मतदारयादीतील चुकीचा डाटा पोस्ट केल्याप्रकरणी सीएसडीएसचे संजय कुमार अडचणीत, नागपूर, नाशिकमध्ये गुन्हे दाखल
निवडणूक विश्लेषणातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे आणि लोकनीती-सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांच्यावर मतदारयादीतील चुकीचा डाटा पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.