• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    Farmer Protest : राकेश टिकैत यांचा सरकारला इशारा! म्हणाले – आम्हाला जबरदस्तीने हटवले तर सरकारी कार्यालयांना गल्ला मंडई बनवू

    भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे. येथील […]

    Read more

    पुण्यतिथी : आयर्न लेडी इंदिरा गांधी यांची आज 37वी पुण्यतिथी, राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या ३७व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय राजधानीतील शक्तिस्थळावर श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्विट केले, “माझ्या आजीने शेवटच्या […]

    Read more

    दिल्लीत सर्वाधिक आत्महत्या; ३,०२५ जणांनी जीवन संपविले; ५३ शहरांच्या तुलनात्मक अहवालात स्पष्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी आत्महत्यांमध्ये १०% वाढ झाली. २०२० मध्ये देशात एकूण १,५३,०५२ आत्महत्या […]

    Read more

    राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गृहमंत्री म्हणाले – अनेक शतकात एक सरदार बनू शकतो

    पंतप्रधान नरेंद्र मोदी रेकॉर्डेड व्हिडिओ संदेशाद्वारे या समारंभाला संबोधित करणार आहेत. On the occasion of National Unity Day, the Home Minister said – one can […]

    Read more

    फी म्हणून गायी स्वीकारणारे बिहारमधील कॉलेज थकित कर्जामुळे सील!; बँकेकडून कारवाई

    वृत्तसंस्था पाटणा : बिहारमधील एका इंजिनिअरिंग कॉलेजने फी म्हणून गायी स्वीकारण्याचे धोरण आखले. खर्चिक उच्च शिक्षण परवडत नाही, म्हणून गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याने […]

    Read more

    सरदार वल्लभभाई, इंदिराजी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली; स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ परेडमध्ये भारतीय हॉकी कॅप्टन मनप्रीत सिंग सामील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचे पोलादी पुरुष आणि पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त आज देशभर आदरांजली वाहण्यात येत आहे. याचा मुख्य कार्यक्रम […]

    Read more

    Nanded : IAS नंतर IFS वर मोहोर; पत्रकाराचा मुलगा सुमित धोत्रे याचे IFS मुख्य परीक्षेत यश ; देशात ६२ वा क्रमांक

    विशेष प्रतिनिधी नांदेड : भारतीय वनविभागाच्या (IFS ) मुख्य परीक्षेत नांदेड येथील सुमित दत्ताहरी धोेत्रे यांनी देशातून ६२ वा क्रमांक मिळवित मोठे यश संपादन केले […]

    Read more

    शेजाऱ्यांची जिरवण्यासाठी सासूने केली सामुहिक बलात्काराची तक्रार, पण डीएनए टेस्टींगमध्ये जावयाबरोबरचे अनैतिक संबंध झाले उघड

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : शेजाऱ्यांची जिरवण्यासाठी सासू आणि जावयाने मिळून सामुहिक बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा डाव आखला. परंतु, विज्ञानाने काम केले आणि डीएनए रिपोर्टमध्ये बलात्कार […]

    Read more

    G20 : पुढील वर्षी भारत कोरोना लसीचे 5 अब्ज डोस बनविण्यास तयार; मोदींचे G20 परिषदेत आश्वासन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत पुढील वर्षाच्या अखेरीस कोरोना लसीचे पाच अब्ज डोस तयार करण्यास तयार आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रोममधील […]

    Read more

    RSS: धर्मांतर थांबायला हवे; संघ पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय बैठक

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबोळे धर्मांतराच्या विषयावर भाष्य करतांना म्हणाले की, धर्मांतर पूर्णपणे थांबले पाहिजे असं संघाचे कायमच मत राहिलेलं आहे.RSS: Conversion must […]

    Read more

    पोप-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे भारतातील ख्रिश्चन समुदायाकडनू उत्साहात स्वागत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हॅटिकन सिटी राज्याचे सार्वभौम प्रमुख पोप फ्रान्सिस यांच्या भेटीचे भारतातील ख्रिश्चन समुदायाने स्वागत केले आहे. […]

    Read more

    भाजप नेत्याने लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली आणि कॉँग्रेसला मिरची लागली, भाजपसोबत संभाव्य युतीचा केला आरजेडीवर आरोप

    विशेष प्रतिनिधी पाटणा : पक्षातील नेतेच नव्हे तर आघाडीतील इतर पक्षांनाही आपल्यासोबत ठेवणे शक्य नसल्याचे पाहून कॉंग्रास चांगलीच बिथरली आहे. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष […]

    Read more

    पुढील वर्षीपर्यंत पाच अब्ज कोरोना लसींचे उत्पादन, संपूर्ण जगाला पुरविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला विश्वास

    कोरोना विरुध्दच्या लढाईत भारताचे योगदान सांगताना पुढील वर्षीपर्यंत देशात पाच अब्ज कोरोना प्रतिबंधक लसींचे उत्पादन सुरू होईल. केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी या लसी […]

    Read more

    कॉंग्रेसचे प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचार, गरीबांची जाणीवच नाही, अमित शहा यांचा हल्लाबोल

    कॉँग्रेस पक्षाने प्रत्येक राज्यात घोटाळे आणि भ्रष्टाचारच केला आहे. गरीबांचा विचारदेखील ते करत नाही. ही वादग्रस्त पार्टी असून निवडणूक आल्यावर नवीन कपडे परिधान करते, असा […]

    Read more

    काश्मीर विषय पेटविण्याचा जेएनयूमधील डाव हाणून पाडला, वकिलाच्या तक्रारीनंतर परिसंवाद रद्द

    भारतविरोधी घोषणा देण्यावरून काही काळापूर्वी चर्चेत आलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) परिसंवादाच्या माध्यमातून काश्मीरचा विषय पेटविण्याचा डाव वकिलाच्या तक्रारीने हाणून पाडण्यात आला. हा परिसंवाद प्रक्षोभक […]

    Read more

    आत्मनिर्भर भारत चीनी कंपन्यांना देणार ५० हजार कोटींचा फटका, देशांतर्गत उद्योगांच्या हातात येणार दोन लाख कोटी रुपये

    प्रत्येक क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी जनतेने व्यापक मोहिमेत सहभाग घ्यावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला भारतीय नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सणासुदीच्या काळात […]

    Read more

    केरळ बिशप्स कौन्सिलकडून मोदी – पोप फ्रान्सिस भेटीचे विशेष स्वागत; लव्ह जिहाद वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घटना

    वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये सामाजिक सौहार्द या विषयावर व्यापक […]

    Read more

    पाच वर्षांच्या मुलाला पनिशमेन्ट म्हणून लटकवणाऱ्या शिक्षकाला मिर्झापूर पोलिसांनी केले अटक

    विशेष प्रतिनिधी मिर्झापूर : मिर्झापूर ही ऍमेझॉन प्राइमवरील वेबसीरिज खूप प्रसिध्द आहे. मिर्झापूर सिरीज आणि गँगस्टर्स, त्यातले डायलॉग्स सर्वकाही लोकांना प्रचंड आवडते. पण सध्या मिर्झापुरी […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या पोप भेटीने भारतातले ख्रिश्चन धर्मगुरू आनंदले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधानांनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे देखील […]

    Read more

    फी म्हणून गायी स्वीकारणारे बिहारमधील कॉलेज थकीत कर्जामुळे बंद

    विशेष प्रतिनिधी बिहार : शिकालं तर टिकालं असं म्हणतात ते अगदी खरं आहे. समाजातील गरीब वर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी बिहारमधील विद्यादान इन्स्टिट्युट […]

    Read more

    कचरा वेचकांची बँक खाती उघडून माय ग्रीन सोसायटीची दीपोत्सवानिमित्त अनोखी भेट; केंद्र सरकारचे लाभ घेणे शक्य

    प्रतिनिधी मुंबई :  शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचकांचे विश्‍वच वेगळे असते. दोन वेळच्या भाकरीची सोय करण्यासाठी ही मंडळी जीव धोक्‍यात घालून कचराकुंडीत उतरतात. अशा कचरा वेचकांना एकत्रित आणून […]

    Read more

    आर्यन खानच्या जामीननंतर सतीश माणेशिंदे यांचे मोठे विधान

    विशेष प्रतिनिधी मुबंई : मुंबई उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर क्रूज शिप ड्रग प्रकरणात आर्यन खानच्या बाजुने वकील […]

    Read more

    ‘धर्मांतर पूर्णपणे बंद झाले पाहिजे’, संघाच्या वार्षिक मेळाव्यात सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन, या विषयांवर झाली चर्चा

    कर्नाटकातील धारवाडमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वार्षिक अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीचा शनिवार हा शेवटचा दिवस आहे. या तीन दिवसीय बैठकीत […]

    Read more

    भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्यांसाठी मेहबूबा सरसावल्या, अटक केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदींना पत्र

    जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी टी-20 विश्वचषक क्रिकेट सामन्यात भारताच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांच्या अटकेबाबत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे.PDP President Mehbooba […]

    Read more

    13 वर्षांच्या काश्मिरी मुलीने रचला इतिहास, दुसऱ्यांदा जागतिक विजेतेपदासह भारताचा केला नावलौकिक

    13 वर्षीय तजमुल इस्लामने किकबॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. बांदीपोराच्या तमजुलने कैरो येथे सुरू असलेल्या जागतिक चॅम्पियनशिपच्या 14 वर्षांखालील गटात हे सुवर्णपदक […]

    Read more