Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा, बेनामी संपत्ती प्रकरणात क्लीन चिट
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2021च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या […]