• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    महाराष्ट्रात शेतकरी कंगाल; महाविकास आघाडीचे मंत्री मात्र, शेतीपूरक व्यवसाय कंपन्यातून मालामाल

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असताना महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांच्या (जवळजवळ ७६ टक्के) शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कंपन्या असून त्या […]

    Read more

    शुभेंदू अधिकारींचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘ममता सरकारकडून बलात्काराचा राजकीय शस्त्रासारखा वापर’

    Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावरून ममता सरकारवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठलेली आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू […]

    Read more

    अकरावी सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने केली रद्द, दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे अकरावीला प्रवेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अकरावी प्रवेशासाठी राज्य शासनाने प्रस्तावित केलेली सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.दहावीच्या मूल्यांकनाच्या आधारे अकरावीला प्रवेश, राज्य शिक्षण मंडळाला दणका […]

    Read more

    खुशखबर : आता स्वयंसहायता गटांना हमीशिवाय मिळेल २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

    Reserve Bank of India : भारतीय रिझर्व्ह बँकेने दीनदयाल अंत्योदय योजना (DAY) – राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन (NRLM) अंतर्गत स्वयंसहाय्यता गटांसाठी (SHGs) तारण किंवा हमी […]

    Read more

    ऑलिम्पिकमध्ये घुमणार चौकार अन् षटकार! ICC कडून २०२८च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाचे प्रयत्न सुरू

    cricket’s inclusion in 2028 Los Angeles Olympics : टोकियो ऑलिम्पिक 2020च्या प्रचंड यशानंतर आता सर्वांच्या नजरा आगामी ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठीही एक मोठी […]

    Read more

    त्रिमूर्तीच्या मागे दारूच्या बाटल्यांचा खच; राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयातील खळबळजनक प्रकार

    वृत्तसंस्था मुंबई :मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागे दारूच्या बाटल्यांचा ढिगारा आढळला आहे. संपूर्ण मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तरी या दारूच्या बाटल्या कशा काय पोचल्या […]

    Read more

    पुणे : पुण्याला Zika Virus चा धोका? जिल्हाधिकाऱ्यांनी ७९ गावं ठरवली संवेदनशील ; आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळला. त्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील ७९ गावांना झिका व्हायरसचा संभाव्य धोका […]

    Read more

    आयडियाची कल्पना : स्टँडअप कॉमेडियन अतुल खत्रीने टी-शर्टवरच छापले कोरोना लसीचे प्रमाणपत्र, कारण जाणून तुम्हीही हसाल !

    प्रवाशांचे लसीकरण प्रमाणपत्र अनेक राज्यांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य अट करण्यात आले आहे. राज्यातील सर्व विमानतळांवर प्रवाशांचे लस प्रमाणपत्र देखील तपासले जात आहेत. पण वारंवार होणाऱ्या या […]

    Read more

    सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा म्हणाला – ऑलिम्पिकसाठी मेहनतीचे फळ मिळाले, पंतप्रधान स्वत: बोलले ही मोठी गोष्ट, सर्वांच्या सहकार्याने येथे पोहोचलो!

    Gold Medalist Neeraj Chopra : ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची भारताची 13 वर्षांची प्रतीक्षा संपवणाऱ्या नीरज चोप्राच्या पुनरागमनावर संपूर्ण देश आनंदी आहे. देशभरातून त्याचे अभिनंदन होत आहे, नीरजने […]

    Read more

    राजकारण्यांना सर्वोच्च दणका : राजकीय पक्षांना उमेदवार घोषित केल्याच्या ४८ तासांत गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक!

    supreme court verdict : राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाशी संबंधित खटल्यात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल दिला. सर्व राजकीय पक्षांना उमेदवार घोषित झाल्यापासून 48 तासांच्या आत त्यांच्याशी संबंधित […]

    Read more

    जंतरमंतरवर प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांच्यासह ६ जणांना अटक, अनेक तास चौकशी

    BJP leader Ashwini Upadhyay arrested : देशाची राजधानी दिल्लीतील जंतर -मंतर येथे निदर्शनादरम्यान झालेल्या प्रक्षोभक घोषणाबाजीचा मुद्दा गंभीर बनला आहे. मंगळवारी मोठी कारवाई करत दिल्ली […]

    Read more

    भाजपकडून महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली? पाहा काय म्हणाले रावसाहेब दानवे!

    महाराष्ट्रातील प्रमुख भाजप नेत्यांची सोमवारी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची ही बैठक झाली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर […]

    Read more

    मुंबई प्रमाणे पुण्यामध्येही लोकलसेवा सुरु करण्याच्या मागणीला जोर वाढला; दीड वर्षांपासून बंद आहे सेवा

    वृत्तसंस्था पुणे : मुंबई प्रमाणे पुण्यामध्येही लोकलसेवा सुरु करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. सुमारे दीड वर्षांपासून लोकलसेवा बंदच आहे. त्यामुळे अनेकांना प्रवासासाठी […]

    Read more

    मुंबई महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंच्या हाती शिवसेनेचा भगवा

    विशेष प्रतिनिधी मुंबई – गेली जवळपास ४० वर्षे मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. गेली तीन निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. यंदा ही धुरा […]

    Read more

    राज्यात उन्हाचा चटका, आणखी आठवडाभर पावसाची उघडीप; हवामान खात्याचा अंदाज

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात मुसळधार वृष्टी झाल्यानंतर पावसाने आता विश्रांती घेतली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक शहरात त्याची जाणीव होत आहे. आणखी आठवडाभर […]

    Read more

    मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेलीफिशचा वावर, नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्यावर गेले दोन दिवस ब्ल्यू बॉटल जेलीफिशचा वावर आढळला आहे. जेली फिशचा दंश वेदनादायक असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात […]

    Read more

    स्बळावर सत्तेसाठी भाजपाचे किमान ५१ टक्के मते मिळविण्यासाठी समर्थ बूथ अभियान, पंतप्रधानांना वाढदिवसी करणार समर्पित

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात आगामी काळात कोणाशीही युती करायची नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह लोकसभा, विधानसभा […]

    Read more

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, प्रदीप शर्मा यांच्यावर खंडणीप्रकरणी लुकआऊट नोटीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीप्रकरणी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आलीआहे. यामध्ये सध्या मुंबई पोलीस दलात […]

    Read more

    आता विदेशी नागरिकही भारतातील लसीकरणासाठी पात्र, कोविन पोर्टलवर नोंदणीसाठी पासपोर्टचा करता येईल वापर

    Vaccination in India : भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविड-19 प्रतिबंधक लस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्यास परवानगी देणारा, कोविडपासून संरक्षणासंदर्भातील एक महत्वाचे पाऊल म्हणता येईल […]

    Read more

    काश्मिरात दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य, भाजप नेते गुलाम रसूल डार यांची पत्नीसह गोळ्या झाडून हत्या

    BJP leader Gulam Rasool Dar : जम्मू -काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेते गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. डार हे कुलगाममधून […]

    Read more

    सरकार चालवताना “एकी”; निवडणूका लढवताना “बेकी”; महाविकास आघाडीत राष्ट्रवादी एकाकी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार चालवताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात वरवर एकवाक्यता दिसत असली तरी प्रत्यक्षात या तीनही पक्षांची तोंडे […]

    Read more

    विवाहित महिलेवर ‘I Love U’ लिहिलेले पत्र फेकणेही गुन्हाच, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

    Crime Of Molestation : एखाद्या विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ लिहून वा एखादे प्रेमपत्र फेकणे किंवा कोणतीही शायरी अथवा कविता फेकणे हा गुन्हा मानला […]

    Read more

    केंद्र सरकार उद्या राज्यसभेत ओबीसी आरक्षण विधेयक सादर करण्याची शक्यता, भाजपचा खासदारांसाठी व्हीप जारी

    BJP issues whip to party MP in Rajya Sabha : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. सरकारच्या माध्यमातून संसदेत अनेक विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. त्याचबरोबर […]

    Read more

    धक्कादायक : अवघ्या 8 वर्षांच्या हिंदू मुलाला पाकिस्तानात ‘ईशनिंदे’प्रकरणी फाशीची शक्यता, जगभरातून सुरू आहे विरोध

    Pakistan eight year old faces death penalty charged with blasphemy : पाकिस्तानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे फक्त आठ वर्षांच्या मुलाला फाशीची शिक्षा […]

    Read more

    PM Modi In UNSC : मोदी म्हणाले, पायरसी आणि दहशतवादासाठी सागरी मार्गांचा दुरुपयोग, सागरेच आंतरराष्ट्रीय व्यापाराची लाइफलाइन

    pm modi in UNSC : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘समुद्री सुरक्षा प्रोत्साहन : आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज’ या विषयावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या […]

    Read more