सुभाष साबणे:रडत रडत शिवसेना सोडणारा शिवसैनिक-काँग्रेसच्या एकाधिकारशाहीला कंटाळून भाजपमध्ये ! बाळासाहेबांच्या आठवणीने गहिवरला…!
भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केली […]