रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करा , आरोग्यमंत्री टोपे यांचे कंपन्यांना आवाहन ; ‘एमआरपी’ ही कमी करण्याचा सल्ला
वृत्तसंस्था मुंबई : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करा आणि ‘एमआरपी’ ही कमी करा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 7 कंपन्यांना केले. राज्यात रेमडेसिवीर […]