• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    कौतुकास्पद ! स्वप्नांना पंख ! नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा;कोंढ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी;अमेरिकेत उडवलं विमान !

    कोंढापूरच्या जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने दि. 20 जून रोजी अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली आहे. विशेष प्रतिनिधी नांदेड : कोंढा येथील जोगदंड कुटुंबातील रेवा या चौदा वर्षीय […]

    Read more

    पुण्यातून इंद्रायणीसह १० रेल्वेगाड्या पुन्हा धावणार; प्रवाशांची सोय, मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे दिलासा

    वृत्तसंस्था पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून इंद्रायणी सह १० रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. जुलै महिन्याच्या […]

    Read more

    Maharashtra Corona Update : रिकव्हरी रेटसोबतच मृत्यूदरही वाढला; २४ तासांमध्ये १९७ जणांचा मृत्यू ; ‘डेल्टा प्लस’ची व्हेरियंटची धास्ती

    वृत्तसंस्था मुंबई : गेल्या महिण्यात राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली, तरी ती ९ ते १० हजारांच्या घरात आहे. तर मृत्यूदर देखील २ टक्क्यांवर गेला […]

    Read more

    पुणे- नाशिक महामार्गावर मोटारचालकाची अरेरावी, एसटीच्या महिला कंडक्टरला कारच्या बॉनेटरवर १०० फुट फरफटत नेले

    पुणे-नाशिक महामार्गावर एका मोटारचालकाने मला साईट का दिली नाही म्हणून एसटी चालकाला मारहाण करून महिला कंडक्टरला कारच्या बोनटवर १०० फुटापर्यत फरफटत नेले. खेड तालुक्यात पुणे […]

    Read more

    मुंबईतील दहा बारमालक सलग तीन महिने अनिल देशमुख यांना देत होते चार कोटी रुपयांचा हप्ता, ईडीच्या तपासात झाले उघड

    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील १० बार मालकांनी सलग तीन महिने अनिल देशमुख यांना ४ कोटी रुपये दिले होते, अशी धक्कादायक माहिती सक्तवसुली […]

    Read more

    महाविकास आघाडीच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच मराठा आरक्षण टिकविता आले नाही, प्रविण दरेकर यांची टीका

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत मराठा आरक्षणासंदर्भात केवळ कायदा केला नाही, तर तो उच्च न्यायालयात टिकवून सुद्धा दाखवला. पण महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे […]

    Read more

    देवेंद्र फडणवीस गॉडफादर, मुख्यमंत्री केले तरी कॉँग्रेसमध्ये जाणार नाही, रमेश जारकीहोली यांनी केले स्पष्ट

    महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत. कॉँग्रेसने मुख्यमंत्री केले तरी कॉँग्रेसमध्ये जाणार नाही असे कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश जारकीहोली यांनी […]

    Read more

    स्मार्ट सिटी स्पर्धेत सुरत, इंदोर अव्वल; राज्यामध्ये उत्तर प्रदेशला प्रथम क्रमांक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सुरत आणि इंदूरने स्मार्ट सिटी स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. १०० स्मार्ट सिटीत २०२०मध्ये या दोन शहरांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल हे […]

    Read more

    WATCH : पावसानं मारली दडी, कापूस वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं लढविली अनोखी शक्कल

    Dhule Farmer : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी भटाई या गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आपल्या शेतात पेरणी केली, परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर […]

    Read more

    पाकिस्तानचा पुन्हा अपेक्षाभंग, FATF कडून दिलासा नाहीच, ना’पाक’ कारवायांमुळे ग्रे लिस्टमध्येच राहणार

    FATF grey list : मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF)ने पाकिस्तानला दिलासा दिलेला नाही. पाकिस्तान अजूनही एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्येच […]

    Read more

    अनिल देशमुखांच्या घरावर ईडीचे छापे; पवार म्हणाले, निराशेतून केलेल्या कारवाईची चिंता नाही; राणे म्हणाले, करावे तसे भरावे…!!

    प्रतिनिधी मुंबई – माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे घालून केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यात काही […]

    Read more

    तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व; पवार स्वतःच म्हणतात, असले उद्योग फार वर्षे केलेत…!!

    प्रतिनिधी पुणे – दिल्लीत ६ जनपथमध्ये घेतलेल्या राष्ट्रमंचाच्या बैठकीचे गांभीर्य ज्येष्ठ नेते पुण्यात आपल्याच वक्तव्यातून घालवून टाकले. राष्ट्रमंचाच्या बैठकीत तिसऱ्या आघाडीची चर्चाच झाली नाही. त्यामुळे […]

    Read more

    बारवाल्यांनी दिलेली खंडणी मुख्यमंत्री निधीसाठी होती का? देशमुखांबाबत पवारांच्या वक्तव्यावर भाजपची टीका

    ED Raids On Anil Deshmukh :  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित पाच ठिकाणांवर आज अंमलबजावणी संचालनालयाकडून धाड टाकण्यात आली. यात त्यांच्या मुंबई व […]

    Read more

    राज्य सरकारची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या ULC घोटाळ्याच्या आरोपीला बेड्या, ठाणे पोलिसांची सुरतेत कामगिरी

    ULC Scam : यूएलसी घोटाळ्यात राज्य शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा आरोपी दिलीप घेवारे याला ठाणे पोलिसांनी सुरतेतून अटक केली आहे. मीरा भाईंदर पालिकेत नगररचनाकार […]

    Read more

    Microsoft Windows 11 : केव्हा होणार रिलीज, कुणाला मिळेल फ्री अपग्रेड, जाणून घ्या सबकुछ

    Microsoft Windows 11 : मायक्रोसॉफ्टने Windows 10 ला जुलै 2015 मध्ये लॉन्च केले होते. आणि आता सहा वर्षांनंतर जून 2021 मध्ये कंपनीने Windows 11 लाँच […]

    Read more

    Reliance AGM 2021 : तीन वर्षांत 10 लाख नोकऱ्या, 15 हजार कोटींची गुंतवणूक, मुकेश अंबानींचे टॉप 10 निर्णय

    Reliance AGM 2021 : काल झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये स्वस्त जिओ […]

    Read more

    सीआरपीएफच्या सशस्त्र ताफ्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा ईडीची धडक, सलग साडेनऊ तास चाैकशी

    सीआरपीएफच्या सशस्त्र ताफ्यासह सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा घातला. सलग साडेनऊ तास चाैकशी करण्यात आली. Along with CRPF’s […]

    Read more

    DRDO चे आणखी एक यश, सबसॉनिक क्रूज अण्वस्त्रवाहू निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

    nuclear missile Nirbhay : भारताने गुरुवारी ओडिशा किनाऱ्यावरील चांदीपूर येथे एकात्मिक चाचणी रेंजपासून (आयटीआर) 1000 किलोमीटरच्या अंतरासह आपल्या सबसॉनिक क्रूझ अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले. […]

    Read more

    ‘द वायर’ विरोधात एका महिन्यात दुसऱ्यांदा FIR, पवित्र कुराण पोलिसांनी नाल्यात फेकल्याचे खोटे वृत्त दिल्याने कारवाई

    FIR Against The Wire : उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे एका मुस्लिम व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित ट्वीटसाठी ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्म ‘द वायर’ आणि इतर अनेकांविरुद्ध नुकताच […]

    Read more

    शंभर कोटी वसुलीप्रकरणी ईडीने ताब्यात घेतलेले संजीव पलांडे आहेत कॉँग्रेसच्या माजी आमदाराचे चिरंजीव, आर. आर. पाटील यांचेही होते स्वीय सहाय्यक

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी त्यांचे तत्कालिन स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांनाही सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतले आहे. पलांडे हे कॉँग्रेसचे शिरूर तालुक्यातील […]

    Read more

    आणिबाणीच्या काळातील आर्थिक धोरणांमुळेच भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

    दारिद्रय निर्मूलनाचे स्वप्न दाखवणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणिबाणीच्या काळात राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली, याचे भारतावर दूरगामी परिणाम झाले. आणिबाणी […]

    Read more

    मुंबईतही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव, कोरोना चाचण्या होणार दुप्पट

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कोरोनाच्या डेल्टा प्लस हा प्रकार तिसऱ्या लाटेसाठी प्रमुख कारण ठरू शकतो. म्हणूनच या कोरोना व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये, याची खबरदारी म्हणून […]

    Read more

    अभिनेत्री पायल रोहतगीला अटक, सोसायटीच्या चेयरमनलाच दिली जिवे मारण्याची धमकी

    Payal Rohatgi Arrested : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटीच्या चेअरमनला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी […]

    Read more

    नागपूरनंतर आता अनिल देशमुखांच्या मुंबई निवासस्थानीही छापेमारी, ED ची आतापर्यंत 5 ठिकाणांवर धाड

    ED raids On Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा टाकल्यानंतर आता ईडीने त्यांच्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा अपार्टमेंटवर […]

    Read more

    ‘काँग्रेसने लोकशाही मूल्यांना चिरडले’, आणीबाणीत काय-काय होते बॅन? पीएम मोदींनी शेअर केली तथ्ये

    Restrictions In Emergency : बरोब्बर 46 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशात आणीबाणी लागू झाली होती. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला असून ते […]

    Read more