• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    WATCH : सांगलीत ओढ्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या महिलांचे जिगरबाज युवकांनी वाचवले प्राण

    Sangli Youth Saves three Women From Drowning : सांगली जिल्ह्याच्या पाच्छापूर येथील सात महिला वळसंग येथे काल शेतामध्ये कामासाठी गेल्या होत्या. दुपारी काम संपवून त्या […]

    Read more

    न्यायालयाच्या निर्णयाआधीच मर्जीतल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी लगबग, पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल

    BJP MLA Gopichand Padalkar : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून राज्यातील ठाकरे-पवार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. […]

    Read more

    Juhi Chawla 5G Plea : 5G प्रकरणी दिल्ली हायकोर्टाचा जुही चावलाला दणका, याचिका फेटाळत 20 लाखांचा दंड

    Juhi Chawla 5G Plea : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाने 5 जी तंत्रज्ञानाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेतली. अभिनेत्री जुही चावलाची […]

    Read more

    Maratha Reservation : भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर; मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेकडे राज्याचे लक्ष

    Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयातून मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. राज्य सरकारने चालढकल केल्यामुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप विरोधकांनी […]

    Read more

    राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहितेंचा माज शिवसेना उतरवेल; खासदार संजय राऊतांचा इशारा

    प्रतिनिधी राजगुरूनगर – खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच तालुक्यात महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला आहे. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये […]

    Read more

    लस घोटाळ्याच्या आरोपांनंतर पंजाब सरकारचा यू-टर्न, खासगी रुग्णालयांना लस विक्रीचा आदेश केला रद्द

    Vaccine Scam in Punjab : पंजाब सरकारने लसीकरण धोरणात बदल केला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना लस दुप्पट दराने विकण्याच्या प्रकारावर विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर पंजाब सरकार […]

    Read more

    पुणे पोलिस होणार कॅशलेस; दंडाची रक्कम वाहनधारकांना ‘गुगल पे’ द्वारे भरता येणार

    वृत्तसंस्था पुणे : ‘गुगल पे’ द्वारे दंडाची रक्कम भरण्याची सुविधा पुणे पोलिस उपलब्ध करुन देणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या लाचखोरीला आळा बसणार आहे. Pune police […]

    Read more

    WORLD ENVIRONMENT DAY ! नवा उपक्रम;निसर्गप्रेमी अभिनेते सयाजी शिंदें करणार हरित मुंबई;अर्थदान-श्रमदान-वृक्षदान आणि बीजदानाच्या रुपात सहभागी व्हा !

    दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष वेलींचं संगोपन आणि संवर्धन करणार . सह्याद्री देवराई आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सयाजी शिंदे यांनी हा उपक्रम हाती […]

    Read more

    RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँकेने वाढलेल्या महागाईमुळे रेपो रेट 4% वर कायम ठेवला, ग्रोथ रेटचा अंदाज घटवला

    RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँकेने सन 2021 साठी आज तिसरे आर्थिक धोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्याजदरामध्ये कोणताही […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला केली अटक

    PM Modi threat call : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची […]

    Read more

    पंजाबात व्हॅक्सिन घोटाळा!, कोव्हॅक्सिन 400 रुपयांना घेऊन खासगी रुग्णालयांना 1060 रुपयांना विक्री केल्याचा आरोप

    Vaccine scam in Punjab :  कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. केंद्र सरकारने लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत सर्व राज्यांना मोफत लसीचा पुरवठा केला. यानंतरही […]

    Read more

    LOCKDOWN EFFECT:दंगल करणारे हात शेतात राबतात ! उदरनिर्वाहासाठी सांगलीची पैलवान संजना करतेय रोजंदारीवर काम

    तालीम बंद असल्यामुळे सराव सुटला, उदरनिर्वाहासाठी शेतात काम करतेय संजना .LOCKDOWN EFFECT: Dangal hands work in the fields! Due to the lockdown, Sangli’s wrestler Sanjana […]

    Read more

    EXCLUSIVE ASHOK SARAF @74 : रंगमंचावर आलो नाही तर रांगायलाच लागलो…आणि बरचं काही …मामा अशोक सराफ यांच्याशी दिलखुलास गप्पा!

    HAPPY BIRTHDAY MAMA  माधवी अग्रवाल औरंगाबाद: व्याख्या वुख्खी वुख्खू …काय गोंधळलात का?हे तर ट्रेड मार्क आहे …धनंजय माने इथंच राहतात का? यासारखं ….हा माझा बायको […]

    Read more

    केरळ सरकारचे 20 हजार कोटींचे कोविड पॅकेज, आरोग्य सेवा – लसीकरणावर लक्ष केंद्रित, कोणताही नवीन कर नाही

    Kerala govt : कोरोना महामारीच्या काळात केरळ सरकारने शुक्रवारी 20 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. आर्थिक पॅकेज व्यतिरिक्त त्यांनी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांच्या लसीकरणासाठी […]

    Read more

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये उद्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चाकडून एल्गार, विनायक मेटेंची माहिती

    Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्यानंतर मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. राज्य सरकारने वेळकाढूपणा केल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही, असा […]

    Read more

    निर्बंधांसह का असेना यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक

    Pandarpur Vari : वारकऱ्यांना सर्वात जास्त प्रतीक्षा असते ती आषाढी वारीची. विठुरायाच्या भेटीसाठी लाखो वारकरी दरवर्षी पंढपुराकडे जात असतात. परंतु कोरोना महामारीमुळे गतवर्षी वारीच होऊ […]

    Read more

    ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री अन् अनेक सुपर मुख्यमंत्री, अनलॉकच्या गोंधळावरून देवेंद्र फडणवीसांची टीका

    Devendra Fadnavis Slams Thackeray Government : राज्यातील अनलॉकवरून महाविकास आघाडी सरकारच्या संभ्रमावस्थेमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारमध्ये […]

    Read more

    पाकिस्तानची मस्ती एका झटक्यात उतरविणाऱ्या व्यंकटेश प्रसादच्या मुखातून ऐका रामस्तुती

    विनायक ढेरे नाशिक : भारताचा माजी क्रिकेटपटू गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. त्याने नुकताच एक विडिओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला […]

    Read more

    पुण्यात हजारो दस्तांची बेकायदा नोंदणी; तीन वर्षांपासूनचा काळाबाजार उघड

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात हजारो दस्तांची नियमबाह्य नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाल्याचे आणि हा काळाबाजार 3 वर्षांपासून सुरु असल्याचे उघड झाले आहे. काही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये […]

    Read more

    देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात, मुंबई ठरली देशात अव्वल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या शहरांमध्ये मुंबई अव्वल ठरली आहे. मुंबईत आतापर्यंत ३५ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हे राज्यातील सर्वाधिक लसीकरण […]

    Read more

    रिलायन्सचा कोरोनावरील औषधासाठी प्रस्ताव, सरकारकडून Niclosamide औषधाच्या फेज २ क्लिनिकल ट्रायलला यापूर्वीच मंजुरी

    Niclosamide : कोरोना महामारीच्या भीषण संकटात रिलायन्स इंडस्ट्रीजही सातत्याने कौतुकास्पद प्रयत्न करत आहे. आता कोरोनाला रोखण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजही औषध तयार करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिसर्च […]

    Read more

    LIC IPO : या महिन्यात एलआयसीच्या आयपीओवर निर्णयाची शक्यता, लिस्टिंगसोबतच रिलायन्सला मागे टाकणार कंपनी

    LIC IPO :  भारतीय जीवन बीमा निगमच्या आयपीओच्या घोषणेनंतर सर्वांनाच याची उत्कंठा लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार या आयपीओसंदर्भात या महिन्यात इन्व्हेस्टमेंट बँकांकडून प्रस्ताव मागू […]

    Read more

    चेन्नईतल्या गावात लसीकरण वाढवण्यासाठी मोफत बिर्यानी अन् बक्षिसांची लयलूट, गावकऱ्यांत लागली चढाओढ

    Kovalam Village In Chennai : कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये सर्व वर्गातील लोकांच्या सक्रिय सहभागासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्यांचा अवलंब केला जात आहे. चेन्नईतील मच्छीमारांच्या गावात लोकांना लसीकरणाला […]

    Read more

    CBSE च्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान मोदींनी दिला सुखद धक्का, ऑनलाइन मीटिंगमध्ये अचानक एंट्री करून विद्यार्थ्यांशी हितगुज

    CBSE : शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी सीबीएसई विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली. बैठकीत परीक्षा रद्द होण्यावर चर्चा सुरू झाली तेव्हा अचानक अचानक पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    आला रे मान्सून आला : केरळात कोसळधार, या वर्षी 101% होणार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

    IMD Announced monsoon in india : केरळमध्ये गुरुवारी मान्सूनने जोरदार धडक दिली आहे. सर्व परिमाणांची पूर्तता झाल्यामुळे हवामान खात्याने केरळमध्ये मान्सूनचे आगमन जाहीर केले आहे. […]

    Read more