Narayan Rane ! ही तर काँग्रेसला धमकी : शरद पवार जे बोलतात त्याचा उलट अर्थ घ्यायचा असतो ; ते कधीही शिवसेनेला बरोबर घेऊन निवडणूक लढवणार नाहीत
शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थ लावायचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजधानी दिल्लीत जी भेट […]