• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    GST Council Meeting : ८ महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची बैठक आज बैठक, मोठ्या घोषणांची शक्यता

    GST Council Meeting : आज जीएसटी परिषदेची 43वी बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सुमारे 8 महिन्यांनंतर होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर […]

    Read more

    ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे निर्माते आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बनवणार चित्रपट, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन

    Movie On Savarkar : मराठी आणि हिंदे सिनेसृष्टीतील मातब्बर दिग्दर्शक महेश मांजरेकर आता आपल्या नव्या चित्रपटाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकरांची कहाणी जगासमोर आणणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    “…हेच ते गुण ज्यामुळे काँग्रेस देशात कुठं डोकंसुद्धा वर काढण्याच्या स्थितीत नाही”

    महात्मा गांधी यांना आदर्श मानणाऱ्या कॉंग्रेसला प्रत्यक्ष व्यवहारात मात्र गांधीजींच्या तत्त्वांवर चालता येत नाही हे अनेकवार सिद्ध झाले आहे. उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्या सरकारमधील मंत्री […]

    Read more

    RBI ने म्हटले- आर्थिक वर्ष 2021 मध्ये 2000च्या नोटाची छपाई नाही, नोटबंदीनंतर 500 च्या नोटा चलनात सर्वाधिक

    RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेने काल जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या वर्षाप्रमाणेच आर्थिक वर्ष 2020-21च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नवीन […]

    Read more

    विजय मल्ल्याचे नउ हजार कोटींचे कर्ज आता बॅंका वसूल करू शकणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली असलेल्या बँकांच्या संघटना आता व्यावसायिक विजय मल्ल्याकडून ९००० कोटी रुपयांहून अधिक कर्ज वसूल करू शकणार आहेत. मुंबईच्या प्रिव्हेंशन […]

    Read more

    परराष्ट्रमंत्र्यांचा अमेरिका दौरा, जयशंकर म्हणाले- कोरोनाविरुद्धच्या युद्धात भारत आणि अमेरिकेच्या मजबूत भागीदारीची आवश्यकता

    External Affairs Minister : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. गुरुवारी त्यांनी येथील व्यापारी समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी जयशंकर म्हणाले, कोरोना महामारीचा सामना […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचा ओडिशा-बंगालमधील ‘यास’ चक्रीवादळ बाधित भागाचा दौरा, आढावा बैठकीत ममतांचाही सहभाग

    PM Modi : पंतप्रधान मोदी आज चक्रीवादळ ‘यास’ने प्रभावित ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. यानंतर राज्यात होणाऱ्या नुकसानीचा आढावाही घेणार आहेत. […]

    Read more

    भारताला सोपवण्याएवेजी फरार मेहुल चौकसीला अँटिग्वाला परत देणार डोमिनिका सरकार

    Fugitive Mehul Choksi : डोमिनिका सरकार भारताचा फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीला अँटिग्वा-बार्बुडाला परत पाठवणार आहे. अँटिग्वा-बार्बुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी सांगितले की, आम्हाला ही […]

    Read more

    संभाजीराजे आता नवीन नेते होऊ पाहत आहेत, नारायण राणे यांचा टोला

    मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे फिरत असून ते आता नवीन नेते होऊ पाहत आहेत असा टोला मारत मराठा समाजाला आरक्षण भाजप सरकारने दिलं. ज्यांच्या दारी फिरत आहेत […]

    Read more

    सोलापुरकरांच्या एकजुटीपुढे राष्ट्रवादीची माघार, उजनीतून पाणी घेण्याचा आदेश रद्द

    इंदापुरचे आमदार म्हणून एक भूमिका आणि सोलापुरचे पालकमंत्री म्हणून दुसरी भूमिका असा दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर होत होता. उजनी धरणातून पाच […]

    Read more

    संकटमोचक ! वाढदिवस गडकरींचा अन् ‘गिफ्ट’ देशाला ; जेनेटिक लाईफ सायन्स-वर्धा येथे ब्लॅक फंगसवरील औषध निर्मिती ; केवळ १२०० मध्ये मिळणार औषध

    रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव थांबणार, पैसेही वाचणार; नितीन गडकरी पुन्हा मदतीला धावले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनंतर वर्धाच्या जेनेटिक लाईफ सायन्सने अँफोटेरिसिन बी इमल्शन इंजेक्शनला […]

    Read more

    भारत विकास परिषद व रा.स्व. संघाच्या वतीने पवई, भांडुप मध्ये लसीकरण केंद्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई  : भारत विकास परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुंबई महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने (S वार्ड ) पवई व भांडुप (प. ) येथे […]

    Read more

    नदीपात्रातील अतिक्रमणे त्वरित हटवा; पुणे, पिंपरी महापालिका, पीएमआरडीएला जलसंपदाचे आदेश

    वृत्तसंस्था पुणे : पुणे, पिंपरी महापालिकेने आणि पीएमआरडीएने नदीपात्रातील अतिक्रमणे त्वरित हटवावीत , असे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत. Water Resources Department Order To Remove […]

    Read more

    कोरोनाची तिसरी लाट : लहान मुलांच्या बचावासाठी ठाकरे सरकार सज्ज; तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी आताच रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी सुरू आहे. मात्र, त्याला झुगारून देण्याची गरज आहे. मराठा आरक्षणासाठी आत्ता रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, […]

    Read more

    अविश्वास ठराव आणल्याने चिडून पंचायत समिती सभाकडून सदस्यांवर हल्ला, खेड तालुक्यातील शिवसेनेतील सुंदोपसुंदी उघड

    पंचायत समितीच्या सभापतीवरपदावर अविश्वास ठराव आणल्याने चिडून खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांनी आपल्याच पक्षाच्या सदस्यांवर हल्ला केला. यामुळे शिवसेनेतील खेड तालुक्यातील सुंदोपसुंदी […]

    Read more

    केजरीवाल सरकारपेक्षा जास्त दिल्लीच्या खासगी रुग्णालयांनी लसींचा बंदोबस्त केला – संबित पात्रा

    Kejriwal Government Vaccine Purchase : राज्य सरकारे सातत्याने केंद्र सरकारने लस न दिल्याचा आरोप करत आहेत.. यावर आज भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार […]

    Read more

    ..म्हणूनच शिवसेना सोडली, माथेरानच्या त्या दहा नगरसेवकांनी सांगितले खरे कारण

    10 Corporators in Matheran Municipal Council : जळगावमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे 6 नगरसेवक फोडले होते. याचा वचपा भारतीय जनता पक्षाने माथेरानमध्ये काढला आहे. माथेरान […]

    Read more

    दहावी झालेला करत होता डॉक्टर म्हणून काम, पिंपरीत बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

    दहावी झालेला एक जण डॉक्टर म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे उघडकीस आला आहे. एका रुग्णालयाकडून सतत इन्शुरन्स क्लेम यायला लागल्याने हा प्रकार […]

    Read more

    शिवसेनेला धक्का : माथेरानमधील शिवसेनेचे १४ पैकी १० नगरसेवक भाजपमध्ये ; सत्ता पालटली

    शिवसेनेने भाजपला मुक्ताईनगरात धक्का दिल्यानंतर आता त्याचा वचपा भाजपने माथेरानमध्ये काढला आहे.  शिवसेनेच्या १४ पैकी  १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष प्रतिनिधी कोल्हापूर :  माथेरान […]

    Read more

    राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अखेर अटक, खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे

    पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला पोलिसानी अटक केली आहे. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे. […]

    Read more

    Asia’s Richest Business Man : उद्योगपती गौतम अदानी बनणार आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ; मुकेश अंबानी पडणार मागे

    वृत्तसंस्था मुंबई :  भारताचे उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी लवकरच संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानींना मागे टाकून आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनणार आहेत. […]

    Read more

    गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात दोन हत्या !; एका घटनेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता तर दुसऱ्यात महिलेचा मृत्यू

    वृत्तसंस्था पुणे : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि एका महिलेचा समावेश […]

    Read more

    मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर ; कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने चिंता

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 94 टक्क्यावर गेला आहे. परंतु रुग्ण संख्या वाढती आहे. मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले असून […]

    Read more

    अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे मूल्य वर्षांत पाच पट वाढले, दहा हजार रुपये गुंतविलेल्यांचे झाले ५२ हजार

    अदानी ग्रुपच्या शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे मूल्य गेल्या वर्षभरात पाच पट वाढले आहे. या कंपन्यांचे मूल्य गेल्य वषर्क्ष १.६४ लाख कोटी रुपये होते. ते ८.५ […]

    Read more