मोठी बातमी : राज्यात बैलगाड शर्यतीला सशर्त परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाची सुनावणी घेत राज्यात बंदी घातलेल्या बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. […]