• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Dhananjay Mundhe Controversy : ट्रोल करणाऱ्यांचा घेतला समाचार : मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर मांडते,माझ्यावरील बंधने हटवा : करुणा मुंडे

    सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी नुकताच फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. माझे पती जे मला पैसे […]

    Read more

    HSC Exam 2021: ज्युनिअर कॉलेजमधील कामगिरी व अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना पास करणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई:राज्य सरकारने कोरोनामुळे दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता १२ वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्युनिअर कॉलेजमधील कामगिरी आणि मार्कांच्या आधारावर पास करण्यात […]

    Read more

    आता 25 वर्षांच्या आत देशाच्या सैन्य मोहिमांचा इतिहास सार्वजनिक होणार, संरक्षण मंत्रालयाची नव्या धोरणाला मंजुरी

    Defence Ministry : देशातील कोणत्याही युद्ध किंवा सैन्य कारवायांचा इतिहास आता 25 वर्षांच्या आत उलगडला जाईल. यासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी धोरण निश्चित केले आहे. […]

    Read more

    काँग्रेस स्वतंत्र लढण्याची घोषणा करताना नानांनी काढली खंजीर खुपसण्याची आठवण

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सगळे काही आलबेल असल्याची भाषा एकीकडे वापरली जात असताना दुसरीकडे आघाडीतील तीनही पक्षांनी वेगवेगळ्या चुली कायम राखल्या आहेत. काँग्रेसने […]

    Read more

    मीराबाई चानूने मिळवले टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट, असे करणारी एकमेव भारतीय खेळाडू

    Mirabai Chanu Qualified For Tokyo Olympics : यावर्षी जपानची राजधानी टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत माजी विश्वविजेती भारताची महिला खेळाडू मीराबाई चानू ही एकमेव भारतीय […]

    Read more

    मोठी बातमी : कोरोनामुळे यावर्षी बाहेरच्या देशांना हजची परवानगी नाही, सौदीची घोषणा; केवळ 60 हजार स्थानिकांनाच संधी

    Saudi Arabia does not allow Hajj to foreign countries : सौदी अरेबियाने म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या साथीमुळे यावर्षी 60 हजारांहून अधिक लोकांना हजची परवानगी […]

    Read more

    शरद पवार- प्रशांत किशोर भेट, तीन तासांच्या भेटीत 2024 ची रणनीती तयार?, वाचा काय म्हणाले नवाब मलिक!

    Sharad Pawar And Prashant Kishor Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी भेटीनंतर आता प्रसिद्ध […]

    Read more

    WATCH : बँकेने पीक कर्ज नाकारल्याने बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी किडनी काढली विकायला

    Farmers demands Permission To Sell kidney in Buldana : पीक कर्जासाठी बँकांकडून छळ होत असल्याची तक्रार करत मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडनी विकण्याची […]

    Read more

    WATCH : वारकऱ्यांच्या भावनांचा आदर करत आषाढी वारीसाठी परवानगी द्या, माजी मंत्री लोणीकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    BJP MLA Babanrao Lonikar : महाराष्ट्रातील आषाढी वारी ही अखंड महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यामुळे या वारीमध्ये खंड पडू नये अशी महाराष्ट्रातील तमाम टाळकरी, माळकरी, धारकरी […]

    Read more

    पर्यटकांसाठी एकवीरा देवी मंदिर, राजगड किल्ल्यावर रोपवे उभारणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई – पुणे जिल्ह्यातील एकवीरा देवी मंदिर येथे तसेच राजगड किल्ला येथे रोपवे मार्गाच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रिया […]

    Read more

    पायी वारीसाठी वारकरी संप्रदाय आग्रही, पुनर्विचारासाठी सरकारला पुन्हा साकडे

    वृत्तसंस्था पुणे : राज्य सरकारने नेहमीप्रमाणे पायी वारील परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायातील दहा संस्थान यांनी केली. आता याबाबत चर्चा करण्यासाठी उद्या दहा संस्थान […]

    Read more

    राजस्थानात काँग्रेसच्या मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- वृद्ध मेले तरी हरकत नव्हती, बालकांचे लसीकरण आधी व्हायला हवे

    Rajasthan Minister Bd Kalla : एकीकडे देशात कोरोना महामारीचा धोका आहे आणि दुसरीकडे राजकारण्यांची वक्तव्ये सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत. कोरोना कालावधीत अनेक राजकारण्यांनी […]

    Read more

    ब्रिटनच्या महाराणीच्या वाढदिवशी भारतीय वंशाच्या कोरोना योद्ध्यांचा होणार सन्मान

    British queen birthday : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या जन्मिदनी सन्मानित होणाऱ्यांच्या यादीमध्ये कोरोना लसीच्या चाचणीदरम्यान सहभागी भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञांचा समावेश आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही […]

    Read more

    अमेरिकेत फेडरल जज बनणारे पहिले मुस्लिम बनले जाहिद कुरेशी, सिनेटने दिली मान्यता

    pakistani american zahid quraishi : अमेरिकन सिनेटने न्यू जर्सीच्या जिल्हा न्यायालयात पाकिस्तानी-अमेरिकन वंशाचे जाहिद कुरेशी यांच्या ऐतिहासिक नियुक्तीस मान्यता दिली आहे. मंजुरीनंतर जाहिद कुरेशी अमेरिकेच्या […]

    Read more

    पाकिस्तानकडून संरक्षण बजेटमध्ये वाढ, तब्बल 1370 अब्ज पाकिस्तानी रुपयांची तरतूद

    Pakistan increased its defense budget : पाकिस्तान सरकारने शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षासाठी 8,487 अब्ज रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून त्यात वित्तीय तुटीचे लक्ष्य जीडीपीच्या 6.3 […]

    Read more

    G-7 Summit : ब्रिटन आणि फ्रान्सदेखील जगात लसीचे दान करणार, यापूर्वीच अमेरिकेची 50 कोटी डोस दान देण्याची घोषणा

    ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी जी-7 समूहाच्या नेत्यांचे कॉर्बिस बे येथे जी-7 शिखर परिषदेत स्वागत केले. कोरोना महामारीच्या साथीला प्रारंभ झाल्यानंतर हे नेते पहिल्यांदाच […]

    Read more

    ब्रिटनमध्ये आता मंकिपॉक्सचा संसर्ग आढळला, जाणून घ्या या विचित्र आजाराची लक्षणे आणि उपचार

    Monkeypox outbreak : ब्रिटनमध्ये कोरोना महामारी काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी आता एका नव्या रोगाची चाहुल लागली आहे. ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचा संसर्ग आढळल्याचे समोर आले […]

    Read more

    SAD – BSP Alliance : पंजाबात मायावती आणि अकाली दल एकत्र, बसप २० आणि अकाली दल ९७ जागांवर लढणार

    शिरोमणी अकाली दल आणि मायावती यांच्या नेतृत्वात बसपाने आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत एकत्रित राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 117 विधानसभा जागांपैकी बहुजन […]

    Read more

    अर्थमंत्री सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक, अनेक वस्तूंचे दर कमी करण्याची शिफारस

    gst council meeting : जीएसटी परिषदेची आज 44 वी बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल आणि सर्व […]

    Read more

    Corona Update : 70 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद, मृतांचा आकडा अजूनही 4 हजारांपेक्षा जास्त

    Corona Update : कोरोना महामारीची दुसऱ्या लाट सातत्याने ओसरत चालली आहे. आज 70 दिवसानंतर देशात कोरोनाचे सर्वात कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या […]

    Read more

    FACT CHECK : CoWIN पोर्टल हॅक, 15 कोटी भारतीयांचा डेटा लीक? जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल मेसेजचे सत्य

    FACT CHECK : कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर अनेक फेक न्यूज व्हायरल झालेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज […]

    Read more

    माणुसकी ! केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची अपघातग्रस्तांना तत्काळ मदत ; ताफ्यातील गाडीने रूग्णालयात केले दाखल

    रावसाहेब दानवे यांनी दाखवली माणुसकी ! ताफ्यासमोरच जालना-बदनापूर रोडवर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. त्यावेळी दानवे यांनी आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. Raosaheb […]

    Read more

    संरक्षण मंत्र्यांचा निर्णय कोणा – कोणाच्या फायली उघडणार…??; कोणा – कोणाची पोल खोलणार…??   

    विनायक ढेरे नाशिक : केंद्रातील मोदी सरकारने देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयातील महत्त्वाच्या फायली, संग्रह आणि अन्य साहित्य उघडण्याचा […]

    Read more

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नावाचा वापर करून अनेकांना लाखोंचा गंडा; आरोपींना कर्नाटकातून अटक

    Financial Fraud : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाचा वापर करून अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका जोडप्याला डोंबिवली पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील […]

    Read more

    Mumbai Unlock updates : मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम; लोकल सेवा बंद राहणार

    Mumbai Unlock updates : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत वाढत असलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. 7 जूनपासून त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली. यावेळी […]

    Read more