• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    फेक पोस्टमुळे महाराष्ट्रात हिंसाचार : अमरावतीत कलम 144, नांदेड, मालेगाव, औरंगाबादेत परिस्थिती नियंत्रणात, कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर…

    Maharashtra Violence : महाराष्ट्रात आज (शनिवार, 13 नोव्हेंबर) त्रिपुरा हिंसाचारामुळे अमरावतीतही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अमरावतीत दुसऱ्या दिवशी हिंसक घटना घडल्या. दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रणात […]

    Read more

    राष्ट्रपती भवनात पार पडला नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2021 सोहळा

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : 2 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात अाली होती. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स इन स्पोर्ट्स या विभागाकडून या पुरस्कारांची घोषणा […]

    Read more

    महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…

    violence in Maharashtra : महाराष्ट्रातील अमरावतीसह पाच शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्याने तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे, दंगलखोरांवर कारवाई सुरू […]

    Read more

    दिल्लीत सोमवारपासून शाळा-कार्यालय बंद, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तातडीच्या बैठकीत घेतला ‘ हा ‘निर्णय

    केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) वायुप्रदूषणाची पातळी गंभीर श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे.School-office closed in […]

    Read more

    रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…

    History Of Raza Academy : त्रिपुरातील हिंसाचाराच्या अफवेमुळे महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव या तीन शहरांमध्ये हिंसाचार उसळला. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी रझा […]

    Read more

    TERRORIST ATTACK:मणिपूरच्या अतिरेकी हल्ल्यात लष्करी अधिकाऱ्यासह ५ जवान शहीद; पत्नी आणि मुलाचाही मृत्यू

    मणिपूरमधील चुराचांदपूर जिल्ह्यीतल सिंघाट येथील घटना. आसाम रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.TERRORIST ATTACK: 5 jawans including army officer martyred in Manipur terror […]

    Read more

    KANGNA HITS TROLLERS : हा मुद्दा फक्त भाजपचा अजेंडा का असावा? हा तर देशाचा अजेंडा असला पाहिजे ! …तर मी पद्मश्री पुरस्कार परत करते ; रोखठोक कंगना …

    जो चोर है उनकी तो जलेगी म्हणत कंगनाने दिले सडेतोड उत्तर  KANGNA HITS TROLLERS: Why should this issue be the only agenda of BJP? This […]

    Read more

    मणिपूरमध्ये कुकी दहशतवादी हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर परिवारासह शहीद

    वृत्तसंस्था इम्फाळ : मणिपूर मध्ये म्यानमार बॉर्डर जवळ चंदचुरा जिल्ह्यात सिंगनगट गावाच्या जवळ कुकी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर विप्लव त्रिपाठी हे आपल्या […]

    Read more

    Delhi Lockdown:असह्य दिल्ली-परेशान दिल्लीकर! दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन ! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  दिल्लीमध्ये राहणे असह्य झाले आहे.दिल्लीत सध्या नवीन संकट आले आहे. दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लागला आहे. मात्र हा लॉकडाऊन कोरोनाचा नाही […]

    Read more

    युरोपीय देशात पुन्हा कोरोनाचा हाहाकार उडाला; लसीकरण झालेल्या भागात २० लाख लोक बाधित

    वृत्तसंस्था पॅरिस : युरोपात कोरोनाचा पुन्हा हाहाकार उडाला आहे.;लसीकरण झालेल्या भागात २० लाख लोक बाधित झाले आहेत. Coronavirus Covid-19 cases surging in west european countries […]

    Read more

    दहशतीला बसणार आळा : काश्मीर खोऱ्यातील प्रत्येक कोपऱ्यावर राहणार नजर, संपूर्ण किश्तवाड शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली

    जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, किश्तवाड शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीसह पूर्णपणे सुसज्ज आहे आणि कोणत्याही घटनेनंतर कोणताही गुन्हेगार पळून जाऊ शकणार नाही. गेल्या […]

    Read more

    त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर प्रतिक्रिया दुर्दैवी!

    ‘महाविकास आघाडीचे मंत्रीच माथी भडकाविणार असतील तर दंगलीची जबाबदारी राज्य सरकारची,’ अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्रिपुरा […]

    Read more

    National Sports Awards 2021: नीरज चोप्रांसह या खेळाडूंना आज मिळणार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, राष्ट्रपती कोविंद करणार सन्मान

    राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज एका विशेष समारंभात 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करतील. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी क्रीडा क्षेत्रात […]

    Read more

    पुस्तक वादावर सलमान खुर्शीद यांचे स्पष्टीकरण, म्हणाले- हिंदुत्वाला कधीही दहशतवादी संघटना म्हटले नाही!

    काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. हा वाद सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाचा आहे. […]

    Read more

    हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मेहबूबा मुफ्ती यांचे राहुल गांधी, सलमान खुर्शीद यांच्या सुरात सूर!!

    वृत्तसंस्था श्रीनगर : हिंदुत्व आणि हिंदू धर्म वेगवेगळे आहेत. हिंदुत्व म्हणजे मुसलमान आणि शिखांना मारणे होय, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदुत्वावर टीकेची […]

    Read more

    अमरावतीत शांतता हवी; हिंदूंची दुकाने टार्गेट करणार्‍या दंगेखोरांवरही कारवाई करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

    प्रतिनिधी नागपूर : अमरावतीत त्रिपुरातील कथित हिंसाचारावरून मोर्चेकऱ्यांनी काळजी दंगल केली, त्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अमरावतीत शांतता टिकली पाहिजे, असे परखड मत माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते, आपल्याला आपली अधिकृत भाषा मजबूत करण्याची गरज आहे – अमित शहा

    शहा म्हणाले, “हिंदी आणि आपल्या सर्व स्थानिक भाषांमध्ये कोणताही विरोधाभास नाही मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते. आपली राजभाषा बळकट करण्याची गरज आहे.”I like Hindi […]

    Read more

    CANARA to KASHI :कॅनडा ते काशी ; १०९ वर्षांची प्रतिक्षा-मोदी सरकारचा प्रयास-अन् अन्नपूर्णा मातेची घर वापसी; जाणून घ्या देवीच्या प्रवासाची संपूर्ण कहाणी…

    १०९ वर्षांपूर्वी चोरीला गेलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती केंद्र सरकारच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर वाराणसीत आणली आहे.  गुरुवारी माता अन्नपूर्णाची मूर्ती कॅनडातून दिल्ली विमानतळावर पोहोचली.  अन्नपूर्णा मातेची रथयात्रा […]

    Read more

    पक्षीय राजकारण सोडा, अमरावती शांत करा; नवनीत राणा यांचा संजय राऊत, यशोमती ठाकूर यांना इशारा

    प्रतिनिधी अमरावती : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या विरोधात रझा अकादमीने अमरावतीत मोर्चा काढल्यानंतर आज त्याची प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अमरावती बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर […]

    Read more

    कंगना रनौतच्या वक्तव्याविरोधात देशभरात वादाचे मोहोळ, अनेक राज्यांत गुन्हे दाखल

    चित्रपट अभिनेत्री कंगना रनौतच्या देशाला ‘भिकेत स्वातंत्र्य’ मिळाल्याच्या वादग्रस्त विधानामुळे देशभरात वाद सुरू झाला आहे. कंगनाच्या विरोधात अनेक ठिकाणी पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. […]

    Read more

    लहानग्यांचे लसीकरण : खासगी रुग्णालयांकडून तयारी, शाळांमध्ये जाऊन होणार लसीकरण; केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा

    देशातील लहान मुलांना कोरोनाची लस देण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केली नसली तरी अनेक रुग्णालयांनी तयारी सुरू केली […]

    Read more

    अमरावतीमध्ये शेकडोंचा जमाव रस्त्यावर, तुफान दगडफेक, नवाब मलिक म्हणाले- दोषींवर कारवाई करणार

    त्रिपुरामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अमरावती येथे निदर्शने करण्यात येत आहेत. काल काही संघटनांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी दुकानांवर दगडफेक केल्याने परिसरातील […]

    Read more

    BHOPAL MP: वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन- हबीबगंज नव्हे-आता शेवटची हिंदू रानी ‘रानी कमलापति’ रेल्वे स्टेशन !पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण; पहा फोटो

    मध्य प्रदेशातील भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून राणी कमलापती रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. शिवराज सरकार यांनी यासाठी केंद्राला पत्र लिहिले होते.त्याला केंद्र […]

    Read more

    मोदी सरकारच्या ‘प्रधानमंत्री स्वामित्व योजने’चा लाभ ; ग्रामस्थांना मिळणार जमीनीचा मालकी हक्क

    २४ एप्रिल २०२० रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वामित्व योजनेची सुरुवात केली होती. Benefit of Modi Government’s ‘Pradhan Mantri Swamitva Yojana’; Villagers will get land ownership […]

    Read more

    वायू प्रदूषणात जगात दिल्लीचा पहिला क्रमांक; प्रदूषणास शेजारील राज्ये अधिक जबाबदार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी वाढती आहे. शेजरच्या राज्यांमध्ये शेतातील आगीपासून होणारा धुर यामुळे दिल्लीत जास्त प्रदूषण होत आहे.धुरातील घातक मिश्रणामुळे आणि […]

    Read more