोपीस अटक

    २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान आग्नेय दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये झालेल्या हिंसाचारातील एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मोहम्मद हनीफ (४२) हा शाहीन बागचा रहिवासी आहे. तो न्यायालयात हजर न झाल्यामुळे त्याला गुन्हेगार घोषित करण्यात आले.

    Read more