• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    संतापजनक : रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या नावाखाली खारट पाण्याची विक्री, पोलिसांनी टोळक्याला केलं जेरबंद

    Remdesivir Injection : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक राज्यांत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक नवीन रुग्णांची […]

    Read more

    अदर पूनावाला यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार

    विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे.यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकार धडाधड निर्णय घेत आहे.मोदींनी कालच लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला […]

    Read more

    Maharashtra SSC exam cancelled : अखेर दहावीची परीक्षा रद्द ; बारावीची परीक्षा होणारच !

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर राज्यातील बोर्डाच्या परीक्षांचे […]

    Read more

    Maharashtra lockdown : राज्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन, मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णय

    Maharashtra lockdown :  राज्यात कोरोना महामारीने हाहाकार उडवला आहे. संचारबंदी सुरू असूनही रुग्णसंख्येत घट झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी […]

    Read more

    Maharashtra lockdown Update : महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन;नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती;राजेश टोपे म्हणाले लॉकडाऊन हा राष्ट्रवादीचा आग्रह

    उद्या रात्री 8 वाजल्या पासून महाराष्ट्रात लागणार संपूर्ण लॉकडाऊन. विशेष प्रतिनिधी मुंबईः राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार आहे.राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपली. या बैठकीनंतर […]

    Read more

    ज्येष्ठ मराठी अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनामुळे निधन, ठाण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

    Kishore Nandlaskar : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलेले लोकप्रिय अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाच्या संसर्गानंतर निधन झाले. कोरोनाची लागण […]

    Read more

    खेड्यामध्ये ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला अनेकांनी काढलं होत वेड्यात ; आज तोच वाचवतोय हजारो रुग्णांचे प्राण

    वृत्तसंस्था अहमदनगर : खेड्यामध्ये साडे पाच कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला लोकांनी दोन वर्षांपूर्वी वेड्यात काढले होते. पण, आज तोच माणूस ऑक्सिजन पुरवठा […]

    Read more

    …तर कन्नडिगांना मुंबईत व्यवसाय करणे दुरापास्त होईल, संजय राऊतांनी दिला इशारा

    शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामधून आपल्या ‘रोखठोक’ या सदरात सीमाभागातील मराठी भाषकांचा प्रश्न मांडला आहे. सीमाभागातील मराठी भाषकांच्या जिव्हाळ्याच्या अनेक मुद्द्यांना […]

    Read more

    दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल विलगीकरणात, पत्नी सुनीता यांना झाली कोरोनाची लागण

    Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत:ला […]

    Read more

    राहुल गांधींना कोरोनाची लागण, पंतप्रधान मोदींनी लवकर बरे होण्याची व्यक्त केली कामना!

    Rahul Gandhi Corona Positive : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी दुपारी राहुल गांधी यांनी ट्विट करून त्याविषयी माहिती दिली. आपल्या […]

    Read more

    काल : हॉर्न-आक्रोश-7सेकंद थरकाप अन् ‘त्याची’ एंट्री ; आज : डॅशिंग-दबंग-सुपरमॅन टाळ्यांचा कडकडाट अन् ‘त्याची’ एंट्री

    लोकलमध्ये लहानसहान वस्तू विकणार्या संगीता शिरसाट हया अंध आहेत .त्य मुलासोबत वांगणी स्थानकात फलाटावर चालताना अंदाज न आल्याने अगदी कडेला गेल्या आणि त्यांचा मुलगा साहिल […]

    Read more

    कोरोनाचे बनावट निगेटिव्ह रिपोर्ट बनविणाऱ्या टोळीचा पुण्यात भांडाफोड ; दोघांना अटक

    वृत्तसंस्था पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडमधून इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील चार जणांच्या टोळीचे […]

    Read more

    ‘साप-साप म्हणून भुई थोपटणाऱ्यांचं तोंड फुटलं’, शिंगणेंच्या कबुलीनंतर प्रवीण दरेकरांची आघाडी सरकारवर टीका

    Pravin Darekar : भाजपने राज्य सरकारसाठी मागवलेल्या 50 हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी अनेक गंभीर आरोप केले. परंतु एफडीए मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी […]

    Read more

    कोंबड्या अंडी देत नसल्याची पोल्ट्री चालकांची तक्रार ; लोणी काळभोरचे पोलिस चक्रावले

    वृत्तसंस्था पुणे : कोंबड्या अंडी देत नाहीत, अशी अजब तक्रार चक्क पोल्ट्री चालकांनी पोलिस ठाण्यात केली. त्यामुळे पोलिसांना धक्का बसला असून ते चक्रावून गेले आहेत. […]

    Read more

    मंत्री राजेंद्र शिंगणेंनी राष्ट्रवादीचीच केली कोंडी, म्हणाले, ‘भाजपनं मागवलेलं रेमडेसिव्हिर राज्य सरकारलाच मिळणार होतं’

    Minister Rajendra Shingane : राज्यात कोरोनाच्या प्रचंड रुग्णसंख्येमुळे उपचारांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनवरून राजकीय वाद उभा राहिल्याचे पाहायला मिळाले. भाजपने रेमडेसिव्हिर इंजेक्शन मागवण्यासाठी अन्न व […]

    Read more

    लवकरच येणार जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस व्हॅक्सिन, कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची परवानगी मागितली

    Johnson and Johnson : आंतरराष्ट्रीय फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या कोरोनावरील सिंगल डोस लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. कंपनीने भारताच्या औषध नियामकांकडे […]

    Read more

    CoronaVirus News : पुण्यात किराणा दुकाने सुरुच राहणार ; पालिका आयुक्तांकडून स्पष्टीकरण   

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील किराणा मालाची दुकाने पूर्वी जाहीर केलेल्या नियमावलीप्रमाणे म्हणजेच सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. Grocery […]

    Read more

    कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरणार DRDOचे नवे संशोधन, हायपॉक्सियात जाण्यापासून रुग्णांचा होईल बचाव

    DRDO : देशभरात कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण होऊन ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा गंभीर […]

    Read more

    WATCH : कोरोनापासून बचावासाठी औषधं घेताना हेही लक्षात ठेवा बरं!

    कोरोनापासून बचावासाठी सर्वात उत्तम मार्ग काय तर रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हे अगदी कोरोनाला सुरुवात झाली तेव्हापासून समोर आलं आहे. त्यामुळं प्रत्येक जण आपली प्रतिकार शक्ती […]

    Read more

    WATCH : लसीकरणाबाबत तुम्हाला हे माहिती आहे का?

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये होणारी हानी लक्षात घेता केंद्र सरकारनं 1 मेपासून देशातील 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वांना लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरणाच्या […]

    Read more

    किसनवीर साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीची कारवाई ; ऊस ‌उत्पादकांची एफआरपीची रक्कम थकवली

    वृत्तसंस्था पुणे: ऊस ‌उत्पादक शेतकऱ्यांना द्यायची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) थकवली. त्यामुळे साखर आयुक्त कार्यालयाने साता-यातील किसनवीर सहकारी कारखान्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली. Confiscation of […]

    Read more

    सावधान ! दोन दिवसांत उकाडा वाढणार, उन्हाच्या तीव्र झळा जाणवणार ; पारा ४० अंशावर जाणार

    वृत्तसंस्था मुंबई : होळीनंतर राज्यात तापमान वाढीस सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस राज्यात कमी अधिक पाऊस पडला. आता अकाश निरभ्र झाले असून तापमान पुन्हा वाढू […]

    Read more

    पुण्यातील निर्बंध कडक करणार : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा इशारा ; मार्केटयार्डमधील गाळे ५० टक्केच सुरु ठेवण्याचा निर्णय

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परंतु नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी शहरातील निर्बंध अधिक कडक करण्यात येणार […]

    Read more

    WATCH : सोलार प्लांट, शेतकऱ्यांना मिळेल ९० टक्के अनुदान, उत्पन्न होईल दुप्पट

    सध्या सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं जात आहे. वीजेच्या बाबतीस आत्मनिर्भर होण्यासाठी हा एक उत्तम मार्ग समजला जात आहे. त्यामुळं सरकार […]

    Read more

    WATCH : सिक्स मिनिट वॉक टेस्ट करून कोरोनाचे गांभीर्य ओळखा

    कोरोनावर उपचार करण्यासाठी सध्या अनेकांना होम आयसोलेशनमध्ये राहून किंवा घरीच उपचार घेण्याची परवानगी दिली जात आहे. पण घरी उपचार घेताना अनेकांची प्रकृती अचानक गंभीर होत […]

    Read more