• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलला लुधियानात अटक, कोरोनाचे नियम मोडल्याचा आरोप

    Jimmy Shergill arrested : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता जिमी शेरगिलला बुधवारी पंजाबच्या लुधियाना येथे कोरोना मार्गदर्शक तत्त्वाच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यापूर्वी मंगळवारी त्यांच्या चित्रपटाच्या […]

    Read more

    परभणी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटवर झाड पडून गळती, कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वाचवले १४ रुग्णांचे प्राण

    Parbhani district hospital : येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात मंगळवरी रात्री ऑक्सिजन प्लांटवर झाड कोसळले होते. यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली होती. पाइपलाइन लीक […]

    Read more

    Corona Updates In India : भारतात एकाच दिवसात कोरोनामुळे ३२९३ मृत्यू, ३.६० लाखांहून जास्त नव्या रुग्णांची नोंद

    Corona Updates In India : देशात कोरोना महामारीमुळे दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी 3 लाख 60 हजार 960 […]

    Read more

    भूकंप : आसाममध्ये ६.४ तीव्रतेचा भूकंप, बंगाल-बिहारमध्येही दहशतीचे वातावरण

    Big earthquake Hits Assam : बुधवारी (28 एप्रिल) सकाळी आसामच्या गुवाहाटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचबरोबर तेजपूर आणि सोनितपूरमध्येही भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. रिश्टर […]

    Read more

    ठाण्यातील प्राइम क्रिटिकेअर रुग्णालयात भीषण आग, दुसरीकडे शिफ्ट करताना चार रुग्णांचा मृत्यू

    Fire broke out at Prime Criticare Hospital in Mumbra : राज्यात कोविड सेंटरमध्ये आगीच्या दुर्घटना थांबण्याचे नाव नाही. आता ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्राइम क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये […]

    Read more

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

    Eknath Gaikwad : काँग्रेसचे माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. एकनाथ गायकवाड हे महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड […]

    Read more

    …तर २०२२ मध्ये महाराष्ट्रातही होऊ शकते विधानसभा निवडणूक, हे आहे कारण!

    Maharashtra Assembly Elections : २०२२ हे वर्ष भारताच्या राजकारणामध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आठ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निकालांचा थेट परिणाम केंद्राच्या राजकारणावर […]

    Read more

    कर्नाटकातील आंब्याची देवगड हापूस म्हणून पुण्यात विक्री ; तीन आडत्यांना दंड

    वृत्तसंस्था पुणे : कर्नाटकातील आंबा देवगड हापूस म्हणून विकणाऱ्या तीन आडत्यांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे […]

    Read more

    मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार ; पुढील तीन दिवसासाठी हवामान खात्याचा अंदाज

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे असतील. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशाराही […]

    Read more

    पुण्यात लसीचा साठा संपला ! ; 150 लसीकरण केंद्रे बंद राहणार

    वृत्तसंस्था पुणे : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. पण, पुण्यात लशीचा साठा […]

    Read more

    Vaccine Registration : आजपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची मुभा, अशी करा नोंदणी

    Vaccine Registration : कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 28 […]

    Read more

    पुण्यात फेसबुकवरून दारूची विक्री ; एकाला सापळा रचून अटक

    वृत्तसंस्था पुणे : राज्यात लॉकडाऊनमध्ये एकाने दारूची विक्रीसाठी थेट फेसबुकचा वापर केला. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी त्याला हडपसर येथे सापळा रचून […]

    Read more

    विवाहानंतरच्या पहिल्याच स्पर्धेत पती–पत्नीची सोनेरी कामगिरी, विश्वकरंडकात भारतास तीन सुवर्ण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अतानू दास आणि दीपिका कुमारी यांनी विवाहानंतरच्या पहिल्याच विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ग्वाटेमालातील स्पर्धेत […]

    Read more

    आमने-सामने : रेमडेसिविर वरून ज्युलिओ रिबेरो यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले खडे बोल तर फडणवीसांनी वस्तुस्थिती समोर ठेवत केला गैरसमज दुर

    विशेष प्रतिनिधी मुंबई: माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लिहीले होते की, भाजपचे नेते पुन्हा सत्तेत येण्यासाठी उतावीळपणे राजकारण करत आहेत. […]

    Read more

    Maharashtra Lockdown : लॅाकडाऊन वाढणार का?; राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीतील निर्णयाकडे जनतेचे लक्ष

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील लॉकडाऊन संपायला दोन दिवसच उरलेले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार की संपणार याचा निर्णय आज बुधवारच्या (ता. 28) मंत्रिमंडळातील बैठकीत होणार आहे. […]

    Read more

    आरोग्यमंत्र्यांना लसीकरण मोहिमेची चिंता, १२ कोटी डोसची गरज , आतापर्यंत दीड कोटी नागरिकांचं लसीकरण

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी […]

    Read more

    सहकाऱ्यांची उपासमार करताय , अमेय खोपकर यांनी उपटले निर्मात्यांचे कान ; राज्याबाहेरील मालिकांच्या शूटिंगबाबत नाराजी

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राबाहेर मराठी मालिकांच्या शूटींगवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या मुद्यावर त्यांनी निर्मात्यांचे कान उपटले […]

    Read more

    दोनपेक्षा जास्त अपत्ये, येरवडा कारागृहाच्या अधीक्षिका निलंबित

    दोन पेक्षा जास्त अपत्ये असल्याने येरवडा कारागृहाच्या अधीक्षिका स्वाती जोगदंड यांनी निलंबति करण्यात आले आहे. त्यांना दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे निलंबन करण्याचा […]

    Read more

    माथाडी कामगार बोंबलून थकले, पण ठाकरे सरकारला पाझर फुटेना, नरेंद्र पाटील यांचा आरोप

    मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगार बोंबलून बोंबलून थकलो तरी आमची मागणी पूर्ण होत नाही. यामध्ये यात शंभर टक्के राजकारण होत असल्याचा आरोप माथाडी […]

    Read more

    Maha Corona Crisis : राज्यात कोरोनामुळे मृत्यूचं तांडव, २४ तासांत ८९५ मृत्यू, ६६,३५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

    Maha Corona Crisis : राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे भयंकर परिस्थिती ओढावली आहे. दररोजची वाढती रुग्णसंख्या परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दर्शवत आहे. मागच्या 24 तासांत […]

    Read more

    राहुल गांधींवरील आक्षेपार्ह जाहिरातीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा फूड कंपनीत राडा, कोरोनाचे नियम डावलून निदर्शने

    congress workers protest : कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी स्टोरिया फूड्स या कंपनीत मोठा राडा घातला. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घातलेल्या या गोंधळाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत […]

    Read more

    विदर्भातील सर्व पालकमंत्र्यांना आणि फडणवीसांना गडकरींनी आणले एकत्र! एकत्रित मिळून लढणार

    Union Minister Nitin Gadkari : या बैठकीला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नितीन राऊत, एकनाथ शिंदे, नवाब मलिक, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, शंभुराजे देसाई, विश्वजीत कदम, […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या काकूंचे कोरोनाने निधन, अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयात सुरू होते उपचार

    PM Modi Aunt Dies : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकू नर्मदाबेन मोदी यांचे मंगळवारी निधन झाले. 80 वर्षे वय असलेल्या नर्मदाबेन यांना कोरोनाचा संसर्ग झाला […]

    Read more

    कोरोना महामारीच्या संकटात प्रशासनाला आघाडीवर राहून सहकार्य करा, राज्यपालांचे सर्व विद्यापीठांना निर्देश

    Governor Bhagat Singh Koshyari : देशात करोनाची सध्या सुरू असलेली दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर असून या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी तसेच […]

    Read more

    ‘भय नको, पण गाफिलपणाही नको!’, RTPCR चाचण्या वाढवण्यासह फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे अनेक सूचना

    Devendra Fadnavis Writes To CM Uddhav Thackeray : कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे […]

    Read more