घरोघरी गुढ्या उभारून मराठी नववर्षाचे स्वागत करा दणक्यात ; कोरोनामुळे स्वागत यात्रेवर विरजण
वृत्तसंस्था मुंबई : मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्यावर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे संकट आले आहे. राज्यात या दिवशी स्वागत यात्रा काढून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. […]