• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    ‘राष्ट्रवादी’च्या धोरणामुळे उजनीच्या पाण्यावरुन पुणे-सोलापुर यांच्यात जिल्हा वाद पेटण्याची भीती? -‘सोलापुरकरांनी आमची खोडी काढली, आम्ही गप्प बसणार नाही,’

    दुष्काळी सोलापुर जिल्ह्यासाठी प्रामुख्याने बांधण्यात आलेल्या उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर आणि बारामती तालुक्यांना देण्याचा घाट ठाकरे-पवार सरकारने घातला होता. सोलापुरकरांनी जोरदार विरोध करत […]

    Read more

    मोदींनी महाराष्ट्राची पाहणी का केली नाही, चंद्रकांत पाटील यांनी सांगितले हे कारण

    गुजरातमधील चक्रीवादळाने गुजरातमध्ये केलेल्या नुकसानीची हवाई पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली. त्यानंतर त्यांनी गुजरातला एक हजार कोटी रुपयांची मदत केली. त्याचवेळी पंतप्रधान मोदी […]

    Read more

    कोरोना काळात RBI ची केंद्र सरकारला मोठी मदत, सरप्लस अमाउंटमधून 99,122 कोटी हस्तांतरणास बोर्डाची मंजुरी

    RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI)बोर्डाने 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी सरकारला त्यांची सरप्लस अमाउंट 99,122 कोटी रुपये हस्तांतरित करण्यास […]

    Read more

    अँटिलिया केसमधील आरोपी एपीआय काझीही पोलीस सेवेतून बडतर्फ, पुरावे मिटवल्याचा आरोप

    Antilia Case : प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले सहायक पोलीस अधिकारी रियाझुद्दीन काझी यांना पोलीस सेवेतून […]

    Read more

    आरे डेअरीतल्या वनजमिनींवर व्यावसायिक प्रकल्पांचा घाट, ठाकरे-पवार सरकारची कोलांटउडी

    सर्वसामान्य मुंबईकर जनतेचा वेळ आणि पैसा वाचवून त्याला मस्त एअरकंडिशन्ड मेट्रोमधून प्रवास करण्याची संधी देणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे आरे डेअरीतील काम उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारने बंद […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांचे ‘संकट पर्यटन’, कोकणवासीयांना ‘आश्वासना’चा लाभ

    तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला झोडपल्याने नारळी-पोफळी, आंबा, काजुच्या बागांचे आतोनात नुकसान झाले आहे. गेल्यावर्षीही निसर्ग चक्रीवादळाने कोकणपट्टीत थैमान घातले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारने […]

    Read more

    खळबळजनक : चीनच्या लॅबमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती, लीक झाल्यानेच जगभरात प्रसार, अमेरिकी शास्त्रज्ञाचा संशोधनपर लेख

    CoronaVirus Leaked From A Chinese Wuhan Lab : संपूर्ण जगात सध्या कोरोना महामारीमुळे भयंकर परिस्थिती उद्भवलेली आहे. या जागतिक महामारीला सुरुवात होऊन एक वर्षापेक्षा जास्त […]

    Read more

    चिपको आंदोलनाचे प्रणेते, स्वातंत्र्यसेनानी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन, वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Freedom Fighter Sundarlal Bahuguna Death : येथील एम्समध्ये दाखल पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा (94 वर्षे) यांचे शुक्रवारी दुपारी 12 वाजता निधन झाले. सुंदरलाल बहुगुणा कोरोनाचा संसर्ग […]

    Read more

    Narada Sting Case : तृणमूल काँग्रेसचे चारही नेते नजरकैदेत, कोलकाता हायकोर्टाचा निर्णय

    Narada Sting Case : नारदा स्टिंग केसमध्ये अटक झालेले तृणमूल कॉंग्रेसचे चार नेते आता घरात नजरकैदेत राहतील. कोलकाता उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल […]

    Read more

    लैंगिक शोषण प्रकरणाततून तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता, २०१३ मध्ये दाखल झाली होती एफआयआर

    Tarun Tejpal acquitted of all charges : ‘तहलका’ मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक शोषणाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहेत. तरुण तेजपाल यांच्यावर गेल्या […]

    Read more

    साताऱ्यात तीन महिन्यांची घरपट्टी माफ ; कोरोना संकटात बिगर निवासी मिळकतधारकांना दिलासा

    वृत्तसंस्था सातारा : बिगर निवासी मिळकतधारकांची लॉकडाऊनमधील तीन महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला आहे. असा निर्णय घेणारी सातारा ही राज्यातील पहिली पालिका […]

    Read more

    कोरोनाची चाचणीशिवायच विमानप्रवास; देशांतर्गत १६१९ तर परदेशी ८११ बाधित

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाची चाचणी शिवाय विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा तब्बल 1,619 जणांनी चाचणी न करताच प्रवास केल्याचे उघड झाले आहे. हे […]

    Read more

    Gadchiroli Naxal Encounter : गडचिरोलीत सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांशी चकमक सुरू, 13 नक्षलवादांचा खात्मा

    शुक्रवारी पहाटे महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात चकमकीत 13 नक्षली ठार झाले आहेत. ताज्या माहितीनुसार आतापर्यंत 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. गडचिरोलीचे डीआयजी संदीप पाटील यांनी […]

    Read more

    एसटीच्या ‘महाकार्गो’ची वेगवान घोडदौड, वर्षभरात 56 कोटींची कमाई ; कोरोनात प्रवासी नसले तरी मालवाहतुकीतून उत्पन्न

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनचा मोठा फटका एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे.परंतु ‘गरज ही शोधाची जननी’ या उक्तीप्रमाणे एसटीने ‘महाकार्गो ‘च्या माध्यमातून मालाची […]

    Read more

    Coronavirus Updates : राज्यात ४७ हजार ३७१ जण कोरोनामुक्त, ७३८ रूग्णांचा मृत्यू ; २९ हजार ९११ जण बाधित

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मृत्यूची संख्या वाढत आहे. गुरुवारी ४७ हजार ३७१ जण बरे झाले, तर […]

    Read more

    पदोन्नतीतील आरक्षणावरून कॉँग्रेस- राष्ट्रवादी पुन्हा आमने-सामने, शासन आदेश मानणार नसल्याची नितीन राऊत यांची भूमिका

    पदोन्नतीतील आरक्षणावरून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. अजित पवार यांची सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याची भूमिका असली तरी नितीन राऊत यांनी याबाबतचा शासन […]

    Read more

    पुण्याच्या सोळा वर्षीय मुलाने टिपले चंद्राचे सुंदर आणि आतापर्यंतचे सुस्पष्ट छायाचित्र

    ॲस्ट्रोफोटोग्राफी’ चा छंद असलेल्या पुण्यातील सोळा वर्षीय मुलाने स्वत:च्या नजरेतून चंद्राचे एक सुंदर आणि सुस्पष्ट छायाचित्र टिपले. सोशल मीडियावर त्याने हे छायाचित्र टाकल्यानंतर चंद्राच्या सर्वोत्कृष्ट […]

    Read more

    TheFocusIndia चे देदीप्यमान यश! अल्पावधीतच १ कोटी पेज व्ह्यूजची भरारी ; वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतश: आभार

      विशेष प्रतिनिधी भारतातील डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येकाच्या मुठीत अवघ्या जगाची माहिती देणारा स्मार्टफोन आला. याचबरोबर नवनव्या शक्यतांचा, संधींचाही उदय झाला. डिजिटल क्रांतीबरोबरच सदैव अपडेट राहण्याची […]

    Read more

    ठाकरे सरकारला पुन्हा फटकार : Door to Door Vaccination हे सर्व पब्लिसिटीसाठी सुरु होतं का? हायकोर्टाचा संताप

    मुंबईतील ज्येष्ठ नागरिक आणि विकलांग व्यक्तींना घरी जाऊन लस देण्याबद्दल मुंबई महापालिकेने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं यावेळी मुंबईतल्या अनेक लसीकरण केंद्रांवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन होऊनही लसीचे […]

    Read more

    सोनिया गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नवोदय विद्यालयात शिक्षणाची मागणी

    Sonia Gandhi Letter to PM Modi : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती केली की, कोरोना महामारीमुळे आई-वडिलांचे किंवा त्यांच्यातील […]

    Read more

    कोरोना खतम सरकार खतम : तोक्ते नंतर महाराष्ट्रात येणार आणखी एक वादळ ;फडणवीसांचे संकेत

    तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोकणच्या दौऱ्यावर आहेत. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. रश्मी […]

    Read more

    Black Fungus : काळ्या बुरशीवरील औषधाचा तुटवडा लवकरच दूर होणार, आणखी ५ फार्मा कंपन्यांना उत्पादनाचा परवाना

    केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी सांगितले की, काळी बुरशी किंवा म्युकोरमायकोसिस आजारावरील औषध ‘अ‍ॅम्फोटेरिसिन बी’चा देशातील तुटवडा लवकरच दूर होईल. तीन […]

    Read more

    अजित पवारांसह दिग्गजांना क्लिन चिटवर संशय, शिखर बँक घोटाळा प्रकरणाती तत्काळ सुनावणीस मनाईची अण्णा हजारेंची मागणी मान्य

    राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर शिखर बॅँक घोटाळा प्रकरणाच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट दिला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे […]

    Read more

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी युट्यूब चॅनलमधून महिन्याला कमावतात चार लाख रुपये

    वृत्तसंस्था मुंबई : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी अत्यंत टेकसॅव्ही असून त्यांच्या यूट्युब चॅनेलमधून ते महिन्याला चार लाख रुपये कमावत आहेत. या बाबतची माहिती […]

    Read more

    या बनावट प्रशांत किशोरपासून सावधान! तिकीट देण्याच्या आमिषाने दिग्गज राजकारण्यांना घातला कोट्यवधींचा गंडा

    Fake Prashant Kishor : प्रशांत किशोर अर्थात पीके हे नाव राष्ट्रीय राजकारणात अतिशय महत्त्वाचे आहे. पक्षांची निवडणुकीतील रणनीती ठरवण्यापासून ते निवडणुकीतील विजयापर्यंत त्यांनी आजपर्यंत लक्षणीय […]

    Read more