पवारांची राष्ट्रवादी भंजाळली; सुप्रिया सुळे म्हणाल्या, EVM घोळ नाही; उत्तम जानकर म्हणाले, 150 मतदारसंघांत EVM घोटाळा!!
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतल्या धारून पराभवानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुरती भंजाळली आहे. निवडणुकीतल्या पराभवाचा धक्का एवढा मोठा आहे की, पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना त्याची […]