• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    पुण्यातील रिक्षांचा रिफ्लेक्टरवरील वाद संपुष्टात ; जुना सुस्थितीतील लावला तरीही पासिंग होणार

    वृत्तसंस्था पुणे : रिफ्लेक्टरवरून पुणे आरटीओ कार्यालयात रोज नवे वाद होत आहेत. पण, ज्या रिक्षांना या पूर्वी लावलेले रेडियम टेप (रिफ्लेकटर) जर योग्य स्थितीत असतील, […]

    Read more

    ‘सीबीआय, ईडी काय तुमच्या पार्टीचे आहेत का?’, अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

    Shiv Sena MP Sanjay Rau : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी घरी आज सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला. ईडीच्या छाप्यानंतर राजकीय वर्तुळातून […]

    Read more

    पुण्यामध्ये सोमवारपासून निर्बंध जैसे थेच ! ; कोरोनाबाबतच्या आढावा बैठकीत सूतोवाच

    वृत्तसंस्था पुणे : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्ण असलेले ऑक्सिजन बेड यांची संख्या […]

    Read more

    25 जून 1975 ते 21 मार्च 1977 : भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय, 10 मुद्द्यांमधून समजून घ्या आणीबाणी

    Emergency Period : 25 जून 1975 च्या रात्री देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. या घटनेला आता जवळजवळ अर्धे शतक होत आले आहे, परंतु तरीही […]

    Read more

    ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून पाच दिवस खुला राहणार ; पावसाळी नियमांमुळे ४ महिने पुन्हा बंद

    वृत्तसंस्था चंद्रपूर : जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून ५ दिवस पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. १५ एप्रिल २०२१ पासून कोरोना दुसऱ्या लाटेनंतर प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रकल्प […]

    Read more

    अंमलबजावणी संचालनालयाचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी छापा, मनी लॉन्ड्रिंगचा आरोप

    Enforcement Directorate :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी छापा टाकला. ईडीने अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा टाकला. मुंबईचे माजी पोलीस […]

    Read more

    राज्यात अकरावीसाठीची सीईटी जुलैअखेरीस; प्रत्येकी २५ गुणांवर आधारित बहुपर्यायी प्रश्न

    वृत्तसंस्था मुंबई : यंदाच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यात सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. ही सीईटी विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असली तरी, अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व […]

    Read more

    वकिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी का नाही?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

    वृत्तसंस्था मुंबई : वकिलांच्या लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय १ जुलैपर्यंत निर्णय घ्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी केली. Why lawyers are not […]

    Read more

    Oxygen Audit Committee : तुटवड्याच्या काळात दिल्ली सरकारने ऑक्सिजनची गरज चार पट फुगवून सांगितली, सुप्रीम कोर्टाच्या ऑक्सिजन ऑडिट समितीचा अहवाल

    सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजनविषयी स्थापन केलेल्या उपसमितीने दिल्ली सरकारवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात समितीने म्हटले आहे की, 25 एप्रिल ते 10 […]

    Read more

    Bigg Boss 15 : ‘अब तो दंगल होगा…’ ! अंकिता लोखंडे- रिया चक्रवर्ती येणार बिग बॉसच्या घरात

    बिग बॉस सीझन 14 संपल्यापासून आता ‘बिग बॉस 15’ ची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. नव्या 15 व्या सीझनची निर्मात्यांनी तयारी सुरू केली आहे. विशेष प्रतिनिधी […]

    Read more

    Corona Updates : एका दिवसात 51,225 नवे रुग्ण आढळले, 63,674 बरे झाले, 1324 जणांचा मृत्यू

    Corona Updates : गुरुवारी देशात 51,255 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यादरम्यान 63,674 जणांनी कोरोनावर मात केली, तथापि, 1324 जणांचा मृत्यू झाला. गत 24 तासांत […]

    Read more

    खाद्यतेल डब्यामागे ३५० रुपयांनी स्वस्त, आवक सुरु; मागणी घटल्याचा परिणाम

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनामुळे खाद्यतेलाचे दर वाढले होते. परंतु, आता जागतिक बाजारपेठेसह स्थानिक बाजारपेठेत तेलाची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात मोठी घट झाली. घाऊक बाजारात […]

    Read more

    कोरोनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावात लॉकडाऊन, राज्यातील आणखी 7 गावांतही टाळेबंदी

    Lockdown : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव काटेवाडी येथे सात दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हा निर्णय […]

    Read more

    JK Leaders Meet : जम्मू-काश्मीरवर साडेतीन तास मंथन, पंतप्रधान मोदींचा फ्यूचर प्लॅन, असे आहे टॉप 10 मुद्दे

    गुरुवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सुमारे साडेतीन तास चालली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही बैठक संपली. या बैठकीला पंतप्रधान मोदींसह अनेक महत्त्वाचे नेते […]

    Read more

    GOOD NEWS : महाराष्ट्रात 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक ; 5 हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी ; वाचा सविस्तर

    नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध गेल इंडिया तसेच ऑस्ट्रेलियातील वितारा एनर्जी कंपनीने राज्यात सुमारे 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : […]

    Read more

    बहिणीच्या तक्रारीवरून प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलीसांनी घेतले ताब्यात

    पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बहिणीनेच दिलेल्या तक्रारीवरून बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. […]

    Read more

    शिवसेनेची औरंगाबादेत गुंडगिरी, शिवसंग्रामच्या बैठकीत घातला गोंधळ

    मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी औरंगाबाद येथे शिवसंग्राम पक्षाने आयोजित केलेल्या शिवसंग्रमाच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला. यावेळी अनेकांना मारहाणही करण्यात आली.Shiv Sena’s Gundgiri in Aurangabad, Shiv […]

    Read more

    घरपोच दारू मागविताना शबाना आझमी यांची झाली फसवणूक

    घरपोच दारू मागविताना ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. पैसे देऊनही डिलिव्हरी मिळाली नसल्याचे शबाना आझमी […]

    Read more

    ओबीसी आरक्षणावरून नणंद- भावजयांत जुंपली, रोहिणी आणि रक्षा खडसे आमने-सामने

    ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता खडसे नणंद-भावजयीत जुंपली आहे.  पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

    Read more

    महाराष्ट्रातले ओबीसी मंत्री पवार काका – पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर; गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र

    प्रतिनिधी मुंबई – ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर देखील गप्प बसणारे ठाकरे – पवार सरकारमधले ओबीसी मंत्री हे पवार काका – पुतण्याच्या ताटाखालचे मांजर […]

    Read more

    सरकारी गुंडगिरी !औरंगाबादेत शिवसंग्रामच्या बैठकीत शिवसैनिकांचा राडा ;मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर टीका केल्याचा परिणाम;बैठक बंद पाडली

    शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला मेटे म्हणाले – सरकारी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. आमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न कराल तर सर्व […]

    Read more

    ठाकरे – पवारांचे मंत्री झाले राजे, प्रत्येक विभागात एकेक वाझे; देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारची परिस्थिती अशी झालीय की मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एकेक वाझे, अशी सडकून टीका माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील वस्तीतील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला स्थगिती

    वृत्तसंस्था पुणे : शहरातील दांडेकर पुलाच्या जवळच्या आंबिल ओढा परिसरातील वस्तीतील अतिक्रमणे हटविण्यास गुरुवारी सकाळी सुरुवात झाली होती. परंतु नागरिकांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे महापालिकेच्या […]

    Read more

    मोठी बातमी: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! ‘डेक्कन क्वीन’नंतर पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसलाही हिरवा कंदील

    एप्रिल 2020 पासून पंचवटी एक्स्प्रेस बंद होती .पंचवटी एक्स्प्रेस सुरू होणार असली तरी कोचची संख्या कमी केल्यामुळे प्रवासी संघटना नाराज आहेत. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून राजधानी, […]

    Read more

    नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद; मनसेच्या एकमेव आमदाराचीही राज ठाकरेंच्या विरोधात भूमिका

    विशेष प्रतिनिधी नवी मुंबई  : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून पेटवलेल्या वादात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उडी घेत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली […]

    Read more