एनसीबीचा पंचनामा : आर्यन खानचा ड्रग सेवनाचा कबुलीनामा, अरबाजने स्वतःच शूजमधून बाहेर काढले होते पाकीट
एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे की, त्याने चरसचे सेवन केले आहे. त्याचा मित्र अरबाज मर्चंट त्याच्या शूजमध्ये 6 ग्रॅम चरस लपवून […]