Congress : काँग्रेसच्या पराभूतांच्या स्वपक्षीय नेत्यांविरुद्ध तक्रारी, पटोलेंसह उद्धवसेना, शरद पवार गटावर रोष
विशेष प्रतिनिधी मुंबई : Congress विधानसभेला पराभूत झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह उद्धवसेना, शरद पवार गटाविरुद्ध तुतारी फुंकली आहे. तुम्हा तिघांमुळेच आम्ही पराभूत झालो, […]