“द विक”ची माफी मान्य, पण प्रकरण कोर्टात आहे; निरंजन टकलेंच्या कोर्टातल्या अधिकृत भूमिकेनंतर बोलता येईल; रणजित सावरकरांची प्रतिक्रिया
विनायक ढेरे नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची बदनामी करणारा लेख २०१६ मध्ये प्रसिद्ध करणाऱ्या “द विक” साप्ताहिकाने माफी मागितली आहे. ही माफी आम्हाला मान्य […]