मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते : महाराष्ट्रात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाशिक महानगरपालिके समोरच ‘ त्या ‘ कोव्हीड रूग्णाचा करूण अंत
महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ज्यामुळे परिस्थितीही नियंत्रणातून बाहेर पडत आहे. नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या बाहेर एक 38 वर्षांचे कोरोना रुग्ण धरण्यावर बसले होते.त्यांना बेड उपलब्ध […]