• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Covaxin : कोरोनाच्या डबल म्युटेंटवरही कोव्हॅक्सिन परिणामकारक, संशोधनाअंती ICMRचा निष्कर्ष

    Covaxin : कोरोना महामारीचे देशात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू असतानाच लसीकरणही सुरू आहे. भारतात सध्या सीरमची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पूतनिक […]

    Read more

    महाराष्ट्र हादरला : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीनंतर अर्धा तास बंद होता पुरवठा, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

    Oxygen leak in Nashik : राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याची तक्रार केली जातेय, तर या गंभीर परिस्थितीत नाशकात ऑक्सिजनची गळती होऊन 22 जण […]

    Read more

    कॅप्टन कुल धोनीच्या घरीही कोरोनाचा शिरकाव, संसर्गानंतर धोनीचे आई-वडील रांचीतील रुग्णालयात दाखल

    Captain Cool Dhoni : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार धोनीचे आईवडील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे […]

    Read more

    संजय काकडे यांना भोवला अजित पवारांशी पंगा, गुंड गजा मारणेच्या रॅलीला मदत केल्याच्या आरोपावरून झाली अटक

    राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना पुण्यात मात्र राजकारणाचे डाव रंगत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सक्रिय असलेले भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना […]

    Read more

    गँगस्टर विकास दुबे एन्काउंटर केसमध्ये यूपी पोलिसांना क्लीन चिट, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

    Vikas Dubey Encounter Case : कुख्यात गुन्हेगार विकास दुबे एन्काउंटर प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना पुराव्याअभावी सर्वोच्च न्यायालयाकडून क्लीन […]

    Read more

    आनंदाची बातमी : कोव्हिशील्ड लसीची किंमत निश्चित, खासगी रुग्णालयांना 600 रुपयांनी, तर राज्य सरकारांना 400 रुपये दराने मिळेल लसीचा डोस

    Covishield vaccine price : देशात कोरोनाचे थैमान सुरू असताना केंद्र सरकारने नुकतेच 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना 1 मेपासून लसीकरणास परवानगी दिली आहे. आता कोरोनावरील लस […]

    Read more

    WATCH : काळजी घ्या, बेड अडवू नका! डॉक्टरांनाही अनावर होतायत भावना

    सोशल मीडियावर सध्या डॉक्टर तृप्ती यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे… या व्हिडिओत तृप्ती (Doctor Trupti Gilada ) या अत्यंत भावनिक झाल्याअसून त्यांना अश्रू अनावर […]

    Read more

    Make In India : ४८२५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर सॅमसंगच्या नोएडातील कारखान्यात मोबाइल डिस्प्लेच्या उत्पादनास सुरुवात

    Make In India : साऊथ कोरियातील दिग्गज टेक कंपनी सॅमसंगने नोएडामध्ये 4825 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत सॅमसंगने नोएडमध्ये कारखाना उभारला. यानंतर […]

    Read more

    ‘साहेब! कोंबड्यांनी अंडी देणं बंद केलंय..’ पुण्यात पोल्ट्री फार्म मालकाची पोलिसांत तक्रार

    Pune Poultry Farm Owner : पुण्यातील एका पोल्ट्री फार्मच्या मालकाने पोलिसांत तक्रार केली आहे की, एका कंपनीने दिलेला आहार घेतल्यानंतर त्यांच्या कोंबड्यांनी अंडी देणं बंद […]

    Read more

    मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात १८ वर्षांवरील सर्वांना मोफत मिळेल कोरोनाची लस

    free corona vaccine in UP : उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने 18 वर्षांपुढील सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ […]

    Read more

    आमने-सामने : एकनाथ खडसेंच्या टिकेला राम सातपुतेंच उत्तर ; तर रोहिणी खडसेंनी घेतला सातपुते यांचा समाचार

    विशेष प्रतिनिधी जळगाव : ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यावरून […]

    Read more

    Remdesivir Import Duty Free : सरकारने रेमडेसिव्हिरची इम्पोर्ट ड्यूटी हटवली, आणखी स्वस्त होणार इंजेक्शन, पुरवठाही वाढणार

    Remdesivir Import Duty Free : कोरोना महामारीच्या संकटाला देश सामोरे जात आहे. यामुळे उपचारांत जीवनरक्षक ठरलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे चिंता वाढली होती. परंतु केंद्र सरकारने […]

    Read more

    आता पुण्यात वाॅर्डस्तरीय निधीतून दोन ऑक्सिजन प्लांटची उभारणी करणार ; स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने निर्णय

    वृत्तसंस्था पुणे : महापालिकेच्या सर्व नगरसेवकांच्या वार्डस्तरीय निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये घेऊन शहरात दोन आॅक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार आहे़. स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत […]

    Read more

    रूग्णालयांमधील ऑक्सिजन संपल्यामुळे पुणे जिल्ह्यातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक घटना

    वृत्तसंस्था पुणे : ऑक्सिजन संपल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या चौघांचा मृत्यू झाला आहे. चाकणमधील तीन जणांचा, तर पुण्यातील शेवाळवाडीतील एकाचा मृत्यू झाला. The unfortunate death of […]

    Read more

    ‘शहरी माओवाद्यांकडून हिंसाचाराचा धोका..’ नक्षलवाद्यांविरुद्ध लढणारे निवृत्त IPS रवींद्र कदम यांनी दिला इशारा

    Urban Maoists : विजापूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या माओवाद्यांच्या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले. यावेळी माओवाद्यांनी एका जवानाला बंदीही बनवले होते. तथापि, यानंतर त्या जवानाची सुटका […]

    Read more

    Corona Updates : देशात २४ तासांत पहिल्यांदाच ३ लाखांच्या जवळ आढळले रुग्ण, सर्वाधिक २०२० मृत्यू

    Corona Updates : कोरोना विषाणूची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त प्राणघातक असल्याचे समोर आले आहे. दररोजच्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे. वर्ल्डमीटरच्या माहितीनुसार, देशात मागच्या […]

    Read more

    दहा एमबीबीएस डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात नियुक्त ; पुणे जिल्हा परिषदेची युक्ती कामाला ; मोठ्या पगाराची ऑफर दिल्याचा सकारात्मक परिणाम

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनाचे कारण सांगून गलेलठ्ठ पगार घेणारे आणि बॉसला नावडत्या व्यक्तींना नारळ देण्याचा नवा प्रघात सुरु झाला आहे. पण, कमी पगारात मनुष्यबळ मिळवता […]

    Read more

    जनरल मोटर्स कंपनीकडून १४०० कर्मचाऱ्यांना कामबंदीची नोटीस ; कामगार संघटना आक्रमक

    वृत्तसंस्था पिंपरी : जनरल मोटर्स कंपनीने 1419 कामगारांना कामबंदीची नोटीस दिल्याचे कामगार आयुक्तालयाला कळविले आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमधील वाद चिघळणार आहे. कामगारांना योग्य […]

    Read more

    आमदाराने उभारले ११०० बेडचे कोविड सेंटर , पारनेर तालुक्यात उपक्रम ; रुग्णांना दिलासा

    वृत्तसंस्था अहमदनगर : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शहरात आरोग्यसेवा ग्रामीण भागाच्या तुलनेत चांगली म्हंटली जाते. कोरोनाने आता शहरी आणि ग्रामीण असा भेद मोडूनच काढला […]

    Read more

    ठाकरे सरकारचे सुडाचे राजकारण, भाजपाला रेमेडिसीवर पुरविण्याचे पत्र देणारे एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली

    ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्याप्रकरणी तोंडावर पडलेल्या ठाकरे सरकारने सुडाचे राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाला रेमेडिसीवर पुरविण्यासाठी परवानगी देणारे […]

    Read more

    रुग्ण तडफडताहेत आणि जळगावमध्ये पीएम केअर फंडातून मिळालेले ८० टक्के व्हेंटिलेटर धूळ खात पडले आहेत.

    राज्यातील मुंबईपासून ते सगळ्या शहरात कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरअभावी तडफडत आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यात पीएम केअर फंडातून केंद्राकडून आलेले 80 टक्के व्हेंटिलेटर धूळखात पडले असल्याचा धक्कादायक […]

    Read more

    राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांना कोरोनाची लागण

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील काही […]

    Read more

    नबाब मलिकांच्या तोंडातून सत्य बाहेर आलेच, जावई समीर खान याच्या अटकेमुळेच केंद्रावर आगपाखड

    महाविकास आघाडीचे इतर मंत्री सोबत नसताना अल्पंसख्यांक मंत्री नबाब मलिक रेमेडिसीवरून आकांडतांडव करत आहेत. यामागचे कारण त्यांच्याच तोंडातून पुढे आले आहे. मलिक यांचे जावई समीर […]

    Read more

    महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली, भाजीपाला, बेकरीला आता चार तासांचाच वेळ

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार किराणा, भाजीपाला-फळे, डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी […]

    Read more

    PM Modi Speech Today : पीएम मोदींचा राज्यांना सल्ला, लॉकडाऊन टाळायचं आहे, श्रमिकांचे पलायन होऊ नये म्हणून त्यांना विश्वासात घ्या! वाचा ठळक मुद्दे!

    PM Modi Speech Today : कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने देशापुढे मोठे संकट निर्माण केले आहे. दररोज 2.5 लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. या […]

    Read more