• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर लोकलच्या प्रवासासाठी नागरिकांची पाससाठी लगबग

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा आता १५ ऑगस्टपासून सुरु होत आहे. त्यासाठी मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी प्रवाशांची नोंदणी आणि क्यूआर कोड पास देण्यात […]

    Read more

    घोड्यांमधील अँटीबॉडीपासून कोरोनावर औषध, ७२ तासांत RT-PCR चाचणी येते निगेटिव्ह; कोल्हापूरच्या कंपनीकडून दावा

    वृत्तसंस्था मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह येत आहे, असा दावा कोल्हापूर येथील बायोसायन्स कंपनीने केला […]

    Read more

    ‘बचपन का प्यार’ गाणाऱ्या सहदेवचे MGने केले कौतुक, रातोरात स्टार बनलेल्या छोट्या गायकाला दिली ‘ही’ भेट

    २ वर्षांपूर्वी सहदेवने बचपन का प्यार हे गाणं गायलं होतं. हे गाणं सहदेव गात असताना त्याच्या शिक्षकाने रेकॉर्ड केलं होतं. यानंतर हळूहळू हे गाणं २ […]

    Read more

    राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी ठाकरे सरकारकडून खास गिफ्ट ! Rajeev Gandhi यांच्या नावाने नव्या पुरस्काराची घोषणा…

    राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली घोषणा विशेष प्रतिनिधी मुंबई :  केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलत भारताचे माजी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं. यावरून […]

    Read more

    रझा अकादमीच्या दंगलीस ९ वर्षे पूर्ण; धर्मांध आरोपी मोकाट; पीडित अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत; न्यायालयाच्या आदेशानंतरही नुकसान भरपाई वसुली नाही

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मलबारमधील कुप्रसिद्ध मोपला बंड बंडाची आठवण करून देणाऱ्या रझा अकादमीच्या आझाद मैदान दंगलीला आज ९ वर्षे पूर्ण झाली, पोलिसांनी त्यावेळी अटक […]

    Read more

    अभ्यासाचा तगादा लावणाऱ्या आईची मुलीकडून हत्या, धक्कादायक घटनेमुळे पोलिसही हादरले

    विशेष प्रतिनिधी मुंबई – १५ वर्षांच्या मुलीने अभ्यास करण्यासाठी सतत तगादा लावणाऱ्या आईची कराटेच्या कापडी पट्ट्याच्या साह्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली […]

    Read more

    मुंबईत बियरची विक्री तिपटीने वाढली, कोरोनाचा मद्यविक्रीवरील परिणाम दूर

    विशेष प्रतिनिधी मुंबई – मुंबई शहर, उपनगरांत, तसेच ठाणे, पालघर, रायगड विभागात मद्यविक्रीला जोर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एप्रिल ते जूनदरम्यान मद्यविक्री […]

    Read more

    सैफ-करीना तिसऱ्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवणार, मुघलांची आयपीएल टीम तयार करत आहेत, नेटकऱ्यां चा दुसऱ्या मुलाच्या नावावरून निशाणा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तैमूर आणि जहांगीर नंतर आता सैफिना तिसऱ्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवणार? करीना आणि सैफ मुलाचे नाव कलाम, इरफान, जाकीर काहीही ठेऊ […]

    Read more

    प्रीतम मुंडे, नवनीत राणांनी शिवसेनेला लोकसभेत धू धू धूतले, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर तुमचा कळवळा कोठे गेला होता?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे आणि अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलताना शिवसेनेवर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका पटलेली […]

    Read more

    एमपीएससी आयोगावर एकाच जातीचे लोक कसे? एकही ओबीसी सदस्य का नाही? खासदार प्रीतम मुंडे यांचा लोकसभेत सवाल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ठाकरे सरकार केवळ ठराविक जातीसमुहाचंच सरकार आहे का? गोपीनाथ मुंडे यांचंही मराठा आरक्षणाला समर्थन होतं पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न […]

    Read more

    लोकसभेत OBC आरक्षणासाठी घटनादुरुस्ती विधेयक पास, राज्यांना पुन्हा मिळणार ओबीसी यादीचा अधिकार, 385 खासदारांनी केले समर्थन

    OBC Constitution Amendment Bill : संविधान (127 वी दुरुस्ती) विधेयक, 2021 मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची स्वतःची ओबीसी याद्या बनवण्याचे अधिकार पुन्हा […]

    Read more

    Mumbai lifeline : सर्वसामान्यांना 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वे प्रवासाची मुभा ; असा मिळवा Local Offline Pass …

    मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना येत्या 15 ऑगस्ट पासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई :15 ऑगस्टपासून […]

    Read more

    कुस्ती महासंघाकडून विनेश फोगाट निलंबित, टोकियो ऑलिम्पिकमध्ये गैरवर्तन आणि गोंधळ करणे भोवले

    Vinesh Phogat temporarily suspended : भारतीय कुस्ती महासंघाने मंगळवारी स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला तात्पुरते निलंबित केले आहे. तिच्यावर टोकियो ऑलिम्पिकदरम्यान शिस्तभंगाचा आरोप आहे. विनेश व्यतिरिक्त […]

    Read more

    भावपूर्ण श्रद्धांजलि : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं पुण्यात निधन

    बालाजी तांबे यांनी आयुर्वेदात मोठं काम केलं. त्यांचे गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. तांबे यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखो प्रती वाचकांनी घेतल्या. […]

    Read more

    स्कूल चले हम ! अखेर शाळा सुरू-१७ ऑगस्टपासून ग्रामीण भागातील ५ वी ते ७ वी : शहरी भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील शाळा कोरोना काळामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होत्या. त्या उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण […]

    Read more

    धक्कादायक : ‘फक्त 11 मिनिटे बलात्कार झाला’ म्हणत कोर्टाने कमी केली आरोपीची शिक्षा, न्यायाधीशांविरोधात स्थानिकांचे रस्त्यावर उग्र आंदोलन

    Swiss Court Reduced sentence of accused : स्वित्झर्लंडमध्ये न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालयाबाहेर निदर्शने करणारे लोक न्यायाधीशांकडे आपला निर्णय मागे घेण्याची […]

    Read more

    काश्मीर दौऱ्यावर राहुल गांधींना आठवली कश्मिरियत, म्हणाले – मीसुद्धा काश्मिरी पंडित, पूर्ण राज्यासाठी लढा देऊ !

    Rahul Gandhi in Srinagar : काँग्रेस नेते राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, मंगळवारी त्यांनी गंदरबल जिल्ह्यातील खिरभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. राज्यातून […]

    Read more

    स्वच्छ राजकारणासाठी सुप्रीम कोर्टाचे मोठे पाऊल : राष्ट्रवादीला ५ लाखांचा, तर काँग्रेस-भाजपसह इतर पक्षांना एक लाखाचा दंड, उमदेवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर न केल्याने दणका

    supreme court for not making public criminal cases against candidates : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी भाजप आणि काँग्रेससह आठ राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांविरोधातील गुन्हेगारी खटल्यांचा तपशील […]

    Read more

    लहराए तिरंगा प्यारा; अभाविप देशभरातील १.२५ लाखांहून अधिक स्थानांवर तिरंगा फडकविणार

    प्रतिनिधी मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करण्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देशभरातील शाखा १ लाख २८ हजार ३३५ स्थानांवर तिरंगा फडकविणार आहेत. […]

    Read more

    मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : इयत्ता ११वी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

    Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 रोजी अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारची सामाईक प्रवेश परीक्षा […]

    Read more

    पावसाळी अधिवेशन : राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी, यादी मागितली

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरूच आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजप संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान मोदीदेखील उपस्थित होते. यादरम्यान, […]

    Read more

    NRC देशभरात लागू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही, गृह मंत्रालयाची संसदेत माहिती, जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षणावरही साधकबाधक चर्चा

    NRC across the country : देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ही माहिती गृह मंत्रालयाने संसदेत दिली […]

    Read more

    अफगाणमध्ये परिस्थिती गंभीर : कंधारनंतर आता भारत आपले राजनयिक आणि कर्मचाऱ्यांना मजार-ए-शरीफमधून माघारी बोलवणार

    Afghanistan : अफगाणिस्तानमधील गंभीर सुरक्षा परिस्थिती पाहता भारताने मझार-ए-शरीफमधील वाणिज्य दूतावासातून आपले राजनयिक आणि कर्मचारी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना अफगाणिस्तानचे […]

    Read more

    महाराष्ट्रात शेतकरी कंगाल; महाविकास आघाडीचे मंत्री मात्र, शेतीपूरक व्यवसाय कंपन्यातून मालामाल

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असताना महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांच्या (जवळजवळ ७६ टक्के) शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कंपन्या असून त्या […]

    Read more

    शुभेंदू अधिकारींचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘ममता सरकारकडून बलात्काराचा राजकीय शस्त्रासारखा वापर’

    Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारावरून ममता सरकारवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठलेली आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू […]

    Read more