अर्धे मंत्रिमंडळ गायब होणार; अर्धे जाणार हॉस्पिटलमध्ये किरीट सोमय्या यांचा गंभीर इशारा
विशेष प्रतिनिधी राज्यातील ठाकरे-पवार सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ भ्रष्टाचारामुळे चार महिन्यात एकतर गायब होईल आणि अर्धे हॉस्पिटलमध्ये असेल, असा इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला […]