• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    आम्ही तीनही राजे कुटुंब म्हणून एकत्रच, संभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा पाठिंबा, राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप

    खासदार संभाजी छत्रपती, शिवेंद्रसिंहराजे आणि मी कुटुंब म्हणून एकत्र आहोत. संभाजीराजेंच्या भूमिकेशी विसंगती असण्याचे कारण नाही असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला […]

    Read more

    डोर-टू-डोर रेशन योजना : केजरीवाल म्हणाले- जर पिझ्झा-बर्गरची होम डिलिव्हरी होते, तर मग रेशनची का नाही!

    Ration Door Step Delivery Scheme : राजधानी दिल्लीत रेशनच्या डोर-टू-डोर वितरण योजनेसंदर्भात रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. आपला मुद्दा ठामपणे मांडत त्यांनी […]

    Read more

    ‘भाषेवर भेदभाव थांबवा’, दिल्लीच्या रुग्णालयात परिचारिकांना मल्याळम बोलण्यावर बंदीच्या आदेशावर राहुल गांधींचा संताप

    GB Pant Hospital Malayalam Language Controversy : शनिवारी दिल्लीतील जीबी पंत रुग्णालयाने एक परिपत्रक काढून आपल्या नर्सिंग कर्मचाऱ्यांना कामावर असताना मल्याळम भाषेचा वापर करू नये, […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची सुरूवात कोल्हापूरला मोर्चाने, मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय देणार, संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा

    मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची सुरूवात येत्या 16 जून रोजी मराठा कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून मोर्चा काढून होणार आहे. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल […]

    Read more

    HIV पॉझिटिव्ह महिलेला तब्बल 216 दिवस कोरोनाचा संसर्ग, शरीरात तयार झाले विषाणूचे खतरनाक 32 म्यूटेशन

    32 virus mutations : दक्षिण आफ्रिकेत शास्त्रज्ञांना HIVने ग्रस्त असलेल्या एका 36 वर्षीय महिलेमध्ये कोरोनाचे खतरनाक म्यूटेशन आढळले आहेत. महिलेच्या शरीरात कोरोनाचा विषाणू 216 दिवसांपासून […]

    Read more

    ममतांचा पराभव करणाऱ्या शुभेंदूंवर चोरीचा आळ, अधिकारी बंधूंविरोधात FIR, एक लाखाचे मदत साहित्य केंद्रीय सशस्त्र बलाचा वापर करून चोरल्याचा अजब आरोप

    Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते शुभेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सोमेंदू यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पालिकेचे मदत साहित्य चोरी केल्याचा […]

    Read more

    बंगालमध्ये विरोधकांना मतदान केल्याची शिक्षा मिळत आहे, राज्यपाल धनखड यांचे ट्वीट

    पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे, परंतु इथला हिंसाचार थांबण्याचे नाव नाही. ट्वीटमध्ये राज्यपाल जगदीप धनखड म्हणाले की, […]

    Read more

    दिल्लीच्या रुग्णालयात नर्सना ड्यूटीदरम्यान मल्याळम बोलणावर बंदी, तीव्र निषेधानंतर आदेश मागे

    Malayalam Language Controversy :  दिल्लीच्या जीबी पंत रुग्णालयाने नर्सिंग स्टाफला मल्याळम भाषेत बोलण्यास मनाई केली होती. परंतु देशभरातून तीव्र निषेध सुरू झाल्यावर रुग्णालय प्रशासनाला 24 […]

    Read more

    Corona Updates : कोरोना संसर्गाच्या वेगाला ब्रेक, २ महिन्यांत सर्वात कमी १.१४ लाख नवीन रुग्ण, २४ तासांत २६७७ मृत्यू

    Corona Updates : देशात कोरोना संसर्गाच्या वेगाला ब्रेक लागल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत आता भारतात सर्वात कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. […]

    Read more

    ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास, मुंबईतील रुग्णालयात दाखल

    Actor Dilip Kumar : प्रसिद्ध हिंदी सिनेमा अभिनेता दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीपकुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे […]

    Read more

    मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी पोटाला बॉँब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, अधिवेशन चालू देणार नसल्याचा नरेंद्र पाटील यांचा इशारा

    मराठा आरक्षणासह इतर मागण्या ५ जुलैपर्यंत मान्य झाल्या नाही, तर आगामी पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही. वेळप्रसंग पडल्यास पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू, पण […]

    Read more

    धनंजय मुंडेंनी केले त्याचे समर्थन करणार नाही; पण त्याचा राजकीय फायदाही घेणार नाही, पंकजा मुंडे यांनी केले स्पष्ट

    धनंजय मुंडे यांनी जे केले त्याचे समर्थन करणार नाही. पण त्यांच्या परिवाराची हानी किंवा संकट असेल त्याचा राजकीय फायदा घ्यावा एवढी छोटी मी नाही, असे […]

    Read more

    पुणे जवळपास अनलॉक : दुकाने, हॉटेल चार वाजेपर्यंत उघडी; सलून, स्पा, उद्याने, जिमही उघडणार

    ब्रेक द चेनचे नवीन निकष जाहीर केल्यानंतर, पुण्यातील सर्व दुकाने येत्या सोमवारपासून (दि.७) चार वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा निर्णय महापालिकेने जाहीर केला आहे. दुकानांसोबतच रेस्टॉरंट, बार, […]

    Read more

    WATCH : माहुताला अखेरचा निरोप देणाऱ्या हत्तीला पाहून तुमचेही डोळे पाणावतील

    video of elephant bidding farewell to mahout : हत्तीने त्याला जिवापाड जपणाऱ्या माहुताला त्याच्या मृत्यूनंतर अश्रूपूर्ण निरोप दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. केरळच्या कोट्टायममधील […]

    Read more

    WATCH : बीडमध्ये विनायक मेटेंच्या नेतृत्वात मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, पुन्हा घुमला ‘एक मराठा लाख मराठा’चा घोष

    Rally in Beed Demanding Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्यानंतर मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. राज्य सरकारने वेळकाढूपणा केल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात […]

    Read more

    WATCH : ‘भाई का बर्थ डे’ अन् पोलिसांनी वाजवले बारा! खामगावात तलवारीने केक कापणाऱ्यांवर गुन्हा

    Birthday On street using Sword : वाढदिवस म्हटलं की रस्त्यावर गाडी लावून केक कापण्याचं नवं फॅड आजकाल तरुणांच्या डोक्यात शिरलय.रात्री अपरात्री रस्त्यावर आपल्या भाईचा तलवारीने […]

    Read more

    WATCH : मराठा आरक्षणाप्रकरणी भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

    Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दि. ५ मे २०२१ रोजी दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करण्यासाठी व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी राज्य […]

    Read more

    WATCH : मर्जीतल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी लगबग, पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल

    bjp mla gopichand padalkar : राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावरून राज्यातील ठाकरे-पवार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. […]

    Read more

    कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या 5600 कोटींच्या मालमत्तेचा लिलाव करणार बँका, पीएमएलए कोर्टाने दिली मंजुरी

    Fugitive Defaulter Vijay Mallya : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने भारतातून फरार झालेल्या व्यावसायिक विजय मल्ल्याच्या 5600 कोटी रुपयांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. […]

    Read more

    चिंताजनक : जगात वुहानसारख्या 59 प्रयोगशाळा, विषाणू लीक होण्याच्या दुर्घटनांचा धोका वाढला

    virus spread : पाश्चिमात्य देशांमध्ये हा मुद्दा सध्या जोरात चर्चिला जात आहे की, कोरोना विषाणू चीनमधील वुहानमधील प्रयोगशाळेतूनच लीक झाला आणि जगभरात पसरला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष […]

    Read more

    ट्विटरचा यू-टर्न : सरसंघचालकांसह अनेक नेत्यांच्या खात्यावर ब्लू टिक पुन्हा बहाल, फॉलोअर्सही वाढले

    Twitter U-Turn : देशभरातून मोठ्या विरोधानंतर ट्विटरने सरसंघचालक मोहन भागवत तसेच अरुण कुमार, सुरेश जोशी आणि कृष्णा गोपाळ यांच्या खात्यांवर ब्लू टिक पुन्हा रिस्टोर केली […]

    Read more

    GST Collection : मे महिन्यात जीएसटी कलेक्शनमध्ये 65 टक्के वाढ, सरकारी तिजोरीत किती आले जाणून घ्या

    GST Collection : मे महिन्यात सरकारचे जीएसटी कलेक्शन 1 लाख 2 हजार 709 कोटी राहिले. यामध्ये सेंट्रल जीएसटी 17592 कोटी, राज्य जीएसटी 22653 कोटी आणि […]

    Read more

    पुन्हा इंस्टाग्रामवरील मैत्रीचे भयानक वास्तव !मुंबईत वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

    एका अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे . एका […]

    Read more

    Edible Oil Price : महागड्या खाद्यतेलापासून लवकरच सर्वसामान्यांना दिलासा, आंतरराष्ट्रीय पातळीवरही घसरण

    Edible Oil Price : देशातील खाद्य तेलांच्या आयात शुल्काच्या कपात करण्याच्या खोट्या अफवांमुळे परदेशी बाजारपेठेत घसरण वाढत चालली आहे आणि दिल्ली तेलबिया बाजारात शुक्रवारी सोयाबीन […]

    Read more

    कोटक महिंद्रा समूहाची मोठी घोषणा, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना 2 वर्षांपर्यंत वेतन आणि विम्याचा लाभ

    Kotak Mahindra Group : कोरोना संकटाच्या काळात कोटक महिंद्रा समूहाने आपल्या कर्मचार्‍यांना मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा ग्रुपने म्हटले की, जर 1 […]

    Read more