Ajit pawar मुस्लिमांवर डोळे वटारणाऱ्यांना सोडणार नाही, इफ्तार पार्टीत अजितदादांना कळवळा; राणे पिता-पुत्रांनी एका दणक्यात केला चोळामोळा!!
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातले वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत एकदम कळवळ आला.