Devendra Fadnavis : राज्यपालांकडे सरकार स्थापनेच्या दाव्यानंतर “एक है तो सेफ है”; फडणवीस + शिंदे + अजितदादांची पुन्हा ग्वाही!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार […]