• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Corona Update : चिंता वाढली! मागच्या 24 तासांत 90 हजार रुग्णांची भर, 6 महिन्यांत सर्वात जास्त

    Corona Update : देशभरात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे, दररोज संसर्गाचे नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. पुन्हा एकदा देशभरातून समोर आलेल्या कोरोनातील नवीन प्रकरणांची आकडेवारी […]

    Read more

    महाराष्ट्राने देशभरात सर्वाधिक सुमारे 65 लाखांहून नागरिकांचे लसीकरण करीत घेतली आघाडी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात आता 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी राज्यात 3,295 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे 3 लाखांहून अधिक जणांना लस […]

    Read more

    प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव, संरक्षण करण्याचा महाविकास आघाडीचा अट्टाहास, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचा या महाविकास आघाडी सरकारचा अट्टाहास का ?’ असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अवघ्या 28 वर्षांच्या वनपरीक्षेत्र […]

    Read more

    कॉँग्रेसच्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच, मंत्रीमंडळात किंमत नसल्याची अप्रत्यक्ष तक्रार

    कॉँग्रेसच्या राज्यस्तरावरील बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा होण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मिळत असलेल्या दुजाभावाचीच चर्चा झाली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत […]

    Read more

    सस्पेन्स कसला ठेवता, आजचा काय टिझर होता का? भाजपाचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी फेसबुक लाईव्ह केले. अनेकांनी ते काय बोलले हेच कळले नाही, असे म्हटले आहे. आजचा काय टीजर होता का ? […]

    Read more

    अलिबाग येथील जमीन रश्मी ठाकरे यांच्यासह लाटल्याचा आरोप, रवींद्र वायकर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर लावला १०० कोटीचा दावा

    अलिबागच्या कोलई येथील जमीन प्रकरणात रश्मी ठाकरे यांच्यावर भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आरोप केल्याने आमदार रवींद्र वायकर संतप्त झाले आहेत. त्यांनी सोमय्या यांच्यावर १०० कोटी […]

    Read more

    मुंबई बनतेय जगाची कोकेन राजधानी

    अमेरिकेकडून दक्षिण अमेरिकेतील मेक्सिकोसारख्या देशांवर अंमली पदार्थ विरोधात दबाव वाढायला लागल्याने आता मुंबई कोकेनची नवी राजधानी बनू पाहत आहे. जगाला कोकेन पुरविणारे शहर म्हणून मुंबईची […]

    Read more

    आनंद महिंद्राचा सल्ला मुख्यमंत्र्यांना नाही रूचला ; नाव न घेता लगावला जोरदार टोला

    राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यात कडक लॉकडाऊनचा इशारा दिला. पण, लॉकडाऊनची घोषणा मात्र केली नाही. विशेष […]

    Read more

    फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला; पण, 120 अब्ज डॉलर्सचे उपाययोजना केल्या; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह करून लॉकडाऊन करण्याची भूमिका घेतली. त्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते […]

    Read more

    महाराष्ट्रात कोरोना फैलावाची परिस्थिती गंभीर; संपूर्ण लॉकडाऊनचा एक – दोन दिवसांत निर्णय; मुख्यमंत्र्यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात कोरोना फैलावाची स्थिती गंभीर आहे. एक – दोन दिवस मी परिस्थिती पाहीन आणि मग संपूर्ण लॉकडाऊन करायचे की नाही, याचा […]

    Read more

    विरोधकांना एकत्र आणणारे जयप्रकाशांसारखे नेतृत्व आज देशात नाही; पवारांना यूपीए चेअरमन करायला निघालेल्या संजय राऊतांचे नवे विधान

    प्रतिनिधी मुंबई : १९७५ नंतर आणीबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांनी देशातल्या सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणले होते. पण दुर्दैवाने आज तसे नेतृत्व देशात नाही, असे […]

    Read more

    ‘एनसीएल’च्या संचालकपदी डॉ. आशिष लेले यांची निवड

    वृत्तसंस्था पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) संचालकपदी डॉ. आशिष लेले यांची निवड झाली आहे. त्यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे.As a director of NCL Dr. […]

    Read more

    हॉटेल बंद करण्याच्या निर्णयावर संताप, काळा दिवस’ म्हणत रेस्टॉरंट व्यवसायिकांचा निर्बंधांना विरोध

    शनिवारपासून सात दिवस हॉटेल बंद करण्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात संताप व्यक्त केला जात आहे. पुणे व पिंपरी शहराबरोबरच जिल्ह्यात सात दिवसांसाठी कडक निर्बंध लादत हॉटेल, रेस्टॉरंट […]

    Read more

    अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची राज्य सरकारची घोषणा हवेत विरली ; मनसेचा आरोप

    वृत्तसंस्था सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची राज्य सरकारची घोषणा हवेत विरली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर तरी शिवस्मारक उभारण्यात यावे,The announcement of the […]

    Read more

    महाराष्ट्राची बदनामी झालेली पाहून वाईट वाटतं, वाझे-परमबीर प्रकरणावर केंद्रीय मंत्री गडकरींनी व्यक्त केली खंत

    Nitin Gadkari : निलंबित एपीआय सचिन वाझे, त्यांचा अंबानींच्या घरासमोर आढळलेल्या कारमधील स्फोटकांशी संबंध, त्यानंतर आलेलं परमबीर सिंग यांचं धक्कादायक पत्र यामुळे अवघ्या देशभरात विविध […]

    Read more

    पडद्यामागून लॉकडाऊन: अजित पवारही प्रशासनासमाेर झुकले; पुण्यात निर्बंधच निर्बंध! मिनी लाॅकडाऊनच लागू

    कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात शनिवारपासून (दि. ३) सात दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार […]

    Read more

    Lockdown In Maharashtra? : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेला करणार संबोधित

    Lockdown In Maharashtra? : महाराष्ट्रात कोरोना संसर्गात प्रचंड वाढ झाल्याने राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात राज्य […]

    Read more

    पुण्यात कठोर निर्बंध लागू; सायंकाळी ६.०० ते ६.०० संचारबंदी, बार, हॉटेल, रेस्टॉरंट ७ दिवस बंद; पीएमपीएल सेवा बंद; मंडई, मार्केट यार्ड सुरू; सोशल डिस्टन्सिंग आवश्यक

    विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोना वाढता प्रकोप लक्षात घेऊन पुण्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार […]

    Read more

    मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते : महाराष्ट्रात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे  नाशिक महानगरपालिके समोरच ‘ त्या ‘ कोव्हीड रूग्णाचा करूण अंत

    महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ज्यामुळे परिस्थितीही नियंत्रणातून बाहेर पडत आहे. नाशिकमध्ये  महानगरपालिकेच्या बाहेर एक 38 वर्षांचे कोरोना रुग्ण धरण्यावर बसले होते.त्यांना बेड उपलब्ध […]

    Read more

    WATCH : कार्डची गरज नाही, फक्त मोबाईलच्या मदतीने काढता येईल ATM मधून Cash

    cash without cards : आपल्याला रोख रकमेची गरज असेल तर आपण काय करतो… एकतर बँकेतून पैसे काढतो किंवा सरळ ATM मधून पैसे काढतो… पण एटीएममधून […]

    Read more

    WATCH : बॉलिवूडचं बुडणारं जहाज मी वाचवणार, कंगनाचा एल्गार, करण जोहरसह दिग्गजांवर पुन्हा हल्लाबोल

    Kangana Ranaut : कोरोनाच्या या संकटकाळामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये काहीसं मंदीचं वातावरण अनुभवायला मिळत आहे. भारतीय मनोरंजन क्षेत्र किंवा चित्रपट क्षेत्रही त्यापासून वाचलेले नाही. गेल्या वर्षभरामध्ये […]

    Read more

    सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल, 27 मार्च रोजी झाला होता कोरोनाचा संसर्ग

    Sachin Tendulkar : कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली. […]

    Read more

    WATCH : मला अटक झालेली नाही, चष्मा घालून पाहा; नेटकऱ्यांचा गोंधळाने एजाज खानचा संताप

    ajaz khan and eijaz khan : नावात काय ठेवलंय… असं सहजपणे म्हटलं जातं… पण काही वेळा नाव हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं… त्यातही दोन व्यक्तींची नाव सारखीच […]

    Read more

    सचिन वाझेंचे दाऊद कनेक्शन :अंबानी-स्कॉर्पिओ-अंडरवर्ल्ड-बनावट दहशतवाद असा रचला कट ; सर्वात मोठा धक्कादायक खुलासा ; ‘ हिरो’ बनण्यासाठी अंडरवर्ल्ड ‘व्हिलन’ची साथ?

    दाऊदच्या सुरुवातीच्या काळात सुभाष सिंग ठाकूर याने दाऊदच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावल्याने सुभाष सिंग ठाकूर अंडरवर्ल्डमध्ये गुरु म्हणून प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जात आहे की सुभाष […]

    Read more

    Corona 2nd Wave in India : देशात 24 तासांत 81 हजार रुग्ण, 469 मृत्यू, रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा 1ला नंबर

    Corona 2nd Wave in India : देशात कोरोना संसर्गात पुन्हा एकदा सर्वात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी देशात कोरोनाचे तब्बल 81 हजार रुग्ण आढळले […]

    Read more