• Download App
    Maharashtra Latest News - Breaking news | Focus India

    आपला महाराष्ट्र

    Bhabanipur by Polls : कोलकाता डीसीपीवर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार

    Bhabanipur by Polls : पश्चिम बंगालच्या भवानीपूरमधील पोटनिवडणुकीत राजकीय संघर्ष तीव्र झाला. येथे भाजपने प्रियांका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन झाल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. […]

    Read more

    Nagpur Education Policy : NEPला RSS किंवा ‘नागपूर शिक्षण धोरण’ म्हटले तर आनंदच : मुख्यमंत्री बोम्मई

    Nagpur Education Policy : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला आरईएसएस किंवा नागपूर शिक्षण धोरण म्हणण्यास हरकत नाही. […]

    Read more

    राजू शेट्टी यांचे किरीट सोमय्याना आव्हान, भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुबंई जिल्हा मध्यवर्ती बँके मधील भ्रष्टाचार बाहेर काढावा

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : नुकताच किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते आणि ईडी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर […]

    Read more

    कोरोना कालावधीतील सरकारी खर्चावरील निर्बंध उठले, अर्थ मंत्रालयाच्या सूचना, विभाग आता बजेटच्या अंदाजानुसार खर्च करू शकतील

    Finance Ministry : सरकारने कोरोना कालावधीत विविध मंत्रालये आणि विभागांच्या खर्चावरील लावलेले निर्बंध आता उठवले आहेत. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, महसूल वाढ आणि आर्थिक […]

    Read more

    ‘कोणीही टाळी वाजवली नाही’, चिदंबरम यांचा पीएम मोदींच्या यूएनजीएच्या भाषणावर टोमणा, सिब्बल यांचीही टिप्पणी

    pm narendra modi unga speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले, त्यांच्या अमेरिका दौऱ्याचा हा शेवटचा दिवस होता. भाजपचे अध्यक्ष […]

    Read more

    अमेरिकेच्या ‘ऐतिहासिक’ भेटीनंतर पीएम मोदींचे भारतात आगमन; जाणून घ्या, किती महत्त्वाचा होता हा दौरा!

    PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा अमेरिका दौरा शनिवारी संपला. या भेटीनंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील असा […]

    Read more

    भाजप आमदारांनी केली पुणे महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ! रुपाली चाकणकर म्हणाल्या, त्या आमदारांनी जाहीरपणे माफी मागावी

    विशेष प्रतिनिधी मुबंई : पुणे महानगरपालिकेतील एका महिला कर्मचाऱ्यास शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार सुनील कांबळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. फोनवरील संभाषणाची ही ऑडियो […]

    Read more

    या कारणासाठी सोमय्यांना कोल्हापुरात येण्यास बंदी घातली होती! सतेज पाटील यांनी व्यक्त केले मत

    विशेष प्रतिनिधी   सोलापूर : किरीट सोमय्या हे नाव मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. कधी हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तर कधी अनिल परब यांना […]

    Read more

    सुप्रियाताई म्हणतात, ईडीची नोटीस ही फॅशन आणि पोस्टकार्ड; तर मग देशमुख आणि मुश्रीफ तिला का घाबरताहेत??

    ईडीच्या नोटिशी संदर्भात सिंदखेड राजामध्ये भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांची साक्ष काढली. कमला हॅरीस यांनी कोणत्याही देशात लोकशाही कोणतीही किंमत […]

    Read more

    बिहारच्या मोतीहारीमध्ये मोठी दुर्घटना, बोट उलटून 22 जणांना जलसमाधी, आतापर्यंत 6 मृतदेह हाती, शोधमोहीम सुरू

    Bihar motihari accident : बिहारच्या मोतिहारीमध्ये रविवारी मोठी दुर्घटना झाली. सीकरहाना नदीत बोट उलटल्याने 22 जण बुडाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 6 मृतदेह बाहेर […]

    Read more

    Breaking News Cyclone Gulab Update : सावधान ! गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम ; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

    महाराष्ट्रासाठी पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे असं ट्विट के. एस. होसाळीकर यांनी केलं आहे. वृत्तसंस्था मुंबई:गुलाब चक्रीवादळ हे बंगालच्या […]

    Read more

    SSC Recruitment 2021 : बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, 3261 पदांसाठी भरती, 10 वी-12 वी उत्तीर्णही करू शकतात अर्ज

    SSC Recruitment 2021 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर सिलेक्शन पोस्ट फेज 9 अंतर्गत पदवीधर, 12 वी पास आणि 10 […]

    Read more

    Mann Ki Baat : पंतप्रधान म्हणाले- स्वातंत्र्यसंग्रामात खादीचा जो गौरव होता, आजा तोच तरुण पिढीकडून दिला जातोय

    Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये नद्यांचे महत्त्व, स्वच्छता आणि व्होकल फॉर लोकल यावर जोर दिला आहे. […]

    Read more

    शेतकरी आंदोलकांच्या उद्याच्या भारत बंदला विरोधी पक्षांचा एकमुखी पाठिंबा; बंदचा फायदा विरोधकांना की शेतकरी आंदोलकांना??

    कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे धसत चाललेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सगळीकडून प्रयत्न होत असताना शेतकरी आंदोलकांनी भारत बंद पुकारला आहे. त्यामुळे त्याला सर्वसामान्य जनतेकडून कितपत प्रतिसाद मिळेल याविषयीच मूळात […]

    Read more

    मुंबईत होणार म्हाडाचे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह , ५०० जणांची व्यवस्था

    विशेष प्रतिनिधी मुंबई – शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यासाठी म्हाडामार्फत विद्यार्थ्यांचे पहिले वसतिगृह काळाचौकी येथे उभारण्यात येणार आहे. या वसतिगृहात ५०० मुला-मुलींची […]

    Read more

    CYCLONE GULAB : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला ‘गुलाब’ नाव का? कोण करतं चक्रीवादळांच नामकरण?

    निसर्ग आणि तौतेनंतर आणखी एका चक्रीवादाळाचा भारताला तडाखा बसणार आहे. यापूर्वीची दोन्ही चक्रीवादळांचा थेट महाराष्ट्रावर परिणाम झाला होता. विशेष प्रतिनीधी मुंबई : देशावर घोंगावत असलेलं […]

    Read more

    विमानतळावरून मुंबई-पुणे टॅक्सी प्रवासात आता १०० रुपयांची वाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई – विमानतळावरून मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास शुक्रवारपासून महागला आहे. सात वर्षांपासून भाडेवाढ देण्यात आली नसल्यामुळे मुंबई-पुणे टॅक्सी भाडेदरात सुधारणा करण्याची विनंती मुंबई-पुणे टॅक्सी […]

    Read more

    Cyclone Gulab : तौक्तेच्या तडाख्यानंतर महाराष्ट्रावर आता ‘गुलाबी’ संकट! बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ दाखल ; कोणत्या जिल्ह्यांत जाणवणार परिणाम?

    महाराष्ट्रातून कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. व्हायरसची आपत्ती संपत नाही तोच आता नैसर्गिक आपत्ती समोर आ वासून उभी राहिली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई: […]

    Read more

    Nitin Gadkari in Karad : हे तर भाजपचे संस्कार!भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे यांचा घरी जावून गडकरींकडून ‘सन्मान’

    जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून राजाभाऊ देशपांडे यांचा उल्लेख होतो. वयाची शंभरी पार केलेले देशपांडे अनेक वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त आहेत. विशेष प्रतिनिधी कऱ्हाड  (सातारा) : वयाची […]

    Read more

    Amit Shah Uddhav Thackeay Visit : अमित शहा यांची बैठक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना ; उद्धव ठाकरे-अमित शहा ‘भावी सहकारी’ होणार का?

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील बैठकीसाठी मुंबईतून रवाना झाला आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावर बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहणार आहेत.  नक्षलवाद आणि […]

    Read more

    गडकरी : भारताला ६०० वैद्यकीय महाविद्यालये आणि ५० एम्स सारख्या संस्थांची आहे गरज

    गडकरी म्हणाले की, त्यावेळी ऑक्सिजन, बेड आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता होती, परंतु डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी खूप मदत केली.Gadkari: India needs ६०० medical colleges and […]

    Read more

    महाराष्ट्र: डीजीपींनी परमबीर सिंह यांना निलंबित करण्याचा पाठवला प्रस्ताव , गृह विभागाने परत पाठवली फाइल

    सरकारी सूत्रांनी सांगितले की, गृह विभागाने या प्रकरणांमध्ये प्रत्येक आरोपी अधिकाऱ्याच्या भूमिकेविषयी अधिक तपशील मागणारा डीजीपीचा प्रस्ताव परत केला आहे.Maharashtra: DGP sends proposal to suspend […]

    Read more

    भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांचे लोकसभा समित्यांचे राजीनामे

    उत्तर मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेतील तिन्ही संसदीय समित्यांचे राजीनामे देऊन शनिवारी (दि. 25) खळबळ उडवून दिली. मात्र त्यांचे हे […]

    Read more

    टक्केवारीच्या फुगड्या खेळणारे मुलांनाच आमदार-खासदार करणार; बहुजनांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का? ; गोपीचंद पडळकर यांचा परखड सवाल

    प्रतिनिधी मुंबई : महा विकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मधली मंत्री आणि नेते फक्त टक्केवारीच्या फुगड्या खेळत आहेत. ते आपल्याच मुलांना आमदार-खासदार करणार, मग […]

    Read more

    पालघरमधील प्रकार, दलितांच्या अंतयात्रेच्या वेळी गोंधळ करणाऱ्या तीन लोकांना अटक

    विशेष प्रतिनिधी पालघर : अंतयात्रा चालू असताना या तिघांनी गावातील अंतयात्रेत सहभागी असणाऱ्या लोकांना मारहाण केली व शिवीगाळ केली असे पोलिस म्हणाले. या तिघांवर अंतयात्रा […]

    Read more