‘जनतेसोबत घृणास्पद विनोद सुरू आहे’, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवरील वाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि देशातील लोकांसोबत घृणास्पद विनोद सुरू असल्याचा आरोप […]