BMC SAYS NO BANNER : लसीकरणाच्या कार्यक्रमात बॅनरबाजी ; BMC च्या सूचनांचे आदित्य ठाकरेंकडूनच उल्लंघन ;लसीकरण केंद्रावर कारवाई होणार का?
मुंबई महापालिकेचा आदेश आदित्य ठाकरेंना महत्त्वाचा वाटत नाही का? एकीकडे बीएमसी बॅनरबाजी करु नका असे सांगत असताना महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हेच […]