टॉप ऑइल आणि गॅस कंपन्यांच्या सीईओंशी पंतप्रधान मोदींची चर्चा; पेट्रोल – डिझेल – गॅस दरवाढ रोखणार?
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगभरातील टॉपच्या ऑइल आणि गॅस कंपन्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, […]