• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    नाटककार शेखर ताम्हाणे यांचे ठाण्यात कोरोनामुळे निधन

    विशेष प्रतिनिधी  मुंबई – `सविता दामोदर परांजपे`, `तू फक्त हो म्हण`, `तिन्ही सांज` आणि `वेलकम जिंदगी`सारख्या नाटकांचे लेखक शेखर ताम्हाणे (वय ६८) यांचे कोरोनाने निधन […]

    Read more

    रश्मी शुक्ला यांनी ‘सीबीआय’ला मंत्र्यांच्या भ्रष्ट आचरणाची दिली माहिती?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पोलिस अधिकारी परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांनाही साक्षीदार करण्याचा निर्णय […]

    Read more

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील गोंधळावर मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक जनहित याचिका दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य सेवांबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर आणखी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. शहर व उपनगरातील आमदार […]

    Read more

    ‘सिंघम’ ची साथ :कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात; मुंबई महानगरपालिकेला दिले १ कोटी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत . महाराष्ट्रात ऑक्सिजन, बेड्स तसंच रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतोय. अशातच आता सिंघम अजय देवगण देखील लोकांच्या […]

    Read more

    Maharashtra Corona Update : राज्यात ९८५ मृत्यू, तर ६३ हजार ३०९ जणांना कोरोनाची लागण : २४ तासांतील भयावह चित्र

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाउनचे निर्बंध लागू असूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याची नाव घेत नसल्याचे गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राज्यात बुधवारी […]

    Read more

    Cowin Registeration : पहिल्याच दिवशी लसीकरणासाठी १ कोटींहून अधिक नागरिकांची नोंदणी

    वृत्तसंस्था मुंबई : देशात लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याला 1 मे पासून सुरुवात होत आहे. या मोहिमेची नोंदणी प्रक्रिया बुधवारी (ता. 28 ) सुरु झाली असून […]

    Read more

    आमने-सामने: खानदेशी बोलीभाषेत खडसे म्हणाले ‘गिरीश मेला का?’; गिरीश महाजन म्हणतात, खडसेंचे वय झालयं!

    विशेष प्रतिनिधी जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  यांची दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ कल्पीमध्ये खडसे यांनी […]

    Read more

    घर सुधरेना पण संजय राऊत यांना उत्तर प्रदेशची चिंता, उध्दव ठाकरेंची ओवाळत म्हणाले कोरोनाविरुध्द लढण्याचे महाराष्ट्र मॉडेल

    देशातील कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्राची आहे. आपले घर सुधारता येत नसलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता उत्तर प्रदेशला सल्ले देण्यास सुरूवात केली आहे. […]

    Read more

    वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण , वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी अखेर गजाआड

    वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. तक्रार करूनही या वरिष्ठावर कारवाई करण्यास टाळणारा वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी याला पोलीसांनी अखेर अटक […]

    Read more

    एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलंय, गिरीष महाजन यांचा आरोप

    राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडलंय असं मला वाटतंय. त्यांनी बोलत राहावं. माझा त्यांच्यावर रोष नाही, असा पलटवार माजी मंत्री गिरीष महाजन […]

    Read more

    अक्षय कुमार- ट्विंकल खन्नाचा मदतीचा हात, १०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर करणार दान

    प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी 100 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एका […]

    Read more

    परमवीर सिंग याना अडविण्याचा असाही डाव, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर 100 कोटीची वसुली करण्याचा आरोप करणारे मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग याना अडकविण्यासाठी आता डाव टाकण्यात […]

    Read more

    वसुधैव कुटुंबकम् ! सिंगापूरचा भारताला मदतीचा हात; २५६ ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर मुंबई विमानतळावर दाखल

    विशेष प्रतिनिधी  मुंबई: भारतातील कोरोनाची दुसरी लाट अनियंत्रित झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक देश भारतातील ऑक्सिजन सिलिंडर्सच्या कमतरतेवर मात करण्यासाठी मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. […]

    Read more

    WATCH : …तर २०२२ मध्ये महाराष्ट्रातही होऊ शकते विधानसभा निवडणूक, हे आहे कारण!

    Maharashtra Assembly Election : २०२२ हे वर्ष भारताच्या राजकारणामध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आठ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निकालांचा थेट परिणाम केंद्राच्या राजकारणावर […]

    Read more

    WATCH : अमेरिकेत आता मास्क घालण्याची गरज उरली नाही, असं काय केलं या देशाने, जाणून घ्या…

    United States After Vaccination : अमेरिकेने कोरोना महामारीविरुद्ध युद्ध जवळजवळ जिंकले आहे. कारण अमेरिकन आरोग्य अधिकाऱ्यांच्या मास्कवरून नियम काढला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, ज्यांनी लसींचे दोन्ही […]

    Read more

    WATCH : नागपुरात ८५ वर्षांचे दाभाडकरांनी तरुणाचा जीव वाचविण्यासाठी दिला स्वतःचा बेड

    RSS Swayamsevak : कोरोनाच्या भयंकर उद्रेकामुळे प्रत्येक ठिकाणी बेड, ऑक्सिजनसाठी मारामार सुरू आहे. अनेक शहरांत हीच परिस्थिती आहे. जो-तो आपले प्राण वाचवण्याची धडपड करतोय, अशा […]

    Read more

    WATCH : कोरोनाविरुद्ध लढ्यात रेल्वेची दमदार साथ, देशात ६४ हजार कोरोना केअर बेड केले उपलब्ध

    Corona Care Coaches : कोरोनाविरुध्दच्या लढाईत भारतीय रेल्वेनेही आपला वाटा उचलला आहे. भारतीय रेल्वेने राज्यांच्या वापरासाठी जवळपास 4000 कोरोना केअर कोच तयार केले आहेत. यात […]

    Read more

    WATCH : लसीकरणासाठी १८ वर्षांवरील सर्वांना रजिस्ट्रेशन अनिवार्य, अशी करा Co-Win वर नोंदणी

    How To register For Corona Vaccine On Co-win Portal : कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या […]

    Read more

    ‘कुठे काही बोलायचं नाही….अरे हाड…..आम्ही प्रश्न विचारणार….सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला….!अभिनेता आस्ताद काळे राज्य सरकारवर संतापला

    विशेष प्रतिनिधी मुंबई: राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. त्याचप्रमाणे रुग्णालयातील परिस्थिती चिंताजनक होत असून बेडच्या कमतरतेमुळे आणि […]

    Read more

    लसीसाठी नोंदणी करूनही का मिळत नाहीये स्लॉट?, केव्हा मिळेल? कोविन प्रमुखांनी दिली ही उत्तरे, वाचा सविस्तर…

    CoWin Chief RS Sharma : कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण अभियानाचा विस्तार करण्यात आला आहे. 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना लसीकरणाची मुभा आहे. यासाठी 28 एप्रिलपासून […]

    Read more

    सीरमने कमी केली कोव्हिशिल्ड लसीची किंमत, आता राज्यांना ४०० ऐवजी ३०० रुपयांत मिळणार डोस

    Serum reduced the price of Covishield vaccine : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी लसीची किंमत कमी केली आहे. राज्य […]

    Read more

    Corona Vaccine Registration : नोंदणीच्या वेळी क्रॅश झालेले कोविन सर्व्हर पुन्हा सुरू, आरोग्य सेतूने दिले स्पष्टीकरण

    Corona Vaccine Registration : 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी रजिस्ट्रेशनला बुधवारी दुपारी चार वाजेपासून सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयापर्यंत […]

    Read more

    India Fights Back : पीएम केअर फंडातून १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीस पंतप्रधान मोदींची मंजुरी

    PM Care Fund : देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यानुसार आता पीएम केअर फंडातून तब्बल 1 लाख पोर्टेबल ऑक्सिजन […]

    Read more

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची १८ ते ४४ वयापर्यंत मोफत लसीकरणाची घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय

    Free Corona vaccine In Maharashtra : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 18 ते 44 वर्षे वयोगटातील सर्वांना कोरोनावरील लस मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. […]

    Read more