• Download App
    Latest National News in Marathi - Stay Updated on Top News | Focus India

    भारत माझा देश

    मोठी बातमी : फ्लाइट अटेंडंटच्या धर्तीवर आता रेल्वेतही असतील होस्टेस, प्रीमियम ट्रेन्समध्ये मिळेल खास सुविधा

    पुढच्या वेळी तुम्ही ट्रेनने प्रवास कराल तेव्हा तुम्हाला एखादी महिला होस्टेस तुम्हाला तुमच्या सीटवर नेणारी किंवा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोईसाठी आवश्यक व्यवस्था करताना दिसली तर […]

    Read more

    नवे सीडीएस नेमण्याच्या केंद्रीय पातळीवर वेगवान हालचाली; लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव आघाडीवर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताच्या सैन्य दलांचे प्रमुख अर्थात नवे सीडीएस नेमण्याच्या आता वेगवान हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. सीडीएस जनरल बिपिन रावत […]

    Read more

    केवायसी अपडेटच्या नावाखाली माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी फसवणुकीला बळी, पोलिसांकडून आरोपीचा शोध

    भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने नुकतीच वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचे त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या […]

    Read more

    Winter Session : अधिवेशनाचा आज १०वा दिवस; राज्यसभेचे कामकाज दुपारी २.३० वाजेपर्यंत तहकूब

    संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 10 वा दिवस आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपिन रावत यांच्यासह १३ जणांच्या मृत्यूनंतर श्रध्दांजली वाहण्यासाठी विरोधी पक्षांकडून काल सभागृहात कोणतीही निदर्शने […]

    Read more

    Watch : ‘माझे वडील माझे हीरो होते, कदाचित तेच नशिबात असेल,’ ब्रिगेडियर एलएस लिड्डर यांची कन्या आशनाने साश्रुनयनांनी दिला निरोप

    शुक्रवारी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ब्रिगेडियर एलएस लिडर यांना देशाने अंतिम निरोप दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोवाल आणि लष्कराच्या […]

    Read more

    ब्रिगेडियर लिड्डर अंतिम निरोप; वीर पत्नी आणि वीर कन्याच शूर वीराला असा धीरोदात्त निरोप देऊ शकतात…!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एक वीर पत्नी आणि वीर कन्याच शूर वीराला असा धीरोदात्त निरोप देऊ शकतात… आज हा प्रत्यय आला…!! तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातात मरण […]

    Read more

    Gen Bipin Rawat Last Rites Live Updates : अमित शाह, राहुल गांधींनी CDS बिपिन रावत यांना वाहिली श्रद्धांजली, दुपारी 2 वाजता निघणार अंत्ययात्रा

    तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यावर आज संध्याकाळी ७.१५ वाजता दिल्ली कॅंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जनरल रावत […]

    Read more

    दिल्लीत ब्रिगेडियर लिड्डर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, कन्येने दिला मुखाग्नि; राजनाथ सिंह देखील होते उपस्थित

    सीडीएस बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले ब्रिगेडियर एलएस लिद्दर यांच्यावर आज सकाळी 9.30 वाजता दिल्ली कॅन्टमधील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संरक्षण […]

    Read more

    इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत उत्तर प्रदेश पहिले; दिल्ली दुसऱ्या , कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीत उत्तर प्रदेश पहिले असून दिल्ली, कर्नाटक यांचा क्रमांक अनुक्रमे दुसऱ्या, तिसरा आल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी […]

    Read more

    राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षी अपघातात ४८,००० लोकांचा मृत्यू: नितीन गडकरी यांची संसदेत माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावर गेल्या वर्षी अपघातात ४८,००० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली. त्यासोबत त्यांनी […]

    Read more

    आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी;कोरोना, ओमायक्रोन पार्श्वभूमीवर निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर केंद्र सरकारने ३१ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. वाढत्या कोरोना, ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.Ban on international flights […]

    Read more

    महुआ मोईत्रांची वाढती लोकप्रियता ममतांना सहन होईना, वाढत्या गटबाजीवरून ममतांनी मोईत्रांना जाहीर सभेत सुनावले

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : राष्ट्रीय पातळीवर तृणमूल कॉँग्रेसचा चेहरा बनू पाहत असलेल्या महुआ मोईत्रा यांची वाढती लोकप्रियता आता खुद्द त्यांच्या पक्षाच्या सर्वेसर्वो ममता बॅनर्जी यांनाच […]

    Read more

    माणुसकीच सोडली, जनरल बिपिन रावत यांच्यावर टीका करत केरळच्या सरकारी वकील म्हणाल्या ते पवित्र नव्हते

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : भारतीय लष्कराचे सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यावर टीका करून केरळच्या सरकारी वकीलाने माणुसकीच सोडलीआहे. केरळ सरकारच्या वकील रेस्मिाथा रामचंद्रन […]

    Read more

    राम जन्मभूमी निकालानंतर सर्वोत्तम वाईन मागवून केले सेलीब्रेशन, माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी केला खुलासा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अयोध्येतल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल देण्यात आला होता. या निकालानंतर आपण आपल्या सहकाऱ्यांसह ताज हॉटेल मानसिंगमध्ये रात्रीचं […]

    Read more

    भारतातील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी कायम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या जगाची चिंता पुन्हा वाढवली आहे. यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्याच निर्णय घेतला […]

    Read more

    केरळमध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक, महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आला रोग

    विशेष प्रतिनिधी तिरुवअनंतपुरम  : काही वर्षांपूर्वी झालेल्या बर्ड फ्ल्यूच्या उद्रेकाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. केरळमध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक झाला असून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत रोग […]

    Read more

    भारताचे स्वत;चे अंतराळ स्थानक २०३० पर्यंत, गगनयान पाठविण्याचीही योजना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत 2030 पर्यंत एक अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. ते एक प्रकारचे स्टेशन असेल, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातील […]

    Read more

    जनरल रावत यांच्या निधनाच्या निमित्तानेही चीनकडून भारताविरुध्द विषारी प्रचार, अपघाती निधनावर शोक व्यक्त करताना ओकली गरळ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त करतानाही चीनकडून भारताविरुध्द विषारी प्रचार करत गरळ ओकण्यास सुरूवात झाली आहे.चीनच्या ग्लोबल […]

    Read more

    पश्चिम बंगालपाठोपाठ त्रिपुरातूनही कॉँग्रेस उखडली गेली, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत केवळ दोन टक्के मते

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पश्चिम बंगालपाठोपाठ आता त्रिपुरामधूनही कॉग्रेस उखडली गेली आहे. एकेकाळचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत केवळ दोन टक्के मते मिळाली […]

    Read more

    अखेरचा सलाम : सीडीएस रावत यांच्यासह सर्व शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीतील पालम विमानतळावर आणले, रात्री ९ वाजता पीएम मोदी वाहणार श्रद्धांजली

    General Rawat : तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १३ जवानांचे मृतदेह गुरुवारी रात्री […]

    Read more

    संस्कृत देशाची अधिकृत भाषा व्हावी; भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची केंद्र सरकारकडे मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संस्कृत ही सर्व भाषांची जननी असून तिला देशाची अधिकृत भाषा बनवायला हवी, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी […]

    Read more

    घटस्फोट झाला म्हणून हिणवणाऱ्या युजरवर भडकली अभिनेत्री काम्या पंजाबी, दिले सडेतोड उत्तर

    विशेष प्रतिनिधी मुबंई : कहो ना प्यार है, यादे, फिर भी दिल है हिंदुस्थानी या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री काम्या पंजाबी सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते. […]

    Read more

    ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांचे दृष्टिकोन एक झाले तर भाजपचा पराभव शक्य; चिदंबरम यांचा दावा

    वृत्तसंस्था पणजी : विरोधी पक्षांच्या ऐक्यासंदर्भात ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांचे दृष्टीकोण थोडेसे भिन्न आहेत. परंतु ते जर एक झाले तर भाजपचा पराभव शक्य आहे, […]

    Read more

    सेलिब्रिटी लग्नात आणखी एक भर; लालूपुत्र तेजस्वी यादव एअर होस्टेस एलेक्सिस रसेलशी रेशीम बंधनात!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महाराष्ट्रात “पाटलांची लेक ठाकरेंची सून” होणार ही बातमी गाजत असतानाच मग इकडे नवी दिल्लीत आणखी एक हाय प्रोफाईल सेलिब्रिटीही लग्न झाले […]

    Read more

    गुरगाव मध्ये सुरू होणार मेटाचे नवे ऑफिस

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : फेसबुकचे ट्रान्झिशन मेटामध्ये झालेले आहे. तर आता फेसबुकचे नवीन ऑफिस दिल्लीमध्ये सुरू होणार आहे. सेंटर फॉर फ्यूलिंग इंडियाज न्यू इकॉनॉमीच्या (CFINE) […]

    Read more