• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    महाराष्ट्राला मिळणार सर्वाधिक 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यांना पुरवठ्याबाबत दिली सविस्तर माहिती

    Maharashtra Oxygen Supply : देशातील कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अनेक राज्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यासाठी राज्यांनी केंद्र सरकारकडे या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली […]

    Read more

    Maharashtra Curfew 2021 : महाराष्ट्रात संचारबंदीतही धडकी भरवणारी रुग्णसंख्या, 24 तासांत 68 हजारांहून जास्त रुग्णांची नोंद, 500 हून जास्त मृत्यू

    Maharashtra Curfew 2021 : रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 68,631 नवीन रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत 503 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात गेल्या […]

    Read more

    पाकिस्तानात तहरीक-ए-लब्बैककडून पुन्हा हिंसाचार, सहा पोलिसांचं केलं अपहरण, अनेकांचा मृत्यू

    Tehreek-e-Labbaik Pakistan : पाकिस्तानने नुकतीच बंदी घातलेली संघटना तहरिक ए लब्बैक पाकिस्तान अर्थात TLPचा प्रमुख साद हुसैन रिझवी याला अटक केली होती. रिझवीच्या अटकेनंतर देशभरात […]

    Read more

    Bajaj Chetak : अरारारा खतरनाक! बुलेटपेक्षा महाग झाली बजाजची चेतक स्कूटर, असे आहेत भन्नाट फीचर्स

    Bajaj Chetak : बजाजच्या चेतक स्कूटरचा एकेकाळी स्वॅग होता. भारतात जेव्हा वाहनांचे मोजकेच पर्याय होते, तेव्हा चेतकची तरुणाईला क्रेझ होती. कंपनी आता याच चेतकला अत्याधुनिक […]

    Read more

    गुन्हे दाखल करा, घाबरत नाही, चंद्रकांत पाटील यांनी दिलीप वळसे पाटील यांना ठणकावले

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या धमक्या देता, आधी अनिल देशमुख होते आता तुम्ही आलात़ काय गुन्हे दाखल करायचे ते करा आम्ही घाबरत नाही़ अशा […]

    Read more

    पिंपरीत विकेंड लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन ; विनामास्क फिरणाऱ्या ४५१ जणांवर कारवाई

    वृत्तसंस्था पुणे : पिंपरीत कोरोनाच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदीसह विकेंड कडक लॉकडाऊन लागू केला आहे. शनिवारी विनामास्क फिरणा-या ४५१ जणांवर पोलिसांनी […]

    Read more

    ऑनलाइन मागवलेल्या चाकूचा धाक दाखवून पिंपरीत डिलिव्हरी बॉयलाच जागीच लुटले ;१९५० रुपयांचा माल लंपास

    वृत्तसंस्था पुणे : पिंपरीत अज्ञात व्यक्तीने स्नॅपडीलवरून ऑनलाइनच्या माध्यमातून चाकू मागवला. त्याचाच धाक दाखवून डिलिव्हरी बॉयकडून एक हजार ९५० रुपयांचा माल जबरदस्तीने घेतला. याप्रकरणी एकाला […]

    Read more

    इंडिगो, विस्तारासह ४ विमान कंपन्यांविरुद्ध FIR दाखल करण्याची तयारी, महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांची केली नव्हती कोरोना टेस्ट

    FIR against Indigo Vistara Spice Jet and Air Asia : कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही प्रादुर्भाव वाढला आहे. दिल्लीत दररोज विक्रमी संख्येने रुग्ण […]

    Read more

    चाकण औद्योगिक वसाहतीत भीषण आग; टाटा -डीएलटीचे वीस कंटेनर जळून खाक

    वृत्तसंस्था पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीमधील संतोषनगर येथील टाटा – डीएलटी कंपनीच्या कंटेनर गाडीच्या यार्डला भीषण आग लागली. त्या आगीत 20 पेक्षा अधिक कंटेनर गाड्या […]

    Read more

    कोरोना टाळण्यासाठी डबल मास्क वापरा, एका मास्कमुळे फक्त ४०% सुरक्षा, वाचा काय सांगतात शास्त्रज्ञ….

    Double Mask : वैद्यकीय जर्नल ‘द लॅन्सेट’मध्ये आलेल्या नव्या अभ्यासानंतर कोरोनाच्या हवेतून प्रसारावर बहुतांश शास्त्रज्ञांचे एकमत झाले आहे. या अभ्यासामध्ये असे म्हटले आहे की, कोरोना […]

    Read more

    देवेंद्र फडणवीसांवर कारवाईचा इशारा देताना दिलीप वळसे पाटलांच्या विधानांमध्ये विसंगती; मंत्र्याच्या ओएसडीच्या फोनबाबत मात्र “कानावर हात”

    प्रतिनिधी मुंबई : रेमसेडिवीर इंजेक्शन पुरवठ्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापले असताना ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाईचा इशारा […]

    Read more

    मोठी बातमी : आता Oxygen Express Trains चालवणार रेल्वे, ग्रीन कॉरिडोर बनवून करणार वेगवान पुरवठा

    Oxygen Express Trains : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा देशात रुग्णसंख्येचे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. यादरम्यान गंभीर रुग्णांची संख्याही प्रचंड वाढली आहे. यामुळे साहजिकच […]

    Read more

    मुंबई पोलीसांचा सॉफ्ट खुलासा; नव्या गृहमंत्र्यांची मात्र इशाराऱ्याची भाषा

    प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात राजकारणाचे तपमान वाढतेच आहे. रेमडेसिवीर साठा प्रकरणात चौकशीनाट्य आता घटना घडून गेल्यानंतर १८ तासांनी ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री […]

    Read more

    Manmohan Singh Letter To PM Modi : कोरोनाला कसे हरवायचे? मनमोहन सिंगांनी पीएम मोदींना पत्र लिहून दिल्या 5 सूचना, वाचा सविस्तर…

    Manmohan Singh Letter To PM Modi : संपूर्ण देशात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान माजी पीएम मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. […]

    Read more

    राहुल गांधींनी सभा रद्द करण्याचे कारण कोरोना की आणखी काही? वाढत्या कोरोना संकटासाठी एकच पक्ष जबाबदार कसा?

    Rahul Gandhi Cancelled His Rallies : देशात कोरोना महामारीने विक्राळ रूप धारण करायला सुरुवात केली आहे. मागच्या 24 तासांत अडीच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली […]

    Read more

    कमिशन – खंडणी मिळाली नाही, म्हणून महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा तुटवडा; कोरोनाग्रस्तांसह मातोश्रीवर ठाण मांडण्याचा सदाभाऊ खोतांचा इशारा

    प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या प्रकोपात महाराष्ट्राच्या ठाकरे – पवार सरकारच्या एक – एक मंत्र्यांचे प्रताप बाहेर आले असताना, रेमडेसिवीरच्या तुटवड्यासाठीही खंडणीखोरीचाच प्रकार जबाबदार असल्याचा आरोप […]

    Read more

    देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या संजय गायकवाड यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांचा पलटवार

    विशेष प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्र जीवन मरणाच्या सीमेवर उभा आहे.राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आला आहे . रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात जाणवत आहे. राज्यातील […]

    Read more

    पालकमंत्री नबाब मलिकांच्या गोंदिया जिल्ह्यात १५ रूग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू; अपयश झाकण्यासाठीच मलिकांचे बेछूट आरोप; पडळकरांनी सटकावले

    प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या प्रकोपात महाराष्ट्रात राजकारणही भडकले असताना एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. नवाब मलिक ज्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे काल एकाच […]

    Read more

    ”कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते ,” शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील कोरोनाचे संक्रमण आणि मृत्यू वाढत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनाही यातून सुटण्याचा मार्ग दिसेनासा झाला आहे. हतबल झालेली ही मंडळी […]

    Read more

    महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप; राजकारणाचा त्यावर भडका; खोटे पडूनही नबाब मलिकांचा “नाक वर”चा पवित्रा, तर शिवसेना आली “महाराष्ट्रद्रोहावर!!”

    विशेष प्रतिनिधी मुंबई – इकडे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप होत असताना तिकडे राजकारणाचा त्याच्याही वर जाऊन भडका उडाला आहे. रेमडेसिवीर पुरवठ्यावरून खोटे ठरूनही ठाकरे – पवार […]

    Read more

    ऑक्सिजन उत्पादन, रेमडेसिवीर उत्पादनवाढ यासाठी केंद्राचे युध्दपातळीवर प्रयत्न;१६२ ऑक्सिजन उत्पादन केंद्रांना मंजूरी, रेमडेसिवीर उत्पादन १५ दिवसांत डबल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर यांची प्रचंड गरज निर्माण होते आहे. ती भागविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकार […]

    Read more

    कोरोनामुळे जीवन संथ, सर्वत्र वेटिंगचा अनुभव ; एका क्लिकवर जग हातात असणाऱ्यांची पंचाईत

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूचा आकडाही वाढत आहे. त्याचा विपरीत परिणाम रुग्णाबरोबर नागरिकांना भोगावा लागत आहे. एकूणच कोरोनाने […]

    Read more

    मंत्र्याच्या ओएसडीचा फोन… फार्मा कंपनीचा अधिकारी पोलीसांच्या ताब्यात…फडणवीस, दरेकरांची जागरूकता, अटक नव्हे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची पोलीसांची सारवासारव

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मंत्र्याच्या ओएसडीचा फोन… फार्मा कंपनीचा अधिकारी पोलीसांच्या ताब्यात…देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांची जागरूकता, अटक नव्हे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची पोलीसांची सारवासारव… हे नाट्य […]

    Read more

    WATCH : चाचणी निगेटिव्ह तरीही लक्षणं, तर मग हे करा

    कोरोनाचं रोज नवनवीन रुप आपल्या सर्वांनाच पाहायला मिळत आहे. कुठं कोरोनाचा डबल म्युटंट आढळतोय, कुठं नवा स्ट्रेन आहे, कुठं काही तर कुठं काही. सध्या तर […]

    Read more