• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यामध्ये बाहेरच्या नागरिकांना बंदी ; कोरोनाला रोखण्यासाठी उपाय

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यात बाहेरच्या नागरिकांना बंदी घातली आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी हा उपाय केला आहे. Ban on outsiders in housing societies […]

    Read more

    Maharashtra Curfew 2021 : मुंबईत ‘ब्रेक द चेन’चा फज्जा, रात्री अंधेरी स्थानकावर गर्दीच गर्दी

    प्रचंड वेगाने वाढणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात पुढचे पंधरा दिवस कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बुधवारी रात्रीपासून अमलात आलेल्या या संचारबंदीचा पहिल्याच […]

    Read more

    आमने-सामने : पंढरपूर-पाऊस-सभा ‘करेक्ट कार्यक्रम’ ; ‘मायच्यान’ ह्या निवडणुकीत तुफान रंगत ; फडणवीस-मुंडे भिडले

    विशेष प्रतिनिधी मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील राजकीय आरोप-प्रत्यारोपांची दंगल सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या, उर्वरीत करेक्ट कार्यक्रम मी […]

    Read more

    सामुदायिक नमाज पठण करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडून नामंजूर

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : रमजान महिन्यातील सामुदायिक नमाज पठण करण्याची मागणी करणारी एका ट्रस्टची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. सध्याची परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक […]

    Read more

    सत्ता आल्यावर सात-बारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे गेले कोठे? राजू शेट्टी यांचा सवाल

    राज्यात सत्ता आल्यावर पाहिले काम शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असे बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांचा सात-बारा का कोरा केला […]

    Read more

    विठ्ठल सहकारी कारखाना हडप करण्याचा पवार कुटुंबियांचा डाव, प्रवीण दरेकर यांचा आरोप

    शेतकऱ्यांची अस्मिता असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हडप करण्याचा पवार कुटुंबियांचा डाव आहे. यामुळेच संपूर्ण पवार कुटुंब पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात फिरत आहे, असा आरोप विधान परिषदेचे […]

    Read more

    महाराष्ट्रातील निर्बंधांमुळे देशातील उद्योगाला मोठा फटका, गेल्या दहा दिवसांत देशात ४६ हजार कोटी रुपयांचे नुकसान

    कोरोनावर लॉकडाऊन हाच उपाय मानून केवळ नाव बदलून निर्बंध लावल्याने महाराष्ट्राच्या उद्योग व्यापाराला मोठा फटका बसला आहे. गेल्या दहा दिवसांत देशातील ४६ हजार कोटी रुपयांच्या […]

    Read more

    कोरोनाचा कहर तरी पुणेकरांची पसंती होम आयसोलेशनलाच, कोविड केअर सेंटर रिकामे

    पुण्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. ५० हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रीय रुग्ण असूनही पुणे महापालिकेने सुरू केलेले कोविड केअर सेंटर मात्र रिकामेच आहे. बहुतांश कोरोनाबाधितांनी घरातच […]

    Read more

    महाराष्ट्राला रिलायन्सचा प्राणवायू, जामनगर प्रकल्पातून मिळणार १०० मेट्रिक टन ऑक्सीजन

    कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्राला ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विनंतीनंतर रिलायन्सच्या जामनगर येथील प्रकल्पातून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सीजन […]

    Read more

    Punelockdown news 2021 : पुण्याच्या ४०००० हजार दुकानदार – व्यापाऱ्यांमध्ये असंतोष; व्यापाराशी संबंधित २० लाख लोकांवर लॉकडाऊनचा दुष्परिणाम

    वृत्तसंस्था पुणे – महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधांबाबत प्रचंड गोंधळ आहे. त्याच बरोबर पुण्यात ४० हजार व्यापारी – दुकानदार आहेत. त्यांच्यात […]

    Read more

    निर्बंधांच्या कठोर अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली जिल्हा प्रशासनांवर आणि पोलीसांवर

    विशेष प्रतिनिधी मुंबई – ब्रेक द चेन म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल जाहीर केलेले कठोर निर्बंध आज रात्री ८.०० वाजल्यापासून लागू झाले. या निर्बंधांच्या […]

    Read more

    Maharashtra lockdown news 2021: नियमात राहिलात तर लाठीची भीती नाही… पण…; पोलीस महासंचालक संजय पांडेंचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात आज सायंकाळी ८.०० पासून कलम १४४ संचारबंदी – लॉकडाऊन सुरू झाल्यावर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी नागरिकांना गंभीर इशारा […]

    Read more

    Goldman Sachs : कोरोनाचा परिणाम, गोल्डमन सॅक्सने घटवला भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाज

    Goldman Sachs : कोरोनाची दुसरी लाट देशाच्या अर्थव्यवस्थेलाही अडचणीत टाकताना दिसत आहे. अमेरिकी ब्रोकरेज कंपनी गोल्डमॅन सॅक्सने (Goldman Sachs) चालू आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताचा […]

    Read more

    maharashtra lockdown 2021 news :कोरोनाच्या संचारबंदीच्या वेळेत बदल ; राज्याचा नियम पुण्यासाठी का लागू नाही ? नागरिकांचा सवाल

    वृत्तसंस्था पुणे : राज्यासाठी लागू केलेले लॉकडाऊनचे नियम विशेषतः संचारबंदीच्या वेळेत पुण्यात फरक केला आहे. राज्याचे आणि महापालिकेच्या नियमांवरून नागरिक संभ्रमित झाले आहे. कोरोना हा […]

    Read more

    जयपुरात कोरोनाची लसच गेली चोरीला, सरकारी रुग्णालयातून कोव्हॅक्सिनच्या ३२० डोसवर डल्ला, गुन्हा दाखल

    Corona vaccine stolen in Jaipur : कोरोनाने देशात पुन्हा एकदा भयंकर परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक राज्यांत लसीचा तुटवडा असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सातत्याने येत […]

    Read more

    निष्काळजीपणा : बुलडाण्यात तेराव्याचे गोड जेवण ठरले ‘कडू’, सहभागी झालेल्यांपैकी ९३ जणांना कोरोनाची लागण

    Corona In Maharashtra : राज्यात कोरोना संसर्गाने अक्षरश: थैमान घातलेले असताना वारंवार खबरदारीच्या सूचना देण्यात येत आहेत. स्थानिक पातळीवरील निर्बंधांबरोबरच राज्य पातळीवरूनही नियमावलीच्या काटेकोर पालनाबाबत […]

    Read more

    ममता बॅनर्जींचा अजब तर्क, म्हणाल्या- भाजपमुळे पश्चिम बंगालमध्ये वाढला कोरोनाचा संसर्ग

    Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी असा आरोप केला की, भारतीय जनता पक्षामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. प्रचार सभेत ममता […]

    Read more

    पुण्यामध्ये नागरिकांच्या लसीसाठी चकरा ; रुग्णालय वैतागले; चक्क बोर्डावर महापालिका अधिकाऱ्यांचे फोन नंबर केले जाहीर

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यामध्ये लस मिळेना म्हणून एका रुग्णालयाने चक्क महापालिकेच्या डॅाक्टर अधिकाऱ्यांचे फोन नंबर जाहीर केले. त्या नंबरवर 200 फोन आल्यामुळे महापालिकेचे अधिकारी प्रचंड […]

    Read more

    संपूर्ण देशात लॉकडाऊन? जाणून घ्या, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ल्ड बँकेला काय सांगितले!

    Finance Minister Nirmala Sitharaman : मागच्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 2 लाखांपर्यंत आढळल्यानंतर देशात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे देशात […]

    Read more

    प. बंगालमध्ये राहुल गांधींची पहिली सभा, भाजप-ममतांवर केली टीका, म्हणाले- नोकरीसाठी कट मनी द्यावे लागणारे बंगाल एकमेव राज्य

    Rahul Gandhi : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. एकीकडे जोरदार प्रचार सुरू असतानाच, दुसरीकडे एकमेकांवर जोरदार […]

    Read more

    गुजरातमध्ये कोरोनाचे भयावह चित्र, अहमदाबादेत शासकीय रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिकांच्या रांगा

    Corona in Gujarat : कोरोना संसर्गामुळे गुजरातमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत असताना मृत्युदरातही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. […]

    Read more

    आधी अँटिलियाबाहेर बॉम्ब आणि मग बनावट चकमक करणार होते सचिन वाझे?, NIAच्या तपासात एन्काउंटर अँगल

    Sachin Vaze : अँटिलिया प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी अनेक रहस्ये समोर येत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) सूत्रांनी सांगितले की, मुकेश अंबानी यांच्या […]

    Read more

    CBSE Board Exam 2021: सीबीएसई 12वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, तर 10वीच्या परीक्षा रद्द

    CBSE Board Exam 2021 : देशभरात कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआय कार्यालयात दाखल, परमबीर सिंगांच्या आरोपांवरून चौकशी सुरू

    Anil Deshmukh in CBI office : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज (14 एप्रिल) सीबीआय कार्यालयात पोहोचले आहेत. मुंबई पोलिसांतील माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी […]

    Read more

    महाराष्ट्रासाठी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केल्या ५ मागण्या

    विशेष प्रतिनिधी मुंबई – वाढता कोविड – अपूरी यंत्रणा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र यांना पत्र लिहून राज्यातील स्थितीचा आढावा […]

    Read more