म्युकरमायकोसिससाठी मदतीच्या नुसत्याच घोषणा, राजू शेट्टी यांचा राज्य सरकारवर निशाणा
कोरोना संकटाच्या काळात म्युकरमायकोसिस आजार वाढला आहे. राज्य सरकार या आजाराबाबत मदतीच्या नुसत्याच घोषणा करत आहे. या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करणार असल्याचंही […]