• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    निवडणुकांच्या पाच राज्यांत कोरोना पसरतोय वेगाने; प्रचारसभा ठरताहेत सुपर स्प्रेडर.. संसर्ग व मृत्यूदरांमध्ये मोठी वाढ

    Election campaigning Triggers Corona : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात भयंकर रूप धारण केल्याचे दिसून येत आहे. मागच्या 24 तासांत देशभरात 2 लाखांहून जास्त रुग्ण […]

    Read more

    “घाटाचा राजा” सायकलपटू कमलाकर झेंडे यांचे पिंपरी – चिंचवडमधील रुग्णालयांच्या अनास्थेमुळे निधन; कुटुंबीयांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पुणे – शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू आणि “घाटाचा राजा” अशी ओळख असलेले सायकलपटू, प्रशिक्षक कमलाकर सोनबा झेंडे यांचे निधन झाले. त्यांची तब्बेत खालवल्यानंतर […]

    Read more

    WATCH : रोहित शर्मा IPL मध्ये अशी करतोय पर्यावरणाबाबत जनजागृती

    कोरोनानंतर सध्या सगळीकडं सर्वाधिक चर्चा कशाची असेल तर ती आयपीएल (IPL) स्पर्धेची आहे. रोजच्या सामन्यातील विविध खेळाडुंचे कारनामे, सामन्यातील गमतीजमती आणि 8 संघांमध्ये सुरू असलेल्या […]

    Read more

    उपमुख्यमंत्र्यांनी निर्बंधांच्या वेळेबाबत शब्द फिरवला; पुणेकरांमध्ये नाराजी

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात सायंकाळी सहापर्यंतच दुकाने उघडी राहणार असल्याचे महापालिकेच्या नियमावलीत म्हटले आहे. राज्यात मात्र, दुकानांची वेळ आठ वाजेपर्यंत असताना पुण्यात सहा वाजेपर्यंतच का […]

    Read more

    maharashtra curfew 2021 : मुंबईत रुग्णालये जवळपास फुल्ल, आता ५ स्टार हॉटेल्समध्ये होणार रुग्णांवर उपचार

    maharashtra curfew 2021 : गुरुवारी देशभरात कोरोनाचे तब्बल दोन लाखांहून जास्त नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. दरम्यान, आता रुग्णालयांत जागा अपुरी पडू […]

    Read more

    पुण्यात बार-रेस्टॉरंटमधून पार्सलद्वारे मद्यपुरवठा करण्यास परवानगी ; वाईन शॉपचा उल्लेख नाही

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात बार-रेस्टॉरंटमधून पार्सलद्वारे मद्यपुरवठा करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. परंतु वाईन शॉपचा उल्लेख आदेशात नाही. Permission to supply liquor by parcel from […]

    Read more

    WATCH : SBI चं सर्वसामान्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच, जाणून घ्या

    Insurance policy : राज्यात कोरोनाचा कहर प्रचंड वाढलेला दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येचा वाढता वेग पाहता शासकीय रुग्णालयांमध्ये बेड मिळणंही कठीण झालंय. अशा परिस्थितीत अनेकदा […]

    Read more

    प. बंगालमध्ये काँग्रेस उमेदवाराचा कोरोनामुळे मृत्यू, शमशेरगंज मतदारसंघातून उभे होते रेजाऊल हक

    Congress candidate Rezaul Haque died : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील शमशेरगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे कॉंग्रेस नेते रझाउल हक यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी […]

    Read more

    WATCH : लॉकडाऊनदरम्यान प्रवास करताना हे लक्षात असू द्या

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध (Corona lockdown)लावण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात 1 मे पर्यंत 144 कलम लागू करण्यात आलं आहे. या काळात लोकांनी अत्यावश्यक काम […]

    Read more

    Corona Updates In India : देशात २४ तासांत २ लाख रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या १४ लाखांच्या पुढे

    Corona Updates In India :  कोरोनाचा संसर्गाने देशात हाहाकार उडवण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग प्रचंड असल्याचे दिसून येत आहे. […]

    Read more

    औरंगाबादेत पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, संतप्त नातेवाइकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

    Saloon Owner dies in Aurangabad : शहरातील उस्मानपुऱ्यात दुकान उघडून निर्बंध मोडल्याने पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. सलून चालकाच्या […]

    Read more

    पुण्यात रेमडिसिव्हीरच्या तुटवडा ; संतप्त नातेवाईकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात रेमडिसिव्हीरचा तुटवडा झाल्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कोरोना आणि संचारबंदी असतानाही नातेवाईकांनी केलेली गर्दी प्रशासनासाठी डोकेदुखी […]

    Read more

    पुण्याच्या मार्केट यार्डामध्ये तुफान गर्दी ,भाजीपाला खरेदीसाठी झुंबड ; संचारबंदीच्या पहिल्या दिवसाचा फज्जा

    वृत्तसंस्था पुणे : मार्केट यार्डात नागरिकांनी भाजी खरेदीसाठी गुरुवारी ( ता.15) तुफान गर्दी केली. त्यामुळे संचारबंदीच्या पहिल्या दिवसाचा फज्जा उडाला आहे. Storm crowd in Pune’s […]

    Read more

    पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यामध्ये बाहेरच्या नागरिकांना बंदी ; कोरोनाला रोखण्यासाठी उपाय

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील गृहनिर्माण सोसायट्यात बाहेरच्या नागरिकांना बंदी घातली आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी हा उपाय केला आहे. Ban on outsiders in housing societies […]

    Read more

    Maharashtra Curfew 2021 : मुंबईत ‘ब्रेक द चेन’चा फज्जा, रात्री अंधेरी स्थानकावर गर्दीच गर्दी

    प्रचंड वेगाने वाढणाऱ्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात पुढचे पंधरा दिवस कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बुधवारी रात्रीपासून अमलात आलेल्या या संचारबंदीचा पहिल्याच […]

    Read more

    आमने-सामने : पंढरपूर-पाऊस-सभा ‘करेक्ट कार्यक्रम’ ; ‘मायच्यान’ ह्या निवडणुकीत तुफान रंगत ; फडणवीस-मुंडे भिडले

    विशेष प्रतिनिधी मंगळवेढा : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील राजकीय आरोप-प्रत्यारोपांची दंगल सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या, उर्वरीत करेक्ट कार्यक्रम मी […]

    Read more

    सामुदायिक नमाज पठण करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडून नामंजूर

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : रमजान महिन्यातील सामुदायिक नमाज पठण करण्याची मागणी करणारी एका ट्रस्टची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. सध्याची परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक […]

    Read more

    सत्ता आल्यावर सात-बारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे गेले कोठे? राजू शेट्टी यांचा सवाल

    राज्यात सत्ता आल्यावर पाहिले काम शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असे बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांचा सात-बारा का कोरा केला […]

    Read more

    विठ्ठल सहकारी कारखाना हडप करण्याचा पवार कुटुंबियांचा डाव, प्रवीण दरेकर यांचा आरोप

    शेतकऱ्यांची अस्मिता असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हडप करण्याचा पवार कुटुंबियांचा डाव आहे. यामुळेच संपूर्ण पवार कुटुंब पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात फिरत आहे, असा आरोप विधान परिषदेचे […]

    Read more

    महाराष्ट्रातील निर्बंधांमुळे देशातील उद्योगाला मोठा फटका, गेल्या दहा दिवसांत देशात ४६ हजार कोटी रुपयांचे नुकसान

    कोरोनावर लॉकडाऊन हाच उपाय मानून केवळ नाव बदलून निर्बंध लावल्याने महाराष्ट्राच्या उद्योग व्यापाराला मोठा फटका बसला आहे. गेल्या दहा दिवसांत देशातील ४६ हजार कोटी रुपयांच्या […]

    Read more

    कोरोनाचा कहर तरी पुणेकरांची पसंती होम आयसोलेशनलाच, कोविड केअर सेंटर रिकामे

    पुण्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. ५० हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रीय रुग्ण असूनही पुणे महापालिकेने सुरू केलेले कोविड केअर सेंटर मात्र रिकामेच आहे. बहुतांश कोरोनाबाधितांनी घरातच […]

    Read more

    महाराष्ट्राला रिलायन्सचा प्राणवायू, जामनगर प्रकल्पातून मिळणार १०० मेट्रिक टन ऑक्सीजन

    कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्राला ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विनंतीनंतर रिलायन्सच्या जामनगर येथील प्रकल्पातून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सीजन […]

    Read more

    Punelockdown news 2021 : पुण्याच्या ४०००० हजार दुकानदार – व्यापाऱ्यांमध्ये असंतोष; व्यापाराशी संबंधित २० लाख लोकांवर लॉकडाऊनचा दुष्परिणाम

    वृत्तसंस्था पुणे – महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधांबाबत प्रचंड गोंधळ आहे. त्याच बरोबर पुण्यात ४० हजार व्यापारी – दुकानदार आहेत. त्यांच्यात […]

    Read more

    निर्बंधांच्या कठोर अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सोपविली जिल्हा प्रशासनांवर आणि पोलीसांवर

    विशेष प्रतिनिधी मुंबई – ब्रेक द चेन म्हणत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल जाहीर केलेले कठोर निर्बंध आज रात्री ८.०० वाजल्यापासून लागू झाले. या निर्बंधांच्या […]

    Read more

    Maharashtra lockdown news 2021: नियमात राहिलात तर लाठीची भीती नाही… पण…; पोलीस महासंचालक संजय पांडेंचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात आज सायंकाळी ८.०० पासून कलम १४४ संचारबंदी – लॉकडाऊन सुरू झाल्यावर राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी नागरिकांना गंभीर इशारा […]

    Read more